Mahavitaran New Update 2023
Mahavitaran New Update 2023 केंद्र सरकार वीज ग्राहकांचे हक्क नियम 2020 मध्ये सुधारणा करणार असून आता या सुधारित वीज नियमानुसार ग्राहकांच्या वीज बिलात किमान 20 टक्क्यांची बचत होऊ शकणार आहे. वीज वापर कर्त्यांसाठी हा नियम लागू झाल्या नंतर ग्राहकांना दिवसा आणि रात्री साठी वेगवेगळे बील आकारण्यात येणार आहे.
टाईम ऑफ डे
- Mahavitaran New Update 2023 केंद्र सरकार लवकरच वीज वापरकर्त्यांसाठी नवीन (TOD) अर्थात टाईम ऑफ डे वीज टरिस लागू करणार आहे.
- त्यानुसार ग्राहकांना आता दिवसा आणि रात्रीचा वेगळा वीज आकारण्यात येणार आहे.
- हा नियम सर्वाधिक वीज वापराच्या तासांवर ठरणार आहे.
- केंद्रीय ऊर्जा मंत्रालय लवकरच वीज वापराबाबत नवे नियम लागू करणार आहे.
- नवीनी करणे या ऊर्जेचा वापर वाढविण्यासाठी हे नवीन नियम आणले जात आहे.
फ्री सिलाई मशीन योजना महाराष्ट्र 2023
Mahavitaran New Update 2023 हे नवीन नियम आणले जात आहे
- त्यानुसार किमान 20% स्वस्त 20 मिळणार आहे तर पिक अवर मध्ये वीस वीस टक्के महाग राहील.
- सकाळी सहा ते नऊ आणि सायंकाळी सहा ते नऊ हे तास पिक अवर म्हणजेच सर्वाधिक वीज वापराचे तास म्हणून गृहीत धरले जाणार आहे.
- सकाळी लोकांना कामावर व नोकरीनिमित्त जाण्याची घाई असते तर संध्याकाळी लोक घरी येतात आणि एसी पंखे टीव्ही व पाण्याची मोटर इत्यादी उपकरणाचा वापर करतात.
- त्यामुळे सकाळी आणि रात्रीच्या ठराविक तासांमध्ये विजेचा वापर हा अधिक असतो.
वजन कमी करण्यासाठी या ड्रायफ्रूट्स चा आहारात समावेश करा…
वीज ग्राहकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी
- Mahavitaran New Update 2023 देशभरात डिजिटल इंडियाची चर्चा सुरू असताना मोबाईल रिचार्ज पासून अगदी वीज बिल भरण्यापर्यंत अनेक काम आता घरबसल्या मोबाईल फोनवरून सहज होत आहे.
- ऑनलाईन व्यवहार करताना योग्य खबरदारी न बाळगल्यास फार मोठे नुकसान होण्याची शक्यता असते.
- थोड्याशा निष्काळजी पना मुळे बँक खाते काही क्षणात रिकामे होऊ शकते.
- सायबर फसवणूक करणाऱ्या टोळ्या म्हणजे सायबर चोरटे दरवेळी नवनवीन कार्यपद्धतीचा वापर करून अनेक वीज ग्राहकांची फसवणूक करीत आहे.
- या सायबर ढगांनी वीज ग्राहकांना लक्ष केले आहे वीज विभागाचे कर्मचारी बनवून ते आता ग्राहकांची बँक खाते रिकामी करत आहे.
- मागील काही दिवसांपासून बऱ्याच ग्राहकांना एसएमएस पाठवून लुबाडण्याच्या अनेक घटना घडल्या आहे.
- विज बिल लवकर भरा अन्यथा तुमचे वीज कनेक्शन तोडण्यातील म्हणजेच वीज पुरवठा खंडित केला जाईल.
- त्यासाठी ताबडतोब सोबत दिलेल्या वैयक्तिक मोबाईल नंबर वर संपर्क साधा असा मजकूर त्या बनावट व फेक मेसेज मध्ये ग्राहकांना पाठविला जात आहे.
- आतापर्यंत या सायबर ढगांनी अनेक ग्राहकांना हजारो लाखो रुपयांचा गंडा घातला आहे.
- त्यामुळे महावितरण ने आपल्या सर्व ग्राहकांना सावधानतेचा इशारा दिला आहे.
- ग्राहकांच्या मोबाईल नंबर वर अनोळखी क्रमांकावरून किंवा सिस्टीम द्वारे विज बिल थकीत आहे असा कॉल मेसेज पाठवून गोपनीय माहिती घेतली जाते.
- यानंतर ग्राहकांच्या बँक खात्यातील रक्कम परस्पर काढून घेण्यात येत आहे.
पोस्ट ऑफिसमध्ये e-KYC कसे करायचे?
महाराष्ट्र महावितरण
- Mahavitaran New Update 2023 महावितरण कडून कुणालाही वैयक्तिक मोबाईल क्रमांकावरून असे एसएमएस व्हाट्सअप मेसेज पाठवले जात नाही.
- असे महावितरण कडून स्पष्ट करण्यात आले आहे.
- महावितरण कडून फक्त मोबाईल क्रमांक रजिस्टर केलेल्या वीज ग्राहकांना सिस्टीम द्वारे एसएमएस पाठवले जातात.
- लक्षात ठेवा महावितरण फक्त (VM – MSEDCL ) आणि (VK – MSEDCL) या अधिकृत नावानेच एसएमएस पाठवते या शॉर्टकोड वरूनच मेसेज पाठवते.
- त्यामुळे फसव्या बनावट एसएमएस पासून सावध व सतर्क रहा.
Mahatma Phule Karj Mafi Yojana :३९ हजार ९४६ शेतकऱ्यांना मिळाला कर्जमुक्ती योजनेचा प्रोत्साहनपर लाभ
Talathi Bharti Online Form 2023 :तलाठी अर्ज भरण्यापूर्वी जाणून घ्या ही चूक नका करू