Pension Update 2023 पेन्शन धारकांसाठी आनंदाची बातमी एक जुलैपासून पेन्शनचा नवीन नियम लागू आर बी आय निर्देश आणि संबंधित परिपत्रक जारी पेन्शन धारकांसाठी मोठी आणि आनंद देणारी बातमी अली आहे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या पेन्शन धारकांसाठी एक चांगली बातमी आली आहे आणि ही बातमी आहे कर्मचारी पेन्शन योजनेच्या त्यांच्या खात्यात येणाऱ्या पेन्शन बाबत पेन्शन धारकांना पेन्शन महिन्याच्या शेवटच्या कामकाजाच्या दिवशी मिळावी असे परिपत्रक जारी करण्यात आले आहे. म्हणजेच आता (ई पी एस) ची सुविधा घेणाऱ्यांना पेन्शनसाठी महिन्याचे एक ते दोन दिवस वाट पाहण्याची गरज राहणार नाही.