PM Kisan Yojana शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये देणारे पीएम किसान सन्मान निधी योजना ही एक महत्वपूर्ण अशी योजना आहे या योजनेच्या चौदावे हप्त्याचा शेतकरी प्रतीक्षेमध्ये आहे परंतु त्या अगोदर शेतकरी यांना इकेवायसी बँक ला आधार कार्ड लिंक असणे आणि फिजिकल वेरिफिकेशन या प्रोसेस करून घेणे गरजेचे आहे अस सांगण्यात आलेलं होतं. तर त्या माध्यमातून बऱ्याचदा शेतकऱ्यांनी ही प्रोसेस पूर्ण केलेली आहे.
PM Kisan Yojana परंतु ज्यांना आता शंका आहे की या योजनेसाठी पात्र होता किंवा जी प्रोसेस केलेली आहे तर ते अपडेट झालेली आहे का तर आता सरकारच्या माध्यमातून ही 14 हप्त्यासाठी पात्र आहात का किंवा उरलेले जे हप्ते होते जे स्थगित होते.
पहा ज्या शेतकऱ्यांचे नाव नाही आले त्यांनी काय करावे