WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Land Record 6 2023 आणि ज्यांनी तक्रार नोंदवली होती त्यांना अशा दोघांनाही त्यांचे म्हणणे त्यांचा युक्तिवाद ऐकून घेण्यासाठी नोटीस काढतात. नोटीस मध्ये नमूद तारखेस दोन्ही पक्षकारांनी हजर राहून म्हणणे मांडायचे असते गरज वाटत असेल तर प्रथम तक्रारदाराने युक्तिवाद द्यायचा असतो. त्यानंतर जे मूळ वारस अर्जदार होते त्यांनी युक्तिवाद दाखल करायचा असतो आणि त्यानंतर त्या तक्रार रजिस्टर चा न्याय निर्णय केला जातो. त्यानंतर ज्या पार्टीच्या बाजूने न्याय निर्णय झाला नसतो ती पार्टी पुढे आरटीएस अपील प्रांतसाहेब म्हणजे एसडीओ यांचे कोर्टात दाखल करतात दुसरी परिस्थिती पाहूयात की जी आहे फेरफार प्रमाणे झाल्यानंतर.

Maha DBT 2023

जमीन अधिग्रहण आणि त्यांच्या तरतुदी

एखाद्या व्यक्तीने हरकत घेतली असेल त्याची कायदेशीर प्रक्रिया कशी चालते.

Maha DBT 2023

वाटपाच्या दाव्याची दरखास्त कशी दाखल करावी

Land Record 6 2023 वारसाच्या हक्काबाबत कायद्यामध्ये काय तरतूद असते

Senior Citizen Saving Scheme 2023 :ज्येष्ठ नागरीक बचत योजना

Employees Tax Limit 2023 :रु. 25 लाख आता कर मुक्त

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

One Response

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!