Apply Online Free Land 2023
Apply Online Free Land 2023 या पन्नास हजार रुपये मधून तुमच्याकडे जेवढे पैसे असेल ते पैसे टाकून एक नवीन जमीन घर बांधण्यासाठी खरेदी करू शकता आणि घर जमीन खरेदी केल्यानंतर त्यावर घर बांधण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजना आणि रमाई आवास योजना अशा विविध घरकुल योजना आहे ज्या योजनांमधून एक नवीन घर बांधू शकता. पंडित दीनदयाल उपाध्याय घरकुल खरेदी अर्थसहाय योजना हे कशाप्रकारे आहे.
कोण कोण व्यक्ती या योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो तसेच या योजनेसाठी आवश्यक डॉक्युमेंट काय काय लागतील या योजनेसाठी कुठे जाऊन अर्ज करावा लागेल या योजनेच्या अटी आणि शर्ती काय असतील याब्बदल ची संपूर्ण माहिती जाणून घ्या. पंडित उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजना जमीन खरेदी करण्यासाठी महत्त्वाची अर्थसहाय्य योजना महाराष्ट्र सरकारमार्फत सुरू करण्यात आली आहे.
![Apply Online Free Land 2023](https://i0.wp.com/krushisamrat.indienfarmer.com/wp-content/uploads/2023/07/clickhere-click-1-1.gif?resize=220%2C124&ssl=1)
शेतकऱ्यांसाठी आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी?
योजना कशाप्रकारे आहे
- Apply Online Free Land 2023 केंद्र पुरस्कृत इंदिरा आवास योजना व राज्य पुरस्कृत अन्य योजनेतील दारिद्र्यरेषेखालील घरकुल पात्र लाभार्थी केवळ जागे अभावी घरकुलच्या लाभ मिळण्यापासून वंचित आहे.
- ही बाब विचारात घेता सन 2015-16 पासून दारिद्र्यरेषेखालील भूमी बेघर कुटुंबांना घरकुल बांधकामात जागा खरेदी करण्यासाठी पंडित दीनदयाल उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय योजना.
- ही राबविण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने ते घेतला होता मान्यता देण्यात आली होती.
- इंदिरा आवास योजना, रमाई आवास योजना, व शबरी आवास योजना, या योजनेतील दारिद्र्यरेषेखालील घरकुल पात्र परंतु घरकुल बांधण्यासाठी जागा उपलब्ध नसलेल्या लाभधारकांना लागू राहील.
- केंद्र पुरस्कृत इंदिरा आवास योजनेतील दारिद्र्यरेषेखालील भूमिहीन कुटुंबांना जागा खरेदी करण्यासाठी केंद्र शासमार्फत १०,०००/- रुपये
- आणि राज्य शासनामार्फत ₹.४०,०००/-हजार रुपये असे एकूण ५०,०००/- हजार रुपये पर्यंत अर्थसहाय्य या योजनेअंतर्गत देण्यात येणार आहे.
- रमाई आवास योजना आणि शबरी आवास योजना या राज्य पुरस्कृत घरकुल योजनेतील दारिद्र्यरेषेखालील घरकुल कुटुंब पात्र भूमीहीन कुटुंबांना जागा खरेदी करण्यासाठी
- या योजनेअंतर्गत जवळपास 50 हजार रुपये पर्यंत अर्थ सहाय्य देण्यात येणार आहे.
- पंडित दीनदयाल उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थ संयोजना ही दारिद्र्य रेषेवरील म्हणजेच (APL) लाभ धारकांसाठी लागू राहणार नाही.
![Apply Online Free Land 2023](https://i0.wp.com/krushisamrat.indienfarmer.com/wp-content/uploads/2023/07/clickhere-click-1-1.gif?resize=220%2C124&ssl=1)
प्रधानमंत्री मुद्रा {लोन} योजना ऑनलाइन आवेदन?
Apply Online Free Land 2023 जागेची उपलब्धता कशाप्रकारे केली जाते?
- इंदिरा आवास योजनेअंतर्गत 20 चौरस मीटर घरकुलांचे बांधकाम करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे.
- या व्यतिरिक्त शौचालय व घरकुलच्या सोबतची जागा गृहीत धरल्यास साधारणपणे 500 चौरस फूट जागेमध्ये घरकुलाचे बांधकाम करणे आवश्यक आहे.
