Maharashtra Government 2023
Maharashtra Government 2023 या दोन्ही योजनात सध्या एक हजार रुपये इतके मासिक अर्थसहाय करण्यात येते आता त्यामध्ये पाचशे रुपये वाढ झाल्याने ते दीड हजार रुपये इतके होणार आहे. आरोग्य विमा योजना ग्रह कर्ज योजना कृत्रिम अवयव अर्थसहाय्य अंत्यविधी अर्थसहाय्य आपत्ती काळातील अर्थसहाय्य अन्य सामाजिक सुरक्षा योजनांचा समावेश केला जाणार आहे.
पिकांसाठी खत, औषधी खरेदी करताय; सावधगिरी बाळगणे अत्यावश्यक !
महात्मा जोतीराव फुले, आयुष्मान भारत आरोग्य योजना
- Maharashtra Government 2023 आयुष्यमान भारत आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेविषयी आता महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत उपचाराची मर्यादा ही पाच लाखापर्यंत करण्यात आली आहे.
- ही मर्यादा अगोदर दीड लाखापर्यंत होती ती आता दीड लाख वरून पाच लाखापर्यंत करण्यात आली आहे.
- या योजनेअंतर्गत पाच लाखापर्यंत लाभार्थ्यांना उपचार करता येणार आहे.
- या योजनांचा लाभ घेण्यासाठी सुमारे दोन कोटी कार्डचे वाटप करण्यात येणार आहे.
- रुग्णालयांची संख्या वाढवण्यात येणार आहे.
- महात्मा फुले योजनेत ९९६ तर प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेत १२०९ उपचार.
- यातील मागणी नसलेले १८१ उपचार वगळण्यात येणार आहे तर ३२८ नवीन उपचारांचा समावेश करण्यात येणार आहे.
- प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेत एकूण उपचार संकेत 147 वाढ होऊन ती आता 1356 इतकी करण्यात येणार आहे.
- हे जादाचे उपचार महात्मा ज्योतिराव फुले योजनेत समाविष्ट होणार आहे त्यामुळे या योजनेत उपचार संख्या 360 ने वाढणार आहे.
- या दोन्ही आरोग्य योजना मधील रुग्णालयांची संख्या इतकी राहणार आहे.
- महात्मा फुले जन आरोग्य योजना याआधी महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागात लागू होती.
- ती आता महाराष्ट्रातील १४० व कर्नाटक सीमेलगतच्या 4 जिल्ह्यातील 10 अतिरिक्त रुग्णालये अंगीकृत करण्याचा निर्णय घेतला आहे.
- याशिवाय आणखी दोनशे रुग्णालय अंगीकृत करण्यात येणार आहे.
- तसे अजूनही बरेचसे बदल या योजनेमध्ये करण्यात आले आहे ज्यांचा फायदा निश्चित सर्वसामान्य जनतेला होणार आहे.
आता सर्वांना ५ लाख रु. विमा मिळणार
Maharashtra Government 2023 दारिद्र्य रेषेवरील मुलांना हे मिळणार?
- पहिली ते आठवी मध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी राज्यातील दारिद्र्य रेषेवरील पालकांच्या पहिली ते आठवीत शिकणाऱ्या मुलांना.
- आता मोफत गणवेश देण्याच्या निर्णय 28 जून 2023 रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे.
- मोफत गणवेश सोबतच दरवर्षी एक जोडी बूट आणि दोन जोडी पाय मजे देण्यात येणार आहे.
- या निर्णयामुळे मागास व दारिद्र्यरेषेखालील विद्यार्थ्यांप्रमाणे दारिद्र्याचे वरील विद्यार्थ्यांना मोफत गणवेश देण्यात येणार आहे.
- या आर्थिक वर्षासाठी 75 कोटी 60 लाख रुपये आणि तसेच बुट, पायमोजे याकरिता 82 कोटी 92 लाख रुपये इतका निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
- सध्या अनुसूचित जाती जमाती भटक्या जमाती तसेच दारिद्र्य रेषेखालील पालकांच्या मुलांना मोफत गणवेशवाटप होणार आहे यंदापासूनच या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे.
बजाजची ही बाइक 1 लिटर पेट्रोलमध्ये 70 किमी मायलेज देते, किंमत 60 हजारांपेक्षा कमी
असंघटित कामगारांसाठी स्वतंत्र कामगार कल्याण महामंडळाची स्थापना
- Maharashtra Government 2023 असंघटित कामगारांसाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
- राज्यातील कोट्यवती असंघटित कामगारांना सामाजिक सुरक्षा व कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी असंघटित कामगार कल्याण महामंडळ.
- आणि त्यांच्या अंतर्गत व्यवसाय उद्योग क्षेत्रनिहायत 39 आबाशी मंडळी स्थापन करण्याचा निर्णय या बैठकीमध्ये घेण्यात आला आहे.
- हे महामंडळ 39 उद्योग व ३४० व्यवसायातील कामगारांसाठी काम करणार आहे.
- नियामक मंडळाचे अध्यक्ष मुख्यमंत्री तर उपाध्यक्ष उपमुख्यमंत्री असणार आहे कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष कामगार मंत्री असणार आहे.
- महाराष्ट्र राज्य असंघटित कामगार कल्याण महामंडळाचे सुचवलेल्या योजना तसेच आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेचे सुचवलेल्या नव्विषेश क्षेत्रांमध्ये योजना राबविण्यात येणार आहे.
- त्या कामगारांच्या पाल्यांसाठी शैक्षणिक अर्थसहाय्य महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेत समाविष्ट नसलेल्या आजारांसाठी.
- आरोग्य विमा योजना ग्रह कर्ज योजना कृत्रिम अवयव अर्थसहाय्य अंत्यविधी अर्थसहाय्य आपत्ती काळातील अर्थसहाय्य अन्य सामाजिक सुरक्षा योजनांचा समावेश केला जाणार आहे.
Pension Update 2023 :जुलैपासून पेन्शनचा नवीन नियम लागू. आरबीआयचे निर्देश,संबंधित परिपत्रक जारी
Niradhar Pension increase 2023 :संजय गांधी व श्रावणबाळ योजना लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी