Chaff Cutter Online 2023
Chaff Cutter Online 2023 जर 8000 ची कडबा कुट्टी घेतली तर मिळणारा अनुदान हे चार हजार रुपये असतं आणि कडबा कुट्टी जर 20000 पेक्षा जास्त किमतीची घेतली तर मिळणार अनुदान हे जास्तीत जास्त दहा हजार असतं कडबा कुट्टी 18000 असेल तर 9000 मिळेल 22 हजाराची असेल तर जास्तीत जास्त दहा हजार मिळेल याचाच अर्थ जास्तीत जास्त दहा हजार किंवा 50% यापैकी जी कमी असेल ती रक्कम शेतकऱ्याला अनुदान म्हणून मिळून मिळते मग ते 4000 असेल 6000 असेल किंवा जास्तीत जास्त दहा हजार असेल दुसरा प्रकार जो आहे.
ट्रॅक्टरचलित इलेक्ट्रिक कडबा कुट्टी
- Chaff Cutter Online 2023 ट्रॅक्टरचलित इलेक्ट्रिक कडबा कुट्टी तीन एचपी पाच एचपी त्याचे वेगवेगळे प्रकार आहे यामध्ये सुध्दा किंमतीच्या 50% किंवा जास्तीत जास्त 20,000 या प्रमाणामध्ये हे अनुदान मिळतं
- म्हणजे कडबा कुट्टी ची किंमत जर 40,000 पेक्षा जास्त असेल तर मिळणारा अनुदान हे जास्तीत जास्त वीस हजार असेल पण इलेक्ट्रिक ट्रॅक्टर पॉवर चालीत जी कडबा कुट्टी आहे.
- ती जर 18000 ची घेतली तर अनुदान 9000 च मिळेल म्हणजे किमतीच्या 50% किंवा 20000 यापैकी जी रक्कम कमी असेल ती यामध्ये अनुदान म्हणून दिली जाते.
बैंक ऑफ बड़ौदा (BOB) या और किसी भी बैंक में खाता है तो, बड़ी खुशखबरी 2 बड़े अपडेट
Chaff Cutter Online 2023 मनुष्य चलीत कडबा कुट्टी
- मनुष्य चलीत कडबा कुट्टी साठी ट्रॅक्टर असण्याची गरज नाही परंतु ट्रॅक्टर चलीत किंवा इलेक्ट्रिक पॉवर चलित जी कडबा कुठे आहे.
- यासाठी जर अर्ज करत असाल तर या अनुदानाचा लाभ घेताना ट्रॅक्टरचा आरसी बुक जोडणे बंधनकारक असेल नावावरती ट्रॅक्टर असावा.
- किंवा कुटुंबातील लाभार्थ्याच्या जे नातेवाईक असतील त्यांच्या नावावरती ट्रॅक्टर असावा अशा प्रकारचे त्यामध्ये अठ आहे आणि ते आरसी बुक कागदपत्रासोबत जोडावे लागतात.
अर्ज करण्याची पद्धत
- Chaff Cutter Online 2023 कडबा कुट्टी साठी अर्ज करण्यासाठी केंद्र शासनाच्या राज्य शासनाच्या सर्वच्या सर्व योजना या महाडीबीटीच्या फार्मर स्कीमच्या पोर्टलवर राबवल्या जातात.
- यासाठी महाडीबीटी फार्मर स्कीम गुगलच्या माध्यमातून सर्च करून सुद्धा या पोर्टल वर येऊ शकता.
- याची डायरेक्ट लिंक खाली दिलेली आहे.
- आणि या पोर्टल वर आल्यानंतर सर्वात प्रथम लॉगिन आयडी पासवर्ड आणि कॅप्चा कोड टाकून लॉगिन करायचं असतं.
- किंवा आधार कार्ड आणि ओटीपी सहज सुद्धा लॉगिन करू शकता.
- ज्यासाठी पूर्वी रजिस्ट्रेशन केला असणं आवश्यक आहे रजिस्ट्रेशन जर केलेलं नसेल तर ते कसं करायचं प्रोफाईल 100% कसा भरायचं याची लिंक खली दिली आहे.
- आणि प्रोफाइल जर योग्य पद्धतीने 100% भरलेला असेल तर योजनेचा लाभ मिळण्यासाठी प्राधान्य दिल जात.
- आधार कार्ड ओटीपी सह आधार कार्ड बायोमेट्रिक्स किंवा युजर आयडी पासवर्ड कॅपच्या कोड टाकून या पोर्टल वर लॉगिंग करू शकता.
- लॉगिन केल्यानंतर वेगवेगळ्या योजनांसाठी अर्ज करायची ऑप्शन दाखवले जाईल मुख्य पृष्ठावर या अर्ज करा वर क्लिक करा.
- अर्ज करा वर क्लिक केल्यानंतर वेगवेगळ्या बाबी दाखवल्या जातील ज्यामध्ये कृषी यांत्रिकीकरण सिंचन साधने सुविधा एकात्मिक फलोत्पादन याप्रकारे दाखवलं जाईल.
- यामध्ये या कडबा कुट्टी साठीचा अर्ज करण्यासाठी कृषी यांत्रिकीकरण वर क्लिक करा.
- कृषी यांत्रिकीकरण बाबी निवडा वर क्लिक केल्यानंतर कृषी यांत्रिकरांचा एक अर्ज येईल यामध्ये मुख्य घटक निवडाची ऑप्शन येणार आहे.
- या अर्जामध्ये मुख्य घटक वरती तुम्हाला ट्रॅक्टर पॉवर चलित ज्यामध्ये कृषी यंत्र अवजाराच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य या बाबी वर क्लिक करा.
- या बाबी वर क्लिक केल्यानंतर पुढील जे उद्घाटक निवडायचे आहे.
या जिल्ह्यातील वगळलेल्या मंडळांना नुकसान भरपाई मंजूर
Chaff Cutter Online 2023 कडबा कुट्टी मशीन योजना
- यामध्ये वेगवेगळ्या बाबी दाखवल्या जाईल ऊस तोडणी यंत्र आहे यानंतर ट्रॅक्टर पॉवर ट्रेलर त्या चलित अवजार आणि याच्याच खाली जर मनुष्यचोलीत कडबा कुटीसाठी अर्ज करायचा असेल तर मनुष्य चलेत अवजारावरती क्लिक करा.
- यानंतर पुढचं यंत्रसामुग्रीचा प्रकार निवडायचा आहे यामध्ये वेगवेगळ्या ऑप्शन दिलेले आहे.
- फॉरेन ग्रास त्यामध्ये कटरची ऑप्शन दिलेले आहे या कटर वर क्लिक करा.
- कटर चे ऑप्शन निवडल्यानंतर पुढचा प्रकार असणारे मशीनचा प्रकार निवडा या मशीनच्या प्रकार निवडा वर क्लिक करा.
- यामध्ये अबोट तीन अपटो तीन अशा दोन प्रकार मध्ये मनुष्य चलीत कडबा कुट्टी दाखवली जाईल.
- आणि यामध्ये जो प्रकार पाहिजे तो प्रकार निवडा आणि यापूर्वी संमतीशिवाय यंत्र अवजाराची खरेदी करू नका आणि असं जर केलं तर अनुदानास पात्र राहणार नाही.
- या स्वयंपोषणाला टिक करा जर ट्रॅक्टर चलीत इलेक्ट्रिक कडबा कुट्टी साठी अर्ज करायचा असेल तर यामध्ये ट्रॅक्टर पावर ट्रीला चरित यंत्र अवजारावर ऑप्शन निवडावे लागणार आहे.
- यामध्ये ट्रॅक्टर पॉवर टिलर चलित अवजारे निवडल्यानंतर पुन्हा एचपी श्रेणी निवडा अशा प्रकारचे ऑप्शन दाखवले जाईल.
- यामध्ये वीस बीएचपी पेक्षा कमी 20 ते 35 बी एचपी असे वेगवेगळे प्रकार आहे वीस ते बीज पस्तीस बीएचके जो लागत असेल तो सिलेक्ट करा.
दुधाला 35 रुपये प्रतिलिटर खरेदी दर द्या, दूध संघांना राधाकृष्ण विखे-पाटील यांचे निर्देश
- Chaff Cutter Online 2023 यानंतर फॉरेस्ट कटर नावाचा ऑप्शन त्याठिकाणी आहे त्याला सिलेक्ट करा.
- यानंतर मशीन चा प्रकार मध्ये चाफ कटर तीन एचपी पर्यंत तीन एचपी पेक्षा जास्त इलेक्ट्रिक आणि ट्रॅक्टर चलीत अशा प्रकार यामध्ये दाखवले जाईल.
- आणि जो चाफ कटर पाहिजे तीन एचपी पर्यंत किंवा तीन ते पाच एचपी पर्यंत तो निवडा त्या प्रकारानुसार सिलेक्ट करा.
- हा चाफ कटर सिलेक्ट केल्यानंतर याचं कोटेशन द्यावे लागतात हा ऑप्शन निवडल्यानंतर खाली एक स्वयंघोषणा दिसेल अनुदानाची.
