Namo Shetkari Yojana 1 2023 शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी नमो शेतकरी महासंवाद निधी योजनेला अखेर मंजुरी मिळालेली आहे कॅबिनेट बैठकीमध्ये या योजनेला मंजुरी मिळाली या योजनेच्या माध्यमातून आता शेतकऱ्यांना 12 हजारांचा निधी मिळणारे एक कोटी 15 लाख शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. पी एम किसान धरतीवर सीएम किसान योजना राज्य सरकार शेतकऱ्याला सहा हजार रुपये देणार केंद्र सरकार देखील शेतकऱ्याला सहा हजार रुपये देणार आहे.
केंद्राच्या पीएम किसान योजनेचे शेतकरी पात्र असेल. लाभार्थ्याला मालमत्ता नोंदीची माहिती द्यावी लागणार आहे आधार आणि पॅन कार्ड लिंक करावे लागणार आहे. मे किंवा जुलै मध्ये हा हप्ता मिळणार आहे राज्यामध्ये एक कोटी 15 लाख शेतकऱ्यांना याचा फायदा होईल. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत दोन महत्त्वाच्या आणि मोठे निर्णय घेतले आहे आणि यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळनार आहे.
7 Responses