Table of Contents
Pm Kisan Samman Yojana प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या कार्यपद्धतीमध्ये कोणकोणत्या प्रकारचे सुधारणा करण्यात अली आहे आणि या नवीन कार्यपद्धतीमुळे शेतकऱ्यांना कोणकोणते फायदे होणार आहे. शासनाकडून अधिकृत gr काढण्यात आलेला आहे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या कार्यपद्धतीत सुधारणा करण्यास मान्यता देण्याबाबत हा जीआर 15 जून 2023 रोजी काढण्यात आला आहे.
25 जून पासून ते 15 जुलै दरम्याण चांगला पाउस!
शासन निर्णय
- Pm Kisan Samman Yojana प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना शासन निर्णयान्वय राज्यात राबविण्यात येत असून सदर योजना राबवितांना येणाऱ्या अडचणी विचारात घेऊन.
- कोणताही पात्र लाभार्थी प्रस्तुत योजनेअंतर्गत प्राप्त होणाऱ्या लाभांपासून वंचित राहू नये याकरिता सदर योजनेची सुरळीतपणे अंमलबजावणी होण्यासाठी.
- प्रस्तुत योजनेच्या कार्यपद्धतीमध्ये खालील प्रमाणे सुधारणा करण्यात येत आहे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही राबवत असताना बऱ्याचशा अडचणी लाभार्थ्यांना येत आहे.
- आणि या अडचणी येऊ नये तसेच कुठलाही पात्र लाभार्थी या योजनेच्या लाभापासून वंचित राहू नये म्हणून ही योजना सुरळीतपणे राबवण्यासाठी नवीन कार्यपद्धती लागू केली जाणार आहे.
- अर्जदार व विभागनिहाय करावयाची कर्तव्य व जबाबदाऱ्या – प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत अर्जदार व विभागणी आहे खालील प्रमाणे कर्तव्य व जबाबदाऱ्या पार पाडावेत.
खतावरील अनुदान दरात सुधारणा, पहा किती अनुदान मिळणार?
Pm Kisan Samman Yojana अर्जदार
- 1)
- केंद्र शासनाच्या पोर्टल वरती स्वयं नोंदणी करणे तालुका कृषी अधिकाऱ्यांमार्फत सामूहिक सुविधा केंद्रमार्फत (CSC) पोर्टलवर नोंदणी करावी.
- 2)
- तसेच इतर वर्षी करावी,
- 3)
- बँक खाते आधार संलग्न करावे लागणार आहे.
- 4)
- शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनानुसार कार्यवाही करावी लागणार आहे हे सर्व अर्जदाराच्या जबाबदाऱ्या आहे अर्जदाराचे कर्तव्य आहे.
कृषी विभागाच्या जबाबदाऱ्या
- 1)
- Pm Kisan Samman Yojana स्वयं नोंदणीकृत लाभार्थ्यांना मान्यता प्रदान करावे.
- 2)
- तालुकास्तरावर लाभार्थ्यांची पोर्टलवर नोंदणी करावी.
- 3)
- तसेच अपात्र लाभार्थींना पडताळणी अंतिम पोर्टल वरती चिन्हांकित करावे.
- 4)
- डाटा दुरुस्ती करावी (भूमी अभिलेखांशी संबंधित माहिती वगळता)
- 5)
- लाभार्थी भौतिक तपासणी करावी.लाभार्थ्यांची भौतिक तपासणी करण्याचे काम कृषी विभाग करणार आहे.
- 6)
- चुकीने अपात्र केलेल्या लाभार्थ्यांना पात्र करावे.
- 7)
- मयत लाभार्थ्यांची पोर्टल वरती नोंद घ्यावी,
- 8)
- तक्रार निवारण करावे.
- 9)
- सामाजिक अंकेक्षण करावे.
- 10)
- योजनेची प्रचार प्रसिद्धी करावी.
- 11)
- योजना अंमलबजावणीच्या अनुषंगाने आवश्यक इतर कामकाज करावेत तर हे सर्व कामे कृषी विभागाकडे देण्यात आलेले आहे.
