Protsahan Anudan
Protsahan Anudan 2023 पन्नास हजार रुपये अनुदान तात्काळ खात्यावरती जर मिळवायचे असेल तर एक काम करणं गरजेचं असणार आहे अनेक लाभार्थ्यांनी आतापर्यंत पन्नास हजार रुपये अनुदान हे तात्काळ मिळवलेले आहे आणि कशा पद्धतीने मिळवले आहे सरकारच्या माध्यमातून माहिती देण्यात आली आहे. जर खात्यावरती पन्नास हजार रुपये अनुदान तात्काळ मिळवायचे असतील तर हे करा.
महात्मा जोतीराव फुले कर्जमुक्ती योजना
- Protsahan Anudan 2023 या योजने अंतर्गत प्रस्थान म्हणून पन्नास हजार