Soybean / Cotton Upadet
Soybean / Cotton Upadet जर उशीर पेरणीला होत असेल तर त्यानुसार नियोजन करणे गरजेचे ठरेल म्हणून खरिपातले जे पीक आहे याच्या नियोजनामध्ये पेरणीला उशीर झाल्यानंतर काय बदल करायचे हे माहिती जाणून घ्या खालील नुसार. कापसाचा पेरा हा 25 ते 30 जूनच्या आतच झाला पाहिजे परंतु आता तो पेरा 25 जून च्या पुढे जाण्याची शक्यता दिसत आहे.
शेतकऱ्यांना वार्षिक ₹१२०००, १ रुपयात पीक विमा
कापसाची लागवड कधी आणि कशी करावी
- Soybean / Cotton Upadet कापसाचा पेरा हा 25 ते 30 जूनच्या आतच झाला पाहिजे परंतु आता तो पेरा 25 जून च्या पुढे जाण्याची शक्यता दिसत आहे.
- पण यामध्ये कापसाच्या उत्पादनावर त्याचा परिणाम होणार आहे म्हणून शेतकऱ्याने थोडं कापसाचे क्षेत्र कमी केलं तरी चालेल.
- किंवा क्षेत्र कमी न करता लवकर येणारे वाण असणं गरजेचं आहे आणि महत्वाचं म्हणजे दोन ओळीतलं अंतर आणि दोन झाडातला अंतर कमी करणे गरजेचे आहे.
- कारण की कमी बरसात असते आणि उशिरा पेरणी झाल्यामुळे पुढचा टाईम हा कमी मिळतो म्हणून लवकर येणारा वाण घ्या.
- आणि दोन ओळीतलं मध्ये अंतर आणि दोन झाडाच्या मधला अंतर कमी करा शेतकऱ्यांनी कापूस लागवड करत असताना काळजी घ्या त्यानंतर कापूस लागवड करत असताना कापूस लागवड कधी करावी.
- तर या वर्षी प्रश्नार्थक चिन्ह आहे पावसावर म्हणून किमान शंभर ते दीडशे मिलिमीटर पावसाची नोंद होऊ द्या.
- म्हणजे एक हितभर जवळपास एक फुटापर्यंत ऑल जोपर्यंत खाली जात नाही जोपर्यंत मान्सूनचा वातावरण तयार होत नाही जोपर्यंत मान्सून आला आहे याची खात्री होत नाही.
- तोपर्यंत पेरणीची घाई करू नका कारण बऱ्याच शेतकऱ्यांनी बियाणं, खत, हे सगळं महागड घेतल आहे आणि त्याचा मातीत टाकलं पाऊस जर आलाच नाही तर यशोधडीला लागण्याची वेळ येते.
- म्हणून शेतकऱ्यांनी कुठल्याही हवामान अंदाज विश्वास न ठेवता आपल्यानुसार शंभर ते दीडशे मिलिमीटर पावसाची नोंद झाल्यावर वातावरण तयार झाल्यानंतरच पेरणीचा विचार किंवा कापूस लागवडीचा विचार करावा.
शेतकऱ्यांनो गाई किंवा म्हैशी खरेदी करा आणी 50 टक्के अनुदान मिळवा
Soybean / Cotton Upadet सोयाबीन पेरणी
- तर सोयाबीन साठी एवढी चिंता करण्याची गरज नाही कारण की सोयाबीनचा पेरा 15 जुलै पर्यंत करू शकता सोयाबीनला असा विशेष उत्पादनावर फरक पडताना दिसत नाही.
- परंतु कुठल्याही पिकाची पेरणी त्याच्या योग्य वेळेत न होता जर उशिरा जर झाली तर उत्पादनावर त्याचा निश्चितच थोडाफार परिणाम होतो.
- पण यामध्ये कपाशीवर जास्त होत असेल तर जे सोयाबीन आहे त्या सोयाबीनवर कमी प्रमाणात होतं त्यानंतर जे शेतकऱ्यांनी बेड केलेले असेल आता त्यांनी बेड मोडू नका.
- परंतु जे शेतकरी बेड करणार आहे सरीवरंबा पद्धत करणार आहे त्यांनी ती सरी वरंबा पद्धत टाळावी कारण पावसाचं प्रमाण जर कमी असलं किंवा सध्या पावसात पाऊस कमी आहे.
