PM Kisan Samman Nidhi Yojana
PM Kisan Samman Nidhi Yojana शेतकऱ्यांसाठी न्यू रजिस्ट्रेशन ज्या शेतकऱ्यांचं झालेला आहे इ केवायसी आणि बेनिफिटची स्टेटस तुम्ही इथं चेक करू शकणार आहे. त्या व्यतिरिक्त बेनिफिशर स्टेटस मध्ये ज्या नवीन अपडेट आले होते त्या व्यतिरिक्त पी एम किसान चा नवीन ॲप आलेला आहे.
मोफत पैसे देणाऱ्या 3 सरकारी योजना?
पात्र आहे की नाही कसे पहावे
- PM Kisan Samman Nidhi Yojana जे आता पडण्यासाठी पात्र आहेत का हे चेक करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली फ्री मध्ये मोबाईलवर हे चेक करू शकता.
- पी एम किसान सन्मान निधीच्या पोर्टलवर आल्यानंतर इथे पाहू शकता शेतकऱ्यांसाठी न्यू रजिस्ट्रेशन ज्या शेतकऱ्यांचं झालेला आहे इ केवायसी आणि बेनिफिटची स्टेटस तुम्ही इथं चेक करू शकणार आहे.
- त्या व्यतिरिक्त बेनिफिशर स्टेटस मध्ये ज्या नवीन अपडेट आले होते त्या व्यतिरिक्त पी एम किसान चा नवीन ॲप आलेला आहे.
- तर या सर्व त्यानंतर शेतकरी कॉर्नर आहे आणि बेनिफिशियरी लिस्टच्या माध्यमातून पूर्ण गावाची माहिती कशा पद्धतीने ते डाऊनलोड करू शकता.
- आणि सुरुवातीला राज्य त्यानंतर जिल्हा सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर सब डिस्ट्रिक सलेक्ट करा तालुका आणि त्यानंतर शेतकऱ्यांनी अष्याप्रकरे पूर्ण गाव वगैरे हे सिलेक्ट केल्या नंतर गावामधील जे लाभार्थी असतील.
- तर त्याची पूर्ण लिस्ट तुम्हाला इथं पाहायला भेटणार आहे तर ही जी लिस्ट आहे तर ही पूर्ण आतापर्यंत जे शेतकरी असतील तर यामध्ये आता जे नवीन रजिस्ट्रेशन केलेले आहे.
- तर त्या शेतकऱ्यांचे नाव कदाचित सापडू शकणार नाही आणि इथ सर्च बार केल्यानंतर नाव किंवा वैयक्तिक जे लाभार्थी असतील तर त्याची पूर्ण लिस्ट इथं पाहू शकता.
मोबाईल वरून करा 1 ते 25 लाखापर्यंत पर्सनल लोन
PM Kisan Samman Nidhi Yojana ज्या शेतकऱ्यांचे नाव नाही आले त्यांनी काय करावे
- जर काही शेतकऱ्यांचे नाव सापडलं नाही तर जी लिस्ट आहे यामध्ये बरेच पेजेस आहे त्यामुळे प्रत्येक पेजवर जाऊन चेक करू शकता.
- परंतु या व्यतिरिक्त सगळ्यात सोपं म्हणजे बेनिफिशियल स्टेटस आहे तर त्यावर जाऊन चेक करू शकता.
- आणि त्यासाठी रजिस्ट्रेशन नंबर टाका जर नसेल तर मोबाईल नंबर लिंक असेल किंवा आधार नंबर ते टाकून रजिस्ट्रेशन नंबर ओटीपी बेसच्या माध्यमातून मिळवू शकता.
- रजिस्ट्रेशन नंबर पूर्ण व्यवस्थितपणे व्हेरिफाय करून अपलोड करा त्यानंतर जो कॅपच्या कोड येईल तो कॅपच्या कोड टाकणं गरजेचं आहे.
- त्यानंतर गेट रिपोर्टवर क्लिक करा पूर्ण आणि अकाउंट डिटेल्स त्याठिकाणी ओपन केल्या जातील आणि इथे सविस्तर पद्धतीने फिजिकल व्हेरिफिकेशन असेल.
- त्यामध्ये लँड सीटिंगचा ऑप्शन कदाचित जर फिजिकल वेरिफिकेशन झालं नसेल तर नो म्हणून दाखवेल त्या व्यतिरिक्त जो केवायसीचा असेल तर ते इथं इतर अपडेट करू शकता.
- PM Kisan Samman Nidhi Yojana लँड सीटिंग, इ केवायसी ह्या डिटेल्स पाहू शकतात आधार कार्ड टाकून जर इ केवायसी झालं नसेल तर ते चेक करू शकता त्यासाठी आधार क्रमांक पूर्ण टाकावं लागणार आहे.
- जर ई केवायसी करायची असेल तर व्यवस्थित अभियान राबवलं जात आहे आता ही प्रोसेस करण्याची जबाबदारी कृषी विभागाकडे आलेली आहे.
- परंतु स्वतः किंवा (csc) सेंटरच्या माध्यमातून करू शकतात ई केवायसी डन आहे असं दाखवत असेल तर संपूर्ण माहिती व्यवस्थित समजू शकते.
- शेतकऱ्यांनी अश्या पद्दतीने डिटेल्स पाहू शकता अपडेट झालेले आहे का हे चेक करू शकता
- पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या राबवण्यासंबंधी कोणत्या विभागाकडे कृषी विभागाचे ग्रामविकास विभागातून महसूल विभाग असो त्यांकडे कोणकोणत्या जबाबदाऱ्या आहे आणि त्या अधिकाऱ्यांची तुम्ही त्यासाठी मदत घेऊ शकता.
- ज्या शेतकऱ्यांनी यावेळी सर्व अपडेट केलेली असेल तर त्यांनाच आता पुढचं नमो शेतकरी योजनेचा जीआर आला आहे त्याची अंमलबजावणी आता सुरू होणार आहे त्यामुळे त्यासाठी पात्र असणार आहात.
- महत्त्वाचं म्हणजे थकीत हफ्ते जे असतील पी एम किसान योजनेचे तर हे अपडेट केल्या नंतर सर्व डॉक्युमेंट ते हप्ते पडणार आहे.
Sukanya Samriddhi Yojana 2023: सरकार देगी सभी बेटियों को 74 लाख, जाने नया नियम?
Mantri Mandal Nirnay 2023 :शेतकऱ्यांना वार्षिक ₹१२०००, १ रुपयात पीक विमा