WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Varas Nond Information 2023 सातबारा उताऱ्याला मयत वारसांचे नाव लावणे जेव्हा एखादा व्यक्ती मयत होतो त्याच्या मृत्यू पश्चात त्याच्या प्रॉपर्टीला त्याचे वर्षाचे नाव लावने म्हणजे सातबारा उतरायला मयत व्यक्तीच्या वर्षांचे नाव लावणे ही एक अत्यंत सोपी आणि सुटसुटीत प्रक्रिया असते आणि ही प्रक्रिया करणे हे कायद्याने तेवढेच आवश्यक असते परंतु या वारस नोंदी संबंधाने वारस नोंदी अस्थी कोठे आणि कडा अर्ज द्यायचा वारस नोंदीच्या वेळेस एखाद्या सहहस्सेदाराचे नाव वगळले तर त्या वारसाच्या हक्काबाबत काय?

त्याप्रमाणे असे सातबारा उताऱ्यावर नाव नसल जर खरेदीचा व्यवहार झाला तर त्या खरेदीला कशा पद्धतीने आव्हानित करू शकता. वृत्त व्यक्तीच्या सातबारा उताऱ्यावर वारसांची नावे कशी लावली जाते वारस नोंदीची साधारण प्रक्रिया कशी चालते याची माहिती यासाठी त्या मयत व्यक्तीचा मृत्यूचा दाखला, सर्व वारसदारांचे आधार कार्ड ची झेरॉक्स प्रत, आणि एक अर्ज त्यासोबतच एक एफिडेव्हिट, जे तहसीलदारांसमोर केलेले असते एवढ्या कागदपत्रांची आवश्यकता असते.

Maha DBT 2023

अर्ज पद्धत

सातबारा उताऱ्याला नाव लावण्याची प्रक्रिया

वारसाच्या हक्काबाबत कायद्यामध्ये काय तरतूद असते

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

One Response

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!