Gopinath Munde
Gopinath Munde त्यानुसार संदर्भ क्र. (२) अन्वये प्राप्त झालेल्या प्रस्तावास अनुसरुन गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना” या योजनेअंतर्गत सन २०२३ – २४ या आर्थिक वर्षातील तरतुदी तून प्रथम तिमाहीसाठी (एप्रिल ते जून) रक्कम रु.१२.०० कोटी इतके अनुदान मंजूर करण्याची बाब विचाराधीन होती.
पहा तुम्हाला सीएम आणि पी एम किसान हप्ता येणार का ?
शासन निर्णय
- 1)
- Gopinath Munde गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना”.
- या योजनेअंतर्गत सन २०२३-२४ या आर्थिक वर्षातील तरतुदीतून रु. १२.०० कोटी इतके अनुदान आयुक्त (कृषी) यांना वितरीत करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे.
- २)
- प्रस्तुत खर्च खालील लेखाशिर्षाखाली सन २०२३-२४ करिता मंजूर केलेल्या अर्थसंकल्पीय तरतूदीतून भागविण्यात यावा.
- मागणी क्र. डी-३
- २४०१ पीक संवर्धन
- (००) (०६) गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना (कार्यक्रम)
- (२४०१ ४४२७) राज्य योजना ३३ अर्थसहाय्य.
Gopinath Munde
- ३)
- Gopinath Munde सदर शासन निर्णयान्वये वितरीत करण्यात येणारा निधी संदर्भ क्र. (१) च्या शासन निर्णयात नमूद तरतूदीनुसार खर्च करण्याची जबाबदारी आयुक्त (कृषि) यांची राहील.
- ४)
- उपरोक्त प्रमाणे उपलब्ध करुन देण्यात येणाऱ्या निधीच्या विनीयो बाबतचे उपयोगिता प्रमाणपत्र आयुक्त (कृषि) शासनास सादर करतील.
- ५)
- प्रस्तुत योजनेच्या प्रयोजनार्थ आयुक्तालय स्तरावर आयुक्त (कृषि) यांना नियंत्रण अधिकारी व सहाय्यक संचालक, लेखा-१, यांना आहरण व संवितरण अधिकारी म्हणून.
- तसेच जिल्हास्तरावर जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांना नियंत्रण अधिकारी, संबंधित जिल्ह्याचे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालयातील लेखाधिकारी यांना आहरण व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे.
Soyabean, Cotton, Tur Crops :पाऊस उशिरा येणार नियोजनात बदल करा?
Farming Automatic Starter 2023 :मोटारपंप जळण्याच्या कटकटीपासून शेतकऱ्यांची होईल सुटका