Table of Contents
LIC Jeevan Anand इन्व्हेस्टमेंट साठीची पात्रता काय आहे? — मिनिमम एज अट एन्ट्री कमीत कमी वय 18 वर्षे पूर्ण आणि मॅक्सिमम एजंट एन्ट्री जास्तीत जास्त 50 वर्षे वय असणारे नागरिक ही पॉलिसी खरेदी करू शकतात. त्यामुळे मॅच्युरिटीच्या वेळी जास्तीत जास्त वय 75 वर्ष इतके असेल. तसेच पॉलिसी कमीत कमी पंधरा वर्षे आणि जास्तीत जास्त 35 वर्षांसाठी घेऊ शकता. ती घेताना बेसिक सम आशूअर्ड मूळ विम्याची रक्कम कमीत कमी एक लाख असायला पाहिजे. आणि जास्तीच्या बेसिक समस्येवर कोणतेही मर्यादा नाही. पाच हजार रुपयांच्या पटीमध्ये कितीही रकमेचा सम आशूअर्ड निवडता येतो.
या दिवशी मिळणार 2000 रु पहिला हप्ता हे शेतकरी होतील पात्र
पेमेंट ऑफ प्रीमियम
- LIC Jeevan Anand या प्लॅनसाठी चार ऑप्शन्स मध्ये प्रीमियम जमा करता येतो एअरली हाफ इयरली कॉटरली आणि मंथली जो पॉलिसीच्या कालावधी दरम्यान फक्त मॅच किंवा सॅलरी डिडक्शन मधून जमा होणे आवश्यक असेल.
LIC Jeevan Anand पॉलिसीवर मिळणारे डेथ आणि मॅच्युरिटी बेनिफिट्स
- पॉलिसीच्या कालावधी दरम्यान म्हणजे मॅच्युरिटीच्या तारखे आधी विमाधारकाचा मृत्यू झाला तर सम अशूअर्ड रकमेसोबत सिम्पल रिव्हर्सणारी बोनस आणि फायनल एडिशनल बोनस दिला जातो.
- सम अशूअर्ड डेथ म्हणजे जो बेसिक सम आहे तो निवडला असेल त्याच्या 125% रक्कम किंवा वार्षिक प्रीमियमच्या सातपट इतके असते.
- आणखी एक मुद्दा इथे महत्त्वाचा आहे ज्या प्रीमियमच्या सातपट रक्कम अदा केली जाईल त्यामध्ये कोणताही टॅक्स आणि अतिरिक्त प्रीमियमचा समावेश नसेल.
- आणि पॉलिसी संपल्यानंतर किंवा मॅच्युरिटीच्या तारखे नंतर विमाधारकाचा मृत्यू झाला तर बेसिक सम अशूअर्ड म्हणजे विम्याची मूळ रक्कम नॉमिनीला दिली जाते.
- तसेच विमाधारक पॉलिसीचा कालावधी पूर्ण होईपर्यंत जिवंत असेल तर मॅच्युरिटीच्या तारखेनंतर विम्याचे मूळ रकमेसोबत बोनस आणि फायनल ऍडिशनल बोनस सुद्धा दिला जातो.
- पॉलिसीमध्ये मिळणारे डेथ बेनिफिट आणि मॅच्युरिटी बेनिफिट्स इन्स्टॉलमेंट मध्ये घेण्याचा ऑप्शन सुद्धा उपलब्ध आहे.
- पाहिजे असेल तर जी रक्कम विमाधारकाच्या मृत्यूनंतर अथवा पॉलिसी पूर्ण झाल्यावर मिळणार आहे.
- ती एक रकमी न घेता मंथली कॉटरली, हाफ एरली आणि एरली मोडमध्ये स्वीकारता येते या इन्स्टॉलमेंट पुढील पाच दहा आणि पंधरा वर्षां करिता सुरु करता येते.
- जर मंथली इन्स्टॉलमेंटचा मोड निवडला तर मिनिमम 5000 रुपये दर महिना घेता येईल.
- कॉटर ली लिमोड मध्ये पंधरा हजार रुपये दर तीन महिन्याला 25000 रुपये हाफ इयरली मोडमध्ये दर सहा महिन्याला आणि वार्षिक मोड निवडला तर दरवर्षी पन्नास हजार रुपये कमीत कमी इन्स्टॉलमेंटचे रक्कम असेल.
शेळी मेंढी पालन साठी आता मिळणार 75 टक्के अनुदान! बघा शासन निर्णय काय आहे?
