Talathi Bharti Maharashtra 2023
Talathi Bharti Maharashtra 2023 राज्यामध्ये एकूण 4644 तलाठी पदाच्या जागा भरल्या जाणार आहेत त्यासाठी वेतनश्रेणी आहे 25 हजार पाचशे ते 81 हजार 100 अधिक महागाई भत्ता व नियमानप्रमाणे ध्येय इतरबत्ते महाभुमी या अधिकृत वेबसाईटवर एक नवा कॉलम सध्या ऍड करण्यात आलेला आहे. त्यामध्ये तलाठी पदाची जाहिरात ऑनलाईन अर्ज नॉर्मलायझेशन सूत्र पिसा क्षेत्रातील यादी या सर्वांसाठी लिंक देण्यात आलेल्या आहे. परीक्षेची तारीख अजूनही ठरलेली नाही पण ती निश्चित होतात याच वेबसाईटवर बघायला मिळेल.
![Talathi Bharti Maharashtra 2023](https://i0.wp.com/krushisamrat.indienfarmer.com/wp-content/uploads/2023/04/clickhere-click-1.gif?resize=220%2C124&ssl=1)
एज्युकेशन क्वालिफिकेशन किंवा शैक्षणिक अहर्ता
- Talathi Bharti Maharashtra 2023 तलाठी पदासाठी उमेदवार कोणत्याही शासन मान्यता प्राप्त विद्यापीठाचा पदवीधर असायला पाहिजे म्हणजे ग्रॅज्युएशन कंप्लिट असायला पाहिजे.
- कम्प्युटर किंवा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी संगणक किंवा माहिती तंत्रज्ञान याची परीक्षा पास असणे आवश्यक आहे.
- नसेल तर ज्या दिवशी निवड होईल त्या तारखेपासून ती परीक्षा दोन वर्षाच्या आत पास होणे आवश्यक आहे.
- उमेदवाराला मराठी भाषेचे ज्ञान असायला पाहिजे.
- माध्यमिक शाळेच्या परीक्षेमध्ये मराठी किंवा हिंदी विषयाचा समावेश असायला हवा नसेल तर निवड झालेल्या उमेदवारांना एकदंत मंडळाची मराठी किंवा हिंदी भाषा परीक्षा पास होणे गरजेचे आहे.
- तसेच माजी सैनिक तलाठी पदासाठी अर्ज करणार असतील त्यांच्यासाठी आवश्यक शैक्षणिक अर्थ सुद्धा दिलेली आहे.
![Talathi Bharti Maharashtra 2023](https://i0.wp.com/krushisamrat.indienfarmer.com/wp-content/uploads/2023/04/clickhere-click-1.gif?resize=220%2C124&ssl=1)
वनरक्षक व्हायचंय ? लगेच करा अर्ज
Talathi Bharti Maharashtra 2023 परीक्षेचे स्वरूप
- परीक्षा ऑनलाईन होणार आहे प्रश्न आणि उत्तरांचे मल्टिपल ऑप्शन्स अशा स्वरूपात प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्नासाठी जास्तीत जास्त दोन मार्क्स असणार आहे.
- परीक्षा दोन तासांची असेल ज्यामध्ये मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान म्हणजे जनरल नॉलेज बौद्धिक चाचणी अंकगणित या प्रत्येक विषयासाठी 25 प्रश्न आणि 50 मार्क्स असतील.
- एकूण 100 प्रश्न आणि 200 मार्कांची प्रश्नपत्रिका असणारं आहे.
- या सर्व 200 मार्क्स पैकी 45 टक्के मार्क्स मिळाले तरच गुणवत्ता यादीमध्ये नाव समाविष्ट होणार आहे.
- उमेदवाराला तलाठी पदासाठी फक्त ऑनलाईन अर्ज करता येणार आहे.
- तोही फक्त एका जिल्ह्यातून वेगवेगळ्या जिल्ह्यातून वेगवेगळ्या अर्ज करता येणार नाही.
- जर एकापेक्षा जास्त अर्ज एकाच उमेदवाराच्या नावे आढळले तर तो अर्ज अपात्र ठरविण्यात येतील.
