Kharip Pik Vima 1
Kharip Pik Vima 1 जास्तीत जास्त बीड जिल्ह्यामध्ये हेक्टरी 29 हजार रुपये पिक वीमा वितरणाला सुरुवात झाली आहे. बहुतेक शेतकऱ्याला 29 हजार रु दहा हजार तर काही शेतकऱ्याला पाच हजार अशा पद्धतीने बीड जिल्ह्यामध्ये पिक विम्याच्या वितरणाला सुरुवात झाली आहे.
23 जिल्ह्यात पिक विमा वाटप सुरू
या जिह्यात पिक वीमा वाटप
- Kharip Pik Vima 1 याबरोबर परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा उर्वरित 75% पिक विमाला सुरुवात झाली आहे हा पिक विमा पोस्ट हार्वेस्टिंग चा डाटा आणि पिक कापणी प्रयोगावर जेवढा नुकसान झालं असेल त्या नुकसानाच्या आधारावर मिळत असतो.
- याबरोबर महाराष्ट्रातील दोन जिल्ह्यात पिक वीमाच्या वितरणाला सुरुवात झाली आहे त्याबरोबर नांदेड सुध्दा उर्वरीत पिक विमला सुरवात होणार आहे.
- आणि जवळपास बीड जिल्ह्याचा विचार केला तर आठ लाख पेक्षा जास्त शेतकऱ्यांना उर्वरित 75 टक्के पिक विमा मिळण्याची शक्यता आहे.
- आणि आकडेवारी संख्या शेतकऱ्यांची जास्त असल्यामुळे जवळपास वाटप 15 जून पर्यंत जाऊ शकतो 15 जून पर्यंत सर्व शेतकरीच्या खात्यावरती पिक विमा जमा होईल.
- महाराष्ट्रामध्ये जेवढे पाच विमा कंपनी आहे त्या पिक वीमा कंपनीच्या माध्यमातून उर्वरित 75 टक्के पिक वीमा वाटपाला सुरुवात लवकरच होईल.
- दोन कंपन्यांच्या माध्यमातून झाली आहे परंतु बाकीच्या ज्या उर्वरीत पिक विमा कंपनी आहे त्या विमा कंपन्या सुद्धा लवकरच हा पिक वीमा वाटप सुरू करतील.
- १५ जून ते जास्तीत जास्त 30 जून पर्यंत संपूर्ण पिक विमा वाटप होईल अशी अपेक्षा आहे आणि हा पिक विमा राहिलेला म्हणजेच उर्वरित 75 टक्के पिकवीमा असणार आहे.
- आणि पिक विमा पोस्ट हार्वेस्टिंग चा डाटा व पीक कापणी प्रयोग अंतर्गत जे नुकसान जेवढं काय झाल आहे त्याच्या आधारावर मिळत असतो.
Kharip Pik Vima 1 या जिल्ह्यातील शेतकऱ्याला मिळणार पिक वीमा
- Kharip Pik Vima 1 आता उर्वरित 75 टक्के पिक विमला सुरुवात झाली आहे त्याबरोबरच आता बहुतांश शेतकऱ्याला 2022 चा एकही रुपयापर्यंत 25% आणि 76% नाहीच असा पिक विमा मिळाला नाही.
- अशा शेतकऱ्यांना २५ टक्के मिळाले नाही त्या शेतकऱ्यांना एकूण शंभर टक्के पिक विमा मिळणार आहे.
- महाराष्ट्रातील ज्या पाच वीमा कंपन्या आहे त्या 5 वीमा कंपण्याला राज्य शासनाच्या माध्यमातून अनुदान म्हणून पहिल्या टप्प्यांमध्ये 48 कोटी दुसऱ्या तप्यामध्ये 724 कोटी आणि उर्वरित अनुदान 244 कोटी रुपये प्राप्त झाला आहे.
- आणि जवळपास एकूण त्या 5 वीमा कंपन्यांना 1880 रू मिळाले आहे आणि हे पैसे उर्वरीत 75 % पिक विमा म्हणून मिळणार आहे.
Karj Mafi Yojana 2023 :पीक कर्ज योजना डॉ. पंजाबराव देशमुख…
One Response