Post Office Monthly Income Scheme 2023 मध्ये साठ महिने म्हणजे पाच वर्षांसाठी पैसे जमा करून दर महिना 9 हजार रुपये आणि नंतर सर्व पैसे परत मिळणार असतील तेही भारत सरकारच्या गॅरंटीसह कोणत्या योजनेतून जाणून घ्या सविस्तर माहिती. एका व्यक्तीला स्वतःसाठी किंवा तीन व्यक्तींना संयुक्त खाते उघडण्याची सोय असणाऱ्या योजनेचा कालावधी पाच वर्षांचा आहे. आज जमा केलेले पैसे इथून पुढे पाच वर्षानंतर परत मिळते परंतु या कालावधी दरम्यान दर महिन्याला व्याज मिळत असते.
Post Office Monthly पी ओ एम आय एस 2023 वर्षाच्या दुसऱ्या कॉटर करिता एक एप्रिल 2023 ते 30 जून 2023 या तीन महिन्यांकरिता नवा व्याजदर आहे. वार्षिक 7.4% जो या अगोदर 7.1% इतका होता जी व्याजाची रक्कम वार्षिक जनरेट होते ते दर महिन्याला खातेधारकाच्या खात्यावर जमा केली जाते. म्हणूनच या योजनेला मंथली इन्कम स्कीम मासिक उत्पन्न योजना असे म्हणतात.
One Response