- त्यानुसार घरकुल बांधकामासाठी 500 चौरस फुटापर्यंत जागा प्रति लाभार्थी खरेदी करण्यास मान्यता देण्यात येते.
- या योजनेअंतर्गत जवळपास 500 चौरस मीटर पर्यंतची जागा कमीत कमी खरेदी करावी लागते ज्यामध्ये स्वतःचं घर बांधता येईल बाकीचे जागेमध्ये शौचालय जे असेल ते बांधायचे आहे.
- मोठ्या ग्रामपंचायत तसेच शहरात शेजारील ग्रामपंचायत मध्ये जागेचे जास्त दर व जागेची कमी उपलब्ध विचारात घेता
- 500 चौरस फुटापर्यंत जागेत स्थानिक प्राधिकरणाच्या बांधकामाच्या नियमावलीनुसार दोन किंवा तीन लाभार्थ्यांच्या संमतीने दोन मजली (G+9) किंवा तीन मजली (G+2) इमारत बांधण्यासाठी.
- प्रति लाभार्थी 50 हजार रुपये पर्यंत अर्थसहाय्य जागा खरेदीसाठी अदा करण्यात मान्यता दिली जाते.
- वरील संपूर्ण जे काय अटी आहे यामध्ये प्रत्यक्ष जागेचे क्षेत्रफळ हे प्रति लाभार्थी 500 चौरस मीटर दिली जाणार आहे.
- त्यामुळे या योजनेअंतर्गत 50 हजार रुपये पर्यंत अनुदान येथे दिले जातात अर्थासह दिले जाते.
- जी बाकीची अमाऊंट असेल ती प्रत्यक्ष लाभार्थ्याला इथे अरेंज करावी लागते.
- तर अशा प्रकारे या योजनेअंतर्गत जागेची उपलब्धता महाराष्ट्र सरकारमार्फत येथे केली जाणार आहे.
- राज्यातील सर्व ग्रामीण घरकुल योजना या विभागाच्या अधिपत्याखाली जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा मार्फत राबविण्यात येत असल्याने.
- अशा सर्व योजनांचे नियंत्रणाचे काम ग्राम विकास विभाग नोडल विभाग म्हणून काम करेल.
- घरकुल बांधकामासाठी स्वतःची जागा नसलेल्या इंदिरा आवास योजना रमाई आवास योजना व शबरी आवास योजनेतील दारिद्र्यरेषेखालील भूमिहीन बेघर कुटुंबांना जागा उपलब्ध करणे करून देण्यासाठी महत्त्वाच्या इथे गठित अशी कार्यक्षमता इथे समितीचे दिली आहे.
![Apply Online Free Land 2023](https://i0.wp.com/krushisamrat.indienfarmer.com/wp-content/uploads/2023/07/clickhere-click-1-1.gif?resize=220%2C124&ssl=1)
नुकसान भरपाई निधी जाहीर – 1500 कोटी निधी जाहीर
सदर समितीच्या कार्यकक्षा खालील प्रमाणे असेल!
- Apply Online Free Land 2023 यामध्ये जागा हस्तांतरण योग्य असल्याबाबत खात्री करणे आवश्यक आहे.
- जागेचे दर प्रचलित कार्यपद्धतीचा अवलंब करून निश्चित करणे आवश्यक आहे.
- लाभार्थ्यांच्या नावे खरेदी प्रक्रिया पार पाडण्यासाठी समन्वय साधने.
- लाभार्थ्यास पन्नास हजार रुपये पर्यंतच्या मर्यादेत म्हणजेच जागेची प्रत्येक ची किंमत 50 हजार यापेक्षा जे कमी त्याप्रमाणे मोबदला उपलब्ध करून देणे.
- यामध्ये स्टॅम्प ड्युटी व जागा हस्तांतरणासाठी आणि नियमाप्रमाणे येणारा खर्च समाविष्ट असेल.
- खरेदी केलेला जागेची ग्रामपंचायत दप्तरी व सक्षम प्राधिकरणाकडे नोंद घेणे आवश्यक आहे.
- अशाप्रकारे महत्त्वाचे समितीकडून निर्णय घेतले जातात.
