Namo shetkari Yojana पी एम किसान योनीच्या धरतीवर राज्य शासनाने नमो शेतकरी महासंघ निधी योजना सुरू करण्याची घोषणा अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये केली होती त्यानुसार 15 जून रोजी मार्गदर्शक सूचना शासनाकडून जारी करण्यात आल्या आहे. पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेत असलेले सर्व शेतकरी या योजनेच्या लाभासाठी पात्र ठरणार असून राज्यातील जवळपास एक कोटी शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळणार आहे. या संकेत वाढ होऊ शकते कारण की 15 लाख शेतकऱ्यांची ई केवायसी अपूर्ण आहे