WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Soyabean, Cotton, Tur Crops मान्सून लामणीवर आहे पेरण्या उशिरा होणार आहे त्यामुळे कापूस, सोयाबीन, मुंग, उडीद, याच्या व्यवस्थापनामध्ये बदल करणे गरजेचे आहे जर उशीर पेरणीला होत असेल तर त्यानुसार नियोजन करणे गरजेचे ठरेल म्हणून खरिपातले जे पीक आहे याच्या नियोजनामध्ये पेरणीला उशीर झाल्यानंतर काय बदल करायचे हे माहिती जाणून घ्या खालील नुसार. कापसाचा पेरा हा 25 ते 30 जूनच्या आतच झाला पाहिजे.

Soyabean, Cotton, Tur Crops परंतु आता तो पेरा 25 जून च्या पुढे जाण्याची शक्यता दिसत आहे. पण यामध्ये कापसाच्या उत्पादनावर त्याचा परिणाम होणार आहे म्हणून शेतकऱ्याने थोडं कापसाचे क्षेत्र कमी केलं तरी चालेल.

Soyabean, Cotton, Tur Crops

सोयाबीन पेरणी

मूंग आणि उडीद पेरणी

कापसाची लागवड कधी आणि कशी करावी

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!