![Apply Online Free Land 2023](https://i0.wp.com/krushisamrat.indienfarmer.com/wp-content/uploads/2023/07/clickhere-click-1-1.gif?resize=220%2C124&ssl=1)
भारतीय पशुपालन निगम भरेगा 3,444 पद
Apply Online Free Land 2023 जागेची निवड करताना या बाबी विचारात घेण्यात याव्या?
- जागा खरेदी करण्यासाठी ग्रामपंचायत अंतर्गत गावठाण हद्दीत येणारी जागा गावठाण हद्दीबाहेरील अकृषक निवासी प्रयोजनासाठी सक्षम नियोजन प्राधिकरणाने मंजूर केलेल्या जागा.
- जागा निवडताना समितीने आवश्यक त्या सर्व सोयी सुविधा उपलब्ध असणे आवश्यक आहे.
- जसे की पाणी पुरवठा, रस्ता, सार्वजनिक सुविधा, उपलब्ध असल्या बाबतची खात्री इथे करावी लागते.
- निवडलेल्या जागेस लाभार्थ्याची सहमती असली पाहिजे.
- अशा प्रकारच्या संपूर्ण बाबींचा विचार जमीन खरेदी करण्याअगोदर केला जातो.
![](https://i0.wp.com/krushisamrat.indienfarmer.com/wp-content/uploads/2023/07/clickhere-click-1-1.gif?resize=220%2C124&ssl=1)
शेतकऱ्यांच्या सौर कृषीपंपासाठी प्रधानमंत्री कुसुम योजना!
जागा खरेदी प्रक्रिया
- Apply Online Free Land 2023 तर लाभार्थ्याने जागेची निवड केल्यानंतर जागा संधारण योग्य व जागेची किंमत याची शहानिशा संमती करेल.
- लाभार्थी जागा मालकाबरोबर विक्री करार करतो (agreement to sala) करेल.
- वरील बाबींची पूर्तता झाल्यावर जागेचा देय निधी लाभार्थ्यांच्या बॅंक/पोस्ट खात्यात ट्रान्सफर केला जातो.
- जागेसाठी देय निधी लाभार्थ्यांना खात्यामध्ये जमा करण्यापूर्वी लाभार्थ्याकडून प्रतिज्ञा पत्र प्राप्त करण्यात येते.
- समिती जागेची प्रत्यक्ष खरेदी करताना समन्वय करेल.
- लाभार्थी जागेची किंमत जागा लावाल का सादर करीन व प्रत्यक्ष खरेदी प्रक्रिया (Saledeed) पार पाडेल.
- जमीन खरेदी करण्यासाठी यामध्ये गव्हर्नमेंट चा एखादा अधिकारी तुमच्यासोबत असणार आहे.
- जो संपूर्ण सहानिशा करेल खरच जमीन खरेदी करत आहात का संपूर्ण व्यवस्थित आहेत का अशा प्रकारची संपूर्ण माहिती तो व्यक्ती चेक करतो.
- अर्ज करायचा असेल तर अर्ज कुठे करू शकता आणि अर्ज प्रक्रिया कशाप्रकारे असणार आहे.
![](https://i0.wp.com/krushisamrat.indienfarmer.com/wp-content/uploads/2023/07/clickhere-click-1-1.gif?resize=220%2C124&ssl=1)
आता सर्वांना मिळनार 5 लाख आरोग्य कवच
Apply Online Free Land 2023 अर्ज प्रक्रिया कोठे करावी
- Apply Online Free Land 2023 सर्वात अगोदर गट विकास अधिकारी पंचायत समिती किंवा यांच्याशी कोणत्या एका कार्यालयात जाऊन संपर्क साधायचा आहे.
- या योजनेसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- अगदी सोप्या पद्धतीने अर्ज करता येतो.
- जवळचा गट विकास अधिकारी जो ग्रामपंचायत मध्ये असेल त्याठिकाणी जाऊन त्या गट विकास अधिकाऱ्याला भेटायचे त्यांना या योजनेबद्दल माहिती सांगायची आहे.
- त्यांना या योजनेबद्दल विचारायचे कशाप्रकारे योजना आहे ती संपूर्ण माहिती सांगेल.
- आणि या योजनेच्या कशा प्रकारे लाभ घेऊ शकता त्याबद्दलची संपूर्ण प्रोसेस ते सांगेल.