नवीन घरकुल यादी आली, तुमच नाव पहा
Pm Kisan Samman Yojana महसूल विभाग
- 1)
- तर भूमी अभिलेख नोंदणी नुसार अर्जदार योजनेअंतर्गत लाभ घेण्यास पात्र अपात्र असल्याबाबत पोर्टल वरती प्रमाणित करावे.
- 2)
- भूमी अभिलेखाशी संबंधित माहिती दुरुस्ती करावी.
- जमिनीच्या नोंदीच्या अद्यावत करण्याचे काम ते काम महसूल विभागाचे असणार आहे
- 3)
- लँड शेडिंग ऑप्शन ज्या शेतकऱ्यांच्या नो असतो त्यांना भूमी अभिषेक नोंद घ्या अद्यावत करावी लागतात.
- तर हे काम करण्यासाठी महसूल विभागाकडे जावे लागणार आहे.
- लाभार्थ्यांच्या भूमी अभिलेख नोंदणी अद्यावत कराव्यात.
- 4)
- अपात्र लाभार्थींकडून लाभ परतावा वसूल करावा.
- 5)
- अपात्र लाभार्थ्यांकडून केलेल्या वसुलीबाबत पोर्टल वर माहिती भरावी म्हणजेच अद्यावत करावे तर ही सर्व कामे महसूल विभागाचे आहे.
- तसेच अपात्र लाभार्थ्यांकडून वसूल केलेले रक्कम आयुक्त कृषी यांचे मार्फत शासनाकडे जमा करावे.
- योजनेअंतर्गत भूमी अभिलेख वसुली व महसूल यंत्रणेची संबंधित इतर कामे तर एवढी सर्वे कामे महसूल विभागाची आहे.
‘या’ 2 बियानांची पेरणी कराल तर होणार एकरी 12-15 क्विंटल कापसाचे उत्पादन
Pm किसान योजनेत केलेला बदल
- Pm Kisan Samman Yojana पी एम – किसान पोर्टलवर नोंदणी करणे आणि पात्र लाभार्थ्यांना मान्यता प्रदान करण्याबाबत ची खालील प्रमाणे कार्यपद्धती अनुसरण्यात आली आहे.
- नवीन अर्जदारांनी पि एम किसान पोर्टलवर अर्ज दाखल करणे/ नोंदणी करणे आणि पात्र लाभार्थ्यांना पोर्टलवर मान्यता प्रदान करण्याबाबतचे कार्यपद्धती निश्चित करण्यात येत आहे.
- 1)
- अर्जदारांनी केंद्र शासनाच्या पोर्टलवर स्वयं नोंदणी करावी अथवा तालुका कृषी अधिकारी यांमार्फत अथवा सामूहिक सुविधा केंद्र (CSC ) मार्फत पोर्टलवर नोंदणी करावी.
- 2)
- पी एम किसान पोर्टलवर नोंदणी केलेल्या तालुकास्तरावर थेट नोंदणी केलेल्या/तालुका स्तरावर थेट नोंदणी केलेल्या अर्जदारांची माहिती जमीन धारणेच्या अनुषंगाने पडताळणी करण्यासाठी.
- तहसीलदार यांना तालुका कृषी अधिकारी पोर्टलवर उपलब्ध करून देतो.
- 3)
- तहसीलदार यांनी नोंदणी कृत अर्जदार यांचे भूमी अभिलेखांशी संबंधित कागदपत्रांच्या सातबारा आठ अ नोंदीचा फेरफार इ कागदपत्रे आधारे खातरजमा नोंदणी कृत.
- शेतकरी या भूमी अभिलेख नोंदणी नुसार योजनेसाठी पात्र/अपात्र असल्याचे पोर्टलवर प्रमाणित करून देतील.
- 4)
- भुमिअभिलेख नोंदणी नुसार अर्जदाराची पद्धत आणि निश्चित करण्याची कार्यवाही महसूल विभागामार्फत केली जाईल त्या आधारे पुढील कार्यवाही कृषी विभागामार्फत केले जाईल.
Tur Market Price Update 2023 :स्टाॅक लिमिटनंतरही तुरीचे भाव तेजीतच
Fertilizer Update 2023 :शेतकऱ्यांचा खतांचा खर्च कमी करणारी माहिती
One Response