- जर एकापेक्षा जास्त अर्ज केले तर जो शेवटचा अर्ज भरलेला असेल तोच फक्त इथे गृहीत धरला जाईल.
- अर्ज भरून जर परीक्षेचे फी वेळेत भरली नाही तर तसे अर्जही विचारात घेतले जाणार नाही.
![Talathi Bharti Maharashtra 2023](https://i0.wp.com/krushisamrat.indienfarmer.com/wp-content/uploads/2023/04/clickhere-click-1.gif?resize=220%2C124&ssl=1)
परीक्षा शुल्काचा भरणा
- Talathi Bharti Maharashtra 2023 पेसा क्षेत्रातील तलाठी पदासाठी राखीव प्रवर्गातील उमेदवारांना 900 रुपये फी भरावे लागेल.
- तर पेसा क्षेत्राबाहेरील तलाठी पदासाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना एक हजार रुपये आणि राखीव प्रवर्गातील उमेदवारांना 900 रुपये फी भरावे लागेल.
- माजी सैनिक उमेदवारांना फी मधून सूट देण्यात आली असून त्यांना फी भरावी लागणार नाही.
- भरलेली फी ना परतावा म्हणजे नॉन रिपेरणीबल आहे याची नोंद घ्या.
अर्ज सादर करण्याची प्रक्रिया/कालावधी
- ऑनलाईन अर्ज 26 जून 2023 पासून 17 जुलै 2023 रात्री अकरा वाजून 55 मिनिटांपर्यंत करता येणार आहे.
- परीक्षेची फी भरण्यासाठी शेवटची तारीख 17 जुलै 2023 रात्री अकरा वाजून 55 मिनिटांपर्यंत असेल.
- परीक्षा कधी होणार किती वाजता होणार ही सर्व माहिती नंतर महाभुमी या वेबसाईटवर जाहीर करण्यात येईल.
![Talathi Bharti Maharashtra 2023](https://i0.wp.com/krushisamrat.indienfarmer.com/wp-content/uploads/2023/04/clickhere-click-1.gif?resize=220%2C124&ssl=1)
या जिल्ह्यातील वगळलेल्या मंडळांना नुकसान भरपाई मंजूर
प्रवेश प्रमाणपत्र
- Talathi Bharti Maharashtra 2023 परीक्षेसाठी आवश्यक असलेली प्रवेश प्रमाणपत्रे उमेदवारांना पुन्हा महाभुमी या वेबसाईटवरूनच परीक्षेच्या दहा दिवस अगोदर डाऊनलोड करता येतील.
- प्रवेश प्रमाणपत्राशिवाय उमेदवाराला परीक्षेला बसता येणार नाही.
- परीक्षेच्या वेळी उमेदवाराकडे ओळखपत्र म्हणून
- आधार कार्ड,
- मतदान कार्ड,
- पासपोर्ट,
- पॅन कार्ड
- स्मार्ट कार्ड,
- ड्रायव्हिंग लायसन्स,
- यापैकी एक ओरिजनल डॉक्युमेंट आणि एक झेरॉक्स कॉपी असायला हवी.
- तसेच ई आधार सुद्धा परीक्षेसाठी वापरता येऊ शकते.
- लग्न झालेल्या महिलांना त्यांच्या नावात बदल झाल्याचा पुरावा म्हणून राजपत्र किंवा राजपत्रित अधिकाऱ्याने अधिकाऱ्याने जारी केलेला दाखला व त्याची एक झेरॉक्स कॉपी परीक्षेच्या वेळी सादर करावी लागेल.
- अर्ज कर्तवेलेस अपलोड करावी लागणारे सर्व कागदपत्रे कॅटेगरीनुसार वयोमर्यादा आणि आरक्षणाच्या माहितीसाठी खालील वरील लिंक वर क्लिक करा.
Instant Solar Pump Yojana फक्त 5 हजारात सोलर पंप
What is Credit card :क्रेडिट कार्ड म्हणजे काय | क्रेडिट कार्ड घ्यावं की नाही