PM Kisan Sanman Nidhi प्रधान मंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या कार्यपद्धतीमध्ये महत्त्वाचे बदल करण्यात आले आहे आणि त्यासंबंधित शासनाकडून अधिकृत जीआर काढण्यात आलेला आहे सध्याची प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेची कार्यपद्धती आहे या कार्यपद्धतीमध्ये शेतकऱ्यांना बऱ्याचशा अडचणी या येत आहे. पीएम किसान सन्माननीधी योजनेचा लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना विविध प्रकारच्या अडचणी या कार्यपद्धतीमुळे येत आहे. म्हणून आता या कार्यपद्धतीमध्ये अतिशय महत्त्वपूर्ण असे सुधारणा करण्यात आलेल्या आहे.
PM Kisan Sanman Nidhi आणि या सुधारित कार्यपद्धतीमुळे बऱ्याचशा शेतकऱ्यांना फायदा होणार आहे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या कार्यपद्धतीमध्ये कोणकोणत्या प्रकारचे सुधारणा करण्यात अली आहे आणि या नवीन कार्यपद्धतीमुळे शेतकऱ्यांना कोणकोणते फायदे होणार आहे.