प्रीमियम कॅल्क्युलेशन
- LIC Jeevan Anand जर एखाद्याने वयाच्या 35 वर्षात एलआयसीच्या न्यू जीवन आनंद पॉलिसीमध्ये गुंतवणूक सुरू केली व पाच लाखांचा सम अशूअर्ड पॉलिसीमध्ये घेतला.
- पॉलिसी टर्म त्यांनी निवडली 21 वर्ष ज्यामुळे प्रीमियम पेमेंट टर्म सुद्धा असेल 21 वर्ष म्हणजे पॉलिसी खरेदी केल्यापासून पुढील 21 वर्ष त्याला प्रीमियम भरावा लागेल.
- तर आता या इन्फॉर्मेशन नुसार त्याला पहिल्या वर्षी 28 हजार 853 रुपये वार्षिक प्रीमियम द्यावा लागेल.
- आणि दुसऱ्या वर्षापासून पुढचे वीस वर्ष 28 हजार 232 रुपये वार्षिक प्रीमियम भरावा लागणार आहे प्रीमियम मोड हाफ येअरली आणि कॉटरली, मंथली असेल तर.
पुढील 4 दिवस राज्यात जोरदार पाऊस
LIC Jeevan Anand किती प्रीमियम भरावा लागेल?
- मंथली मोडमध्ये पहिल्या वर्षी 2456 आणि दुसऱ्या वर्षापासून पुढील 20 वर्षांसाठी 2403 रुपये प्रीमियम भरावा लागेल.
- त्याचे कॅल्क्युलेशन केले तर 21 वर्षात एकूण प्रीमियम जमा होतो पाच लाख 93 हजार 493 रुपये आणि ज्यावेळी पॉलिसी मॅच्युअर होते.
- म्हणजे पॉलिसीचे 21 वर्ष आणि त्याचे वयाचे 56 वर्ष पूर्ण होतात त्यावेळी पाच लाख रुपये समशेर किंवा विम्याची मूळ रक्कम अधिक.
- चार लाख त्र्याऐंशी हजार बोनस आणि पन्नास हजार रुपये ॲडिशनल बोनस असे एकत्रितपणे दहा लाख तेहतीस हजार रुपये मॅच्युरिटी अमाऊंट खतेधरकला मिळेल.
- जीवन आनंद पॉलिसीचे लाभ येथेच थांबत नाही पॉलिसी जर मॅच्युअर झाली असली तरी पॉलिसीधारकाला वयाच्या शंभर वर्षांपर्यंत किंवा पॉलिसीधारकाच्या मृत्यूपर्यंत पाच लाख रुपये विमा संरक्षण त्याला दिले जाते.
- याचा अर्थ पॉलिसीच्या मॅच्युरिटी डेट नंतर विमाधारकाचा कधीही म्हणजे वयाच्या 70 – 80 किंवा 90 वर्ष किंवा ९० वर्षात मृत्यू झाला तर त्याच्या नॉमिनीला पाच लाख रुपये अदा केले जातात.
आपल्या गावची रेशन दुकान होणार मिनी बँक
पॉलिसी सरेंडर आणि लोन फॅसिलिटी
- LIC Jeevan Anand पॉलिसी खरेदी करून दोन वर्षाचे पूर्ण प्रीमियम पेड झाल्यानंतर कर्ज मिळू शकते तसेच पॉलिसी सरेंडर ही करता येते.
- सरेंडर व्हॅल्यूच्या जास्तीत जास्त 90% पर्यंत कर्ज मिळू शकते.
- आणि गॅरेंटेड सरेंडर व्हॅल्यू किंवा स्पेशल सरेंडर व्हॅल्यू यापैकी जी जास्त असेल ती पॉलिसी सरेंडर केल्यानंतर मिळते.
वजन कमी करण्यासाठी या ड्रायफ्रूट्स चा आहारात समावेश करा…
टॅक्स बेनिफिट
- LIC Jeevan Anand एलआयसी जीवन आनंद मध्ये जो प्रीमियम भरतात तो इन्कम टॅक्स ॲक्टच्या सेक्शन एटीसी अंतर्गत कर आकारणीतून मुक्त असतो.
- त्यामुळे वार्षिक एक लाख पन्नास हजार पर्यंतच्या टॅक्स सवलतीसाठी भरलेल्या सर्व प्रीमियमचे रक्कम शो करू शकतात.
Land Records Maharashtra :ज्याचा ताबा त्याची मालकी कायद्यात बदल जमीन ताब्यात आहे 7/12 दुसऱ्याचा आहे