WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

SCSS 2023

SCSS 2023 नॉमिनी किंवा संयुक्त खातेधारक पती किंवा पत्नी सीनियर सिटीजन सेविंग सीन करिता पात्र असायला पाहिजे. आणि त्यांचे वय 60 वर्षे होऊन अधिक असायला पाहिजे. त्यांच्या नावे सीनियर सिटीजन सेविंग स्कीम अंतर्गत दुसरे कुठलेही खाते नसावे. पैसे जमा केल्याच्या तारखेपासून केव्हाही खाते बंद करता येते पण त्यासाठी ही काही अटी आहे.

एका वर्षाच्या आत खाते बंद केले तर त्यावर कोणतेही व्याज मिळणार नाही. आणि मिळाले असेल तर रकमेतून ती रक्कम कापून घेतली जाते एक ते दोन वर्षात बंद केले तर मूळ रकमेतून 1.5% चार्जेस कापून उर्वरित रक्कम मिळते. तसेच दोन ते पाच वर्षा दरम्यान खाते बंद केले तर मूळ रकमेतून एक टक्के चार्जेस कापून बाकीचे रक्कम मिळते.

Maha DBT 2023

एका व्यक्तीला सिंगल अकाउंट मध्ये इतकी रक्कम जमा करता येते

SCSS 2023

Maha DBT 2023

व्याजाचे कॅलक्युलेशन

सिंगल अकाउंट मध्ये मॅक्सिमम लिमिट

Namo Shetkari Yojana 1 2023 :नमो सन्माननिधी योजनेअंतर्गत 1 कोटी 15 लाख शेतकऱ्यांना होणार फायदा..

Gas Cylinder Price 2023 :एक जून पासून गॅस सिलिंडरच्या नवीन किंमती.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

One Response

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!