- तर त्या बेडच्या माध्यमातून पाण्याचा निसरा खूप होतो आणि यामध्ये जर पाण्याचा निचरा होत गेला तर बेडमध्ये पाण्याचे कमतरता भासू शकते.
- आणि वरून पाण्याचे व्यवस्थापन करावे लागू शकते म्हणून शेतकऱ्यांनी बेड करणं या वेळेस टाळावं कारण पाऊस यायची शक्यता कमी आहे म्हणजे पावसाचे प्रमाण हे कमी असणार आहे.
- आणि त्यानंतर पाऊस लांबणीवर आहे पेरणीची वेळ आहे परंतु सध्या उन्हाळा आहे हवा सुटलेली आहे बिपर्जोय चक्रीवादळ आलेला आहे त्याच्यामुळे मान्सून डिस्टर्ब झाला आहे.
- त्यामुळे पेरणी लेट होणार आहे म्हणून शेतकऱ्यांनी 15 जुलै पर्यंत पेरणी केली तर चालत 22 ते 25 जून नंतर मान्सून सकारात्मक होईल आणि मान्सून येईल अशी आशा आहे असा अंदाज भारतीय हवामान खात्याचे.
- त्याबरोबर शेतकऱ्यांनी शंभर ते दीडशे मिलिमीटर पावसाची नोंद करण्याशिवाय कापूस, सोयाबीन, मूंग, किंव्हा उडीद, असेल एक ईतभर ओल गेली पाहिजे त्यानंतरच पेरणी करा.
- आठ दिवसानंतर अंदाज सांगितला आहे आठ दिवसानंतर पाणी पडणार आहे त्यामुळे आताच मल्चिंगवर मिरची लावू नका.
- त्यामुळे आता कॉटन लावू नका आठ दिवस पाणी विहिरीतलं पुरेल नंतर काय करायचं बी बियाणं सगळं वाया जात आणि हवामान अंदाज देणारे म्हणतात चक्री वादळ आलं आणि वारे बदलले.
खाद्यतेल होणार स्वस्त मात्र सोयाबीनला बसणार फटका
मूंग आणि उडीद पेरणी
- Soybean / Cotton Upadet मुंग आणि उडदाचा जर पेरा जर पेरा करायचा असेल तर तो 30 जूनच्या आत पेरणी झाली तर फायदेशीर ठरेल जस जसा उशीर होईल.
- तसं उत्पादनामध्ये फरक पडतो आणि त्यामध्ये नुकसानची शक्यता असते.
- त्यामुळे शेतकऱ्यांनी यावर्षी मूंग, उडीद, कापूस, सोयाबीन जे असेल तर या माध्यमातून शेतकऱ्यांनी आंतर पिकावर भर द्यावी.
- सोयाबीन तुरीचा अंतर पीक करावा, कापूस तुरीचा अंतर पीक करावा, उडीद असेल तर उडीदामध्ये उडीद आणि तूर मध्ये आंतरपीक करावा, मूग आणि तूर या आंतरपीक करावं.
हि माहिती असू द्या तलाठीही घाबरतील तुम्हाला
Soybean / Cotton Upadet मिश्र पीक पद्धतीचा वापर यावर्षी का करावा
- कारण जर पावसाने दगा दिला आणि खरिपातलं लवकर येणार पीक जर वाया गेलं तर पुढचं तूर हे वाचू शकतो खर्च मधून किंवा उत्पादन खर्च सुद्धा वसूल होऊ शकत.
- म्हणून मिश्र पीक पद्धतीवर शेतकऱ्यांनी उशिरा येणाऱ्या पावसाच्या अंदाजानुसार भर द्यावा कापूस, सोयाबीन, मूंग, उडीद, असेल किंवा इतर पीक असतील शंभर ते दीडशे मिलिमीटर पावसाची नोंद होऊ द्या.
- आणि जशी पेरणी लंबती तशा पद्धतीने लवकर येणारे वाण निवडा दोन ओळीतलं दोन झाडातला अंतर कमी करा आणि विशेष म्हणजे वातावरण निर्मिती झाल्यानंतर मान्सून आल्यानंतरच पुढच्या गोष्टी करा.
PM Jeevan Bima Yojana 2023 :स्वस्त सरकारी जीवन विमा
Sukanya Samriddhi Yojana 2023: सरकार देगी सभी बेटियों को 74 लाख, जाने नया नियम?