Government Scheme 2023
Government Scheme 2023 पी ओ एम आय एस 2023 वर्षाच्या दुसऱ्या कॉटर करिता एक एप्रिल 2023 ते 30 जून 2023 या तीन महिन्यांकरिता नवा व्याजदर आहे. वार्षिक 7.4% जो या अगोदर 7.1% इतका होता जी व्याजाची रक्कम वार्षिक जनरेट होते ते दर महिन्याला खातेधारकाच्या खात्यावर जमा केली जाते. म्हणूनच या योजनेला मंथली इन्कम स्कीम मासिक उत्पन्न योजना असे म्हणतात.
नागरी सहकारी बँकांना एकरकमी कर्ज परतफेड योजना?
नवीन व्याज दर
- Government Scheme 2023 खाते उघडल्याच्या तारखेपासून प्रत्येक महिना पूर्ण झाल्यानंतर आणि मॅच्युरिटीच्या तारखेपर्यंत हे व्याज महिन्याच्या महिन्याला दिले जाते.
- पण दर महिन्याला दिल्या जाणाऱ्या व्याजाची रक्कम खातेधारकांनी काढली नाही किंवा क्लेम केली नाही.
- तर त्या रकमेवर अतिरिक्त व्याज जनरेट होत नाही किंवा मिळत नाही.
- जे व्याज खातेदाकाला मिळते ते खातेदारासाठी कर पात्र उत्पन्न आहे म्हणजेच त्यावर खातेदारकाला टॅक्स आकारला जाऊ शकतो.
Government Scheme 2023 कोण खातेधारक बनू शकतो
- पोस्ट ऑफिस मंथली इन्कम स्कीम अंतर्गत कमीत कमी 1000 रुपये जमा करून गुंतवणूक करता येते.
- आणि एक हजारांच्या पटीमध्ये एका व्यक्तीला जास्तीत जास्त नऊ लाख रुपये सिंगल अकाउंट मध्ये आणि जॉईन खाते संयुक्त खात्यामध्ये जास्तीत जास्त 15 लाख रुपयांची गुंतवणूक करता येते.
- जर जॉईन खात्यामध्ये तीन व्यक्तीं असेल तर प्रत्येक व्यक्तीच्या नावे समान रक्कम जमा करणे आवश्यक आहे.
- पंधरा लाख रुपयांचे गुंतवणूक तिघांनी करायचे ठरवले तर प्रत्येकाचा इक्वल शहर असेल म्हणजेच पाच लाख रुपये प्रति व्यक्ती ठेवू शकतात.
- योजनेमध्ये सज्ञान व्यक्तीला सिंगल अकाउंट उघडता येते जास्तीत जास्त तीन सज्ञान व्यक्ती मिळून जॉईंट अकाऊंट उघडू शकतात.
- मायनर किंवा अनसौंड माईंड च्या व्यक्तींच्या वतीने पालकांनाही अकाउंट उघडता येते तसेच दहा वर्षांवरील मायनर स्वतःच्या नावाने अकाउंट उघडू शकतो.
- खाते उघडल्याच्या तारखेपासून पुढील पाच वर्षात ते मॅच्युअर होते परंतु त्याआधी काही अटींच्या अधीन राहून खाते बंद करता येऊ शकते.
10 जुन नंतर मिळतील शेतकऱ्यांना 4000 रु.
खाते बंद करण्यासाठीच्या अटी
- 1)
- Government Scheme 2023 खाते उघडल्याच्या तारखेपासून कमीत कमी एक वर्ष ते बंद करता येणार नाही.
- 2)
- एक वर्ष पूर्ण झाल्यावर तीन वर्षे पूर्ण होण्यापूर्वी बंद केल्यास मूळ जमा रकमेतून दोन टक्के रक्कम कापून उर्वरित रक्कम खातेदारकाला परत केली जाते.
- 3)
- तीन वर्षानंतर पाच वर्षे पूर्ण होण्यापूर्वी खाते बंद केले तर मूळ जमा रकमेतून एक टक्का रक्कम कापून उर्वरित रक्कम खातेधारकाला परत मिळते.
- खाते फ्री मॅच्युअर म्हणजे मुदतपूर्व बंद करण्यासाठी तसेच मॅच्युरिटी नंतर बंद करायचे असल्यास पोस्ट ऑफिस मध्ये फॉर्म भरून पासबुक सोबत जमा करावा लागतो.
- खातेदारकाचा मुदतपूर्वी मृत्यू झाला तर खाते बंद करून जमा रक्कम खातेदारकाच्या नोमिनी किंवा कायदेशीर वारसदाराला परत केली जाते.
- अशावेळी ज्या महिन्यात रक्कम परत केली जाणार आहे त्या महिन्यापर्यंतचे व्याज अदा केले जाते.
अब महिलाओं को मिलेंगे 12000 रुपये
व्याजाचे कॅल्क्युलेशन
- Government Scheme 2023 तीन लाख रुपये पाच लाख रुपये आणि नऊ लाख रुपये सिंगल अकाउंट मध्ये भरले तसेच पंधरा लाख रुपये जॉईंट अकाउंट मध्ये भरले तर दर महिना किती व्याज मिळू शकते.
- तीन लाखांच्या जमा रकमेवर महिना १८५० रुपये व्याज मिळणार यानुसार संपूर्ण पाच वर्षात एक लाख 11 हजार रुपये व्याज मिळते.
- पाच लाख रुपये जमा रकमेवर 3083 रुपये व्याज दर महिना मिळणार पाच वर्षात एकूण 124 हजार 980 रुपये.
- जर सिंगल अकाउंटचे मॅक्सिमम लिमिट नऊ लाख रुपये जमा केले तर दर महिना 5550 रुपये व्याज मिळतो.
- पाच वर्षात एकूण तीन लाख तेहतीस हजार रुपये व्याज
- मिळेल की किंव्हा दोघांनी मिळून जॉईंट अकाऊंट उघडले आणि पंधरा लाख रुपये जमा केले तर महिना 9250 रुपये व्याज मिळते.
- पाच वर्षात एकूण पाच लाख 55 हजार रुपये व्याज तर पोस्ट ऑफिस हे भारत सरकारचे अधिकृत खाते आहे आणि भारत सरकारची गॅरंटी असलेल्या पोस्ट ऑफिस मंथली इन्कम स्कीम मध्ये केलेल्या गुंतवणुकीतून 9250 रुपये कमावता येते.
Loan Yojana Maharastra 2023 :मिळवा १ लाखापर्यंत कर्ज, वसंतराव नाईक कर्ज योजना
One Response