Agricultural Update 2023
Agricultural Update 2023 त्याच्या मागचा उद्देश त्याच उत्पादन वाढवण्यास तो मुळातच आधीच्या खताची पावर संपलेली आहे की नाही हे त्याला माहिती नसते ए टू झेड जी खत वापरतात त्या प्रत्येक खताची पावर कधीपासून चालू होते कधीपासून त्याचा फायदा होतो आणि कधीपर्यंत संपतो याची डिटेल माहिती पाहा. सहा प्रमुख खतांची पावर कधीपासून स्टार्ट होते पिकांना याचा फायदा कधीपासून निघायला स्टार्ट होतो त्याबरोबर त्याची पावर कधी संपते हे खालील माहिती नुसार युरिया, डीएपी, पोटॅश सिंगल, सुपर फॉस्फेट, 12 32 16, आणि शेवटी 10 26 26, या खतांच्या पावरची सुरुवात आणि शेवट पाहा.
खतावरील अनुदान दरात सुधारणा, पहा किती अनुदान मिळणार?
युरिया
- Agricultural Update 2023 युरियात 46% नाइट्रोजन फॉस्फरस झिरो टक्के पोटॅश हे झिरो टक्के असतं तर याचा पिकाला लागू होण्याचा कालावधी युरिया टाकल्यानंतर मात्र दोनच दिवसात लागू होतं आणि आठव्या दिवशी याचा पावर संपूर्ण जात असतो.
Agricultural Update 2023 डीएपी
- डीएपी मध्ये 18% नायट्रोजन शितलंच टक्के फॉस्फरस आणि झिरो टक्के पोटॅश असतो यामध्ये घटकांनुसार ज्याचे पावर लागू होण्याचा काळ बदलत असतो.
- यामधला नायट्रोजन टाकल्यापासून चौथ्या दिवशीच मिळायला चालू होतो आणि फॉस्फरस टाकल्यापासून दहा दिवसांनी लागू होतो.
- याची आठ ते दहा दिवसात नायट्रोजन देण हे खत बंद करतं आणि फॉस्फरस तर तो जवळपास तिसऱ्या दिवसापासून म्हणजे टाकल्यापासून तिसाव्या दिवसापर्यंत पिकांना भेटतच असतो.
शेतरस्ताची सातबाराला ईतर अधिकारात नोंद
पोटॅश
- Agricultural Update 2023 पोटॅशमध्ये झिरो टक्के नायट्रोजन झिरो टक्के फॉस्फरस आणि 60% पोटॅश असतं हे पोटॅश पिकांना भेटायला सुरुवात.
- पीक पोटॅश टाकल्यापासून 45 दिवसाने पावर संपते
- टाकल्यापासून 17 व्या दिवशी त्यानंतर सिंगल सुपर फॉस्फेट ज्यामध्ये फक्त हॉस्पिटल त्यामध्ये नायट्रोजन झिरो पोटॅश आणि जवळपास याचा फॉस्फरस असतो 16%
- तर हे टाकल्यापासून दहाव्या दिवसापासून फॉस्फेट पिकांना भेटायला सुरुवात होते आणि तिथून पुढे 32 दिवसापर्यंत याचा पावर शेतात शिल्लक राहत असतो.
- टाकल्यापासून 17 व्या दिवशी त्यानंतर सिंगल सुपर फॉस्फेटमध्ये फक्त हॉस्पिटल त्यामध्ये नायट्रोजन झिरो पोटॅश आणि जवळपास याचा फॉस्फरस असतो 16%
- तर हे टाकल्यापासून दहाव्या दिवसापासून फॉस्फेट पिकांना भेटायला सुरुवात होते आणि तिथून पुढे 32 दिवसापर्यंत याचा पावर शिल्लक राहत असतो.
‘या’ 2 बियानांची पेरणी कराल तर होणार एकरी 12-15 क्विंटल कापसाचे
Agricultural Update 2023 – 12 32 16
- 12 32 16 मध्ये 12% नाइट्रोजन बत्तीस टक्के फॉस्फरस आणि 16% पोटॅश असतं तर याचमधलं हे खत टाकल्यापासून नायट्रोजन दोन दिवसांनी भेटायला सुरुवात होते.
- फॉस्फरस नऊ दिवसांनी आणि पोटॅश आहे ते 45 दिवसानंतर भेटायला सुरुवात होत.
- त्यानंतर टाकल्यापासून आठव्या दिवशी नायट्रोजन पिकांना भेटायचं बंद होत असतो पोटॅश 18 दिवसानंतर आणि जो फॉस्फरस आहे तर तो 55 वे दिवशी त्याची पावर संपते.
अखेर शेतकऱ्यांना वार्षिक 12000 चा GR आला
10 26 26
- Agricultural Update 2023 – 10 26 26 यामध्ये नायट्रोजन 10% फॉस्फरस सव्वीस टक्के आणि पोटॅश 26 टक्के आहे त्यामध्ये जे नाइट्रोजन आहे ते टाकल्यापासून चौथ्या दिवशी भेटायला चालू होतो.
- आणि संपतो आठव्या दिवशी फॉस्फरस टाकल्यापासून दहाव्या दिवशी भेटायला सुरुवात होतो आणि 32 व्या दिवशी बंद होतो.
- आणि के इलेमेंट आहे 45 व्या दिवसापासून टाकल्यापासून भेटायला सुरुवात होतो आणि 65 व्या दिवशी भेटत असतो.
Sarsagat Karj Mafi Yojana 2023 :महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना
Talathi Bharti 2023 :तलाठी भरती 2023 जाहिरात प्रसिद्ध 4600+ जागासाठी मेगा भरती
One Response