Table of Contents
Free Flour Mill Scheme 2023 मोफत पिठाची गिरणी योजना ही योजना महाराष्ट्र राज्यामध्ये सुरू झाली आहे या योजनेचा लाभ कसा घ्यायचा आहे त्यानंतर अर्ज कस करायचा आहे कोण कोण यासाठी पात्र आहे जाणून घ्या मोफत पिठाची गिरणी योजना काय आहे महाराष्ट्र राज्य शासनाद्वारे महिला व बालकल्याण विभागामार्फत राज्यातील अनुसूचित जाती किंवा जमाती मधील महिलांसाठी मोफत पिठाची गिरणी योजना राबविण्यात येत आहे.
Free Flour Mill Scheme 2023 मोफत पिठाची गिरणी कोणासाठी आहे
Free Flour Mill Scheme 2023 यामध्ये महिलांना पिठाची गिरणी साठी शासनाकडून अनुदान दिले जाणार आहे महाराष्ट्र राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मोफत पिठाची गिरणी ही योजना लागू करण्यात आली आहे. ही योजना विशेष करून ग्रामीण भागात राहणाऱ्या महिलांसाठी सुरू करण्यात आली आहे या योजनेचा लाभ शहरातील गरजू आणि गरीब महिलांसाठी मिळेल की नाही याबाबत अजून माहिती आली नाही. राज्यामध्ये पिठाची गिरणी योजना मागील काही वर्षांपासून राबविण्यात येत आहे आणि या योजनेअंतर्गत खूप महिलांनी पिठाची गिरणी मोफत मिळवली आहे.
11 Responses