Akola Action Agriculture Department
Akola Action Agriculture Department त्यातही तीन लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर केवळ सोयाबीनचा पेरा होतो. त्यानुसार, यांदाही हंगामाला सुरुवात झाली असून गत काही दिवसांत झालेल्या पावसानंतर बहुतांश शेतकऱ्यांनी सोयाबीन पेरणीचे काम जोरासोरात सुरु केल्याचे दिसत आहे. यंदा बऱ्याच शेतकऱ्यांनी गत हंगामातून राखून ठेवलेल्या सोयाबीनवर प्रक्रिया करत त्याच बीयाण्याचा पेरणीसाठी वापर केला.
![Akola Action Agriculture Department](https://i0.wp.com/krushisamrat.indienfarmer.com/wp-content/uploads/2023/04/clickhere-click-1.gif?resize=220%2C124&ssl=1)
या दिवशी मिळणार 2000 रु पहिला हप्ता हे शेतकरी होतील पात्र
बनावट खत निर्मिती
- Akola Action Agriculture Department तर अनेक शेतकऱ्यांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही बाजारातून बियाणे विकत आणून पेरणी केली आहे.
- अर्थात बरीच जनजागृती झाल्याने उगवणक्षमता तपासल्या शिवाय पेरणीचे धाडस शेतकऱ्यांकडून केले जात नसल्याचे दिसत आहे.
- या दरम्यान, पिके अंकुरल्या नंतर ठरावीक कालावधीनंतर खताची मात्रा आणि कीटकनाशक औषधीची मात्रा द्यावी लागणार असून.
- शेतकऱ्यांनी खत व औषधी खरेदी करताना सावधगिरी बाळगणे अत्यावश्यक झाले आहे.
- अधिकृत विक्रेत्यांकडून रीतसर पक्की पावती घेतल्याशिवाय शक्यतोवर खरेदी करू नये, असे आवाहन करण्यात येत आहे.
![Akola Action Agriculture Department](https://i0.wp.com/krushisamrat.indienfarmer.com/wp-content/uploads/2023/04/clickhere-click-1.gif?resize=220%2C124&ssl=1)
पुढील 4 दिवस राज्यात जोरदार पाऊस
Akola Action Agriculture Department शुद्ध खत कसे ओळखाल?
- युरिया–
- हे खत पांढरे व चमकदार असते समान आकाराचे गोल दाने ही त्याची ओळख असून ते पाण्यात पूर्णपणे विरघळते.
- द्रवणाला स्पर्श केल्यानंतर थंडी जाणवते गरम तव्यावर ठेवल्यावर ते वितळते.
- डीएपी–
- कडक, दाणेदार, रंग नखांमधून सहज निघत नाही.
- या खताचे काही दाणे घेऊन त्यावर तंबाखूप्रमाणे चुना चोळल्यास उग्र वास येतो, जो असहाय्य असतो.
- मंद आचेवर तवा ठेवून त्यावर दाणे टाकल्यास ते फुगतात.
- सुपर फॉस्फेट–
- हे खत तपकिरी काव्या रंगाचे राहत असून ते तुलनेने कडक
- राहत असल्याने नखांनी सहज तुटत नाही.
- पावडर स्वरूपात देखील उपलब्ध असते. हे खत अनेकदा डीएपीमध्ये मिसळवून पिकांना दिले जाते.
![Akola Action Agriculture Department](https://i0.wp.com/krushisamrat.indienfarmer.com/wp-content/uploads/2023/04/clickhere-click-1.gif?resize=220%2C124&ssl=1)
आपल्या गावची रेशन दुकान होणार मिनी बँक
खतनिर्मितीचा गोरखधंदा; शेतकरी धास्तावले?
- Akola Action Agriculture Department तेल्हारा (जि. अकोला) तालुक्यातील धारनजिक सुरू असलेल्या आसरा इंडस्ट्रीवर कृषी विभागाचे पथक व पोलिसांनी संयुक्तरित्या २४ जूनच्या रात्री छापा मारून.
- ८ लाख ५ हजार १५० रुपये किमतीचा बनावट खत साठा जप्त केला याशिवाय संबंधित दोषींवर गुन्हे दाखल करण्यात आले.
- या प्रकरणामुळे बोगस खत विक्रीला आल्याची बाब स्पष्टपणे अधोरेखीत होत असून वाशिम जिल्ह्यातील शेतकरीही यामुळे धास्तावले आहेत.
- कृषी विभागाकडून सातत्याने कृषी सेवा केंद्रांची तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे.
- बनावट खत, निकृष्ट दर्जाची औषधी विक्री होत असल्याचा प्रकार आढळल्यास निश्चितपणे धडक कारवाई केली जाईल.
- गेल्या काही दिवसांत काही ठिकाणी कारवाया देखील करण्यात आल्या आहेत.
Sheli Mendhi Palan :शेळी मेंढी पालन साठी आता मिळणार 75 टक्के अनुदान! बघा शासन निर्णय काय आहे?