Talathi Application Online
Talathi Application Online अर्ज चुकल्यावर काय करावे तर ज्यावेळी लॉगिन आयडी मिळवण्यासाठी सुरुवातीची वैयक्तिक माहिती भरता. त्याच वेळेस एक ईमेल शासनाच्या लँड रेकॉर्ड्स या विभागाकडून प्राप्त झाला असेल ज्यामध्ये लॉगिन आयडी आणि पासवर्ड दिलेला असतो. या डिटेल्स वापरून फॉर्म भरताना झालेले चूक यासाठी वेबसाईटवरच क्वेरी सबमिट करता येते.
फॉर्म दुरुस्ती करण्यासाठी क्लिक करा
फॉर्म भरताना झालेली चूक कशी सबमिट करता येते
- Talathi Application Online तर वेबसाईटवर ऑनलाइन अर्ज यावर क्लिक करा नंतर त्या पेजवर लॉगिन बटन क्लिक करा.
- आणि त्या नवीन स्क्रीनवर मिळालेला रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड म्हणजे लॉगिन डिटेल्स टाईप करा.
- त्याखाली दिलेल्या कॅप्चा कोड आहे तसा इथे एंटर करून लॉगिन बटन क्लिक करा.
- अकाउंट लॉगिन झाल्यानंतर सुरुवातीला भरलेला अर्ज स्क्रीनवर डिस्प्ले होईल.
- त्या अर्जाच्या वर एप्लीकेशन डिटेल्स आणि हेल्पलाइन असे दोन बटन आहे अर्जावर नेमकी चूक कुठे झाली किंवा कोणत्या सेक्शन मध्ये चूक झाली आहे ते जर तपासायचे असेल तर एप्लीकेशन डिटेल्स या बटन वर क्लिक करा.
- अर्ज पुन्हा ओपन होईल आणि ज्या सेक्शन मध्ये चूक झाली असेल त्याचा स्क्रीन शॉट काढून ठेवावा लागेल तो क्वेरी करताना सबमिट करावा लागतो.
- क्वेरी सबमिट करण्यासाठी हेल्प डेस्क हे बटन क्लिक करा आणि नवीन स्क्रीनवर क्लिक हेअर टू रेस्ट क्वेरी बटन वर क्लिक करा.
शेळी मेंढी पालन साठी आता मिळणार 75 टक्के अनुदान! बघा शासन निर्णय ?
- त्यामुळे क्वेरीसाठी एक ऑनलाईन फॉर्म डिस्प्ले होईल सर्वप्रथम प्रॉब्लम कॅटेगिरी मध्ये कशा संदर्भात क्वेरी करायची आहे.
- जसे एप्लीकेशन फॉर्म एप्लीकेशन पेमेंट एक्झामिनेशन डेट ऍडमिट कार्ड रिझल्ट स्कोर कार्ड इत्यादी असे ऑप्शन्स आहे.
- यापैकी सध्या अर्ज संबंधित वेरी सम्मेंट करायचे आहे त्यामुळे ते एप्लीकेशन फॉर्म ऑप्शन सिलेक्ट करा.
- त्यानंतर प्रॉब्लेम टाईप यामध्ये दिलेल्या ऑप्शन पैकी एक सिलेक्ट करायचा आहे अर्जाची स्थिती काय ते जाणून घेण्यासाठी स्टेटस ऑफ एप्लीकेशन अर्जामध्ये काही बदल करा.
- जसे भरलेली माहिती जोडलेली कागदपत्रे इत्यादी त्यासाठी चेंज ऑफ इन्फॉर्मेशन डॉक्युमेंट्स इमेजेस इन एप्लीकेशन हा ऑप्शन निवडा.
- Talathi Application Online कागदपत्रांबाबत काही प्रश्न असतील तर डॉक्युमेंट रिलेटेड क्वेरी ओळखपत्रांसाठी आयडेंटिटी प्रूफ रिलेटेड इशूज शिक्षणासंदर्भात काही प्रश्न असतील.
- तर कॉलिफिकेशन रिलेटेड इशूज हे ऑप्शन निवडता येतात त्याप्रमाणे परीक्षा केंद्राबाबत काही प्रश्न किंवा क्वेरी असेल तर टेस्ट सेंटर ऑप्शन निवडा.
- आणि या व्यतिरिक्त इतर काही प्रश्न किंवा क्वेरी असेल तर आदर हा ऑप्शन निवडता येतो.
- जो ऑप्शन यापैकी निवडाल त्याचे थोडक्यात एक्सप्लेनेशन प्रॉब्लेम स्टेटमेंट यामध्ये भरायचे आहे म्हणजे अर्ज भरताना नेमका काय प्रॉब्लेम झाला ती माहिती.
पीकविमा योजनेतील बदलाला राज्य सरकारची मान्यता
Talathi Application Online
- समजा अर्जामध्ये जोडलेले डॉक्युमेंट चुकीचे आहेत तरी ते चेंज ऑफ इन्फॉर्मेशन डॉक्युमेंट्स इमेजेस हा ऑप्शन निवडा.
- इथे जोडलेली कागदपत्रे चुकीची आहेत आणि ती काढून पुन्हा योग्य कागदपत्रे जोडायचे आहे अशी माहिती लिहा.
- यानंतर जर अर्जामध्ये झालेल्या चुकीचा स्क्रीन शॉट काढलेला असेल तर तो इथे दिलेल्या साईज आणि फॉरमॅट नुसार एक एक करून अपलोड करायचा आहे.
- त्यामुळे तपासणाऱ्या व्यक्तीला योग्य माहिती मिळेल त्यानंतर शेवटी हे सबमिट बटन क्लिक करा.
- क्वेरी सबमिट करण्यापूर्वी भरलेली सर्व माहिती बरोबर असल्याची खात्री करा आणि बरोबर असेल तर प्रॉसेट बटन क्लिक करा.
- Talathi Application Online ज्यामुळे क्वेरीसाठी एक युनिक तिकीट नंबर जनरेट केला जाईल जर अर्जासह आणि भरलेल्या माहितीसह इथे डिस्प्ले केला जाईल.
- आता पुन्हा या पेजवर आल्यानंतर एकूण किती क्वेरी जमा केल्या आहे त्या सर्व त्याठिकाणी दिसेल.
- या क्वेरीवर काही रिस्पॉन्स आलेले आहे का किंवा काही उत्तर आलेले आहे का ते चेक करण्यासाठी पुन्हा इथे लॉगिन करावे लागणार आहे.
- तर अशा प्रकारे अर्ज किंवा अर्ज वरील माहिती संदर्भात विभागाला प्रश्न विचारू शकतात किंवा क्वेरी जमा करू शकता.
Crop Insurance Update 2 :पीकविमा योजनेतील बदलाला राज्य सरकारची मान्यता
Namo shetkari Yojana :या दिवशी मिळणार 2000 रु पहिला हप्ता हे शेतकरी होतील पात्र