Gay Mhais Yojana 2023 शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची अपडेत आहे जर गाय म्हशी पालन करायचा असेल जर गाय म्हशी योजनेमध्ये जर सहभाग घ्यायचा असेल तर शासनाकडून आता ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. जिल्हा पशुसंवर्धन आयुक्त यांच्यामार्फत एक जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ज्याअंतर्गत शेतकऱ्यांना आव्हान करण्यात आलेला आहे. ज्या ज्या शेतकऱ्यांना या पशुसंवर्धन विभागांअतर्गत संकरित गाई व म्हशी यांचे वाटप शासनामार्फत अनुदानित स्वरूपात केले जाणार आहे ज्या शेतकऱ्यांना यामध्ये सहभाग घ्यायचा असेल तर अशा शेतकऱ्यांनी फॉर्म भरून द्यायचे आहे.
पशुपालकांसाठी गट वाटप योजनेसाठी अर्ज करण्याबाबत
6 Responses