- यानंतर कुटुंबातील सदस्याकडे ट्रॅक्टर आहे का हे कंपल्सरी आहे माझ्या कुटुंबातील माझ्या मालकीचा ट्रॅक्टर पवार ट्रीलर आहे आणि या ऑप्शन वर क्लिक करून जतन करावा लागेल.
- आणि जर मनुष्य चलित घ्यायची असेल तर मात्र मनुष्य चलित ऑप्शन निवडा.
- त्यामुळे कन्फ्युजन होऊ देऊ नका मनुष्य चलित हवे असेल तर मनुष्य चलीत आणि जर ट्रॅक्टरचा आरसी बुक असेल तर तुम्ही पॉवर ट्रेलर चलित किंवा ट्रॅक्टर चलित इलेक्ट्रिक कडबा कुट्टी घेऊ शकता.
- जो प्रकार निवडायचा तो प्रकार निवडल्यानंतर जतन करा वर क्लिक करा जतन केल्यानंतर दुसरी काही बाब निवडायची का विचारला जाईल.
- निवडायची असेल तार एस करायचं नसेल तर नो करा या नंतर बाब जतन केली गेलेली आहे.
- परंतु अर्ज सादर झालेला नाही याच्यासाठी पुन्हा एकदा अर्ज सादर करा वर क्लिक कराव लागणार आहे.
- अर्ज सादर करा वर क्लिक केल्यानंतर ज्या बाबी निवडायचे त्या बाबी निवडा पसंतीच्या आणि एकत्रितपणे अर्ज सादर करा.
- अशा प्रकारे दाखवल जाईल यानंतर पहा चे ऑप्शन आहे त्या पहा वर क्लिक करा पहा वर क्लिक केल्यानंतर ज्या बाबी निवडल्या असतील त्या सर्व बाबी त्याठिकाणी दाखवले जातील.
- यामध्ये प्राधान्यक्रम द्यायचे आहे आता या चपकतर जे मनुष्य चलित आहे याला एक दिलेला आहे.
- ऊस तोडणी यंत्राल दोन दिला आहे ट्रॅक्टरला तीन दिलेला आणि या योजनेअंतर्गत च्या अटी/शर्ती मला मान्य आहे असं करून अर्ज सादर करा वर क्लिक करा.
- अर्ज सादर करा वर क्लिक केल्यानंतर जर 2023 24 करता पेमेंट केलेला असेल तर डायरेक्टली आपला हा अर्ज सादर होईल.
Chaff Cutter Online 2023
- परंतु जर पेमेंट केलेल नसेल तर आपल्याला 23 रुपये 60 पैशाचा पेमेंट करावा लागेल यासाठी नेट बँकिंग क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड यूपिआय किंवा क्यूआर कोडने हे पेमेंट करू शकता.
- आणि पेमेंट झाल्यानंतर छाननी अंतर्गत अर्जामध्ये हा अर्ज दाखवेल ज्यामध्ये सध्या हा अर्ज फॉर लॉटरी असं दाखवेल.
- आणि याची लॉटरी लागल्यानंतर कागदपत्र अपलोड करण्याची ऑप्शन येईल मनुष्य चलीत कडबा कुट्टी असेल तर कागदपत्र वेगळे असतील.
- ट्रॅक्टर इलेक्ट्रिक कडबा कुट्टी असेल तर कागदपत्र वेगळे असतील आणि त्यानुसार कागदपत्र पुढे अपलोड करावे लागणार आहे.
- कागदपत्र अपलोड झाल्यानंतर तालुक्याला जो लक्षात आलेला असेल त्यानुसार पूर्वसंमती दिली जाईल.
- त्या पूर्व संमतीमध्ये मॅक्झिमम जे अमाऊंट असेल ती एक अप्रॉक्समेट अमाऊंट दिली जाईल.
- यानंतर कोटेशन वगैरे जे अपलोड केलेले असतात त्यानुसार त्या कडबाकुट्टीची खरेदी केल्यानंतर जी किंमत असेल.
- तरत्या किमतीच्या 50% किंवा जास्तीत जास्त दहा हजार वीस हजार या प्रकार मध्ये कडबा कुट्टी असेल त्या प्रकारानुसार ते अनुदान दिले जाईल.
- पूर्व संमती वर दिलेली रक्कम ही अपक्षमेंट असते खरेदी केलेल्या किंमतीच्या 50% किंवा जास्तीत जास्त यापैकी जे कमी असेल ते अनुदान दिले जात.
Instant Solar Pump Yojana फक्त 5 हजारात सोलर पंप
What is Credit card :क्रेडिट कार्ड म्हणजे काय | क्रेडिट कार्ड घ्यावं की नाही