Fertilizer Anudan 2023 केंद्र सरकारच्या केंद्रीय मंत्रिमंडळाने खतावरील अनुदान दरात सुधारणा केली असून खरीप हंगाम 2023 करिता खतावरील अनुदानाकरिता मान्यता दिली आहे. सविस्तर माहिती पाहण्यासाठी खाली क्लिक करा. केंद्रीय मंत्रिमंडळाने रब्बी हंगाम 2022-23 साठी 1/1/2023 ते 31/03/2023 या कालावधीसाठी पोषण आधारित अनुदान (NBS) दरामध्ये सुधारणा करण्यास मान्यता दिलेली आहे. खरीप हंगाम 2023 साठी 1/4/2023 ते 30/9/2023 पर्यंतच्या कालावधीसाठी फॉस्फेट आणि पोटॅशियुक्त खतांसाठी पोषक तत्त्वावर आधारित अनुदानदारांना केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिलेली आहे.
शेतकऱ्यांना अनुदानित किमतीत 25 ग्रेट ची खते उपलब्ध
7 Responses