WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Weather Update 2 2023 16 जून 2023 पासून सर्व शेतकऱ्याला पंजाबराव डक यांच्या कडून महत्वाचा हवामान अंदाज दर्शवण्यात आला आहे पंजाबराव डक यांनी सांगितलं की मान्सून आला होता परंतु चक्रीवादळ निर्माण झाल्या मुळे आणि गुजरात कडे गेल्यामुळे मान्सून खुळपला सर्व शेतकऱ्याला एक आनंदाची बातमी पंजाबराव डक यांच्या माध्यमातून सांगण्यात आली आहे की परत राज्यामध्ये आता मान्सून सक्रिय होणार आहे.

Weather Update 2 2023 सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा आहे सर्व शेतकऱ्यांना पंजाबराव डक यांच्या माध्यमातून सांगण्यात आल् आहे की राज्यांमध्ये आता 18 तारखेपर्यंत असं जोराने वारस सुरू राहणार आहे. म्हणून सगळीकडे काय पाऊस पडणार नाही म्हणून हा अंदाज सगळ्या शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायच्या आहे.

Weather Update 2 2023

पाऊस कधी सुरू होणार

शेतकऱ्यांना पंजाबराव डक यांचा इशारा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

2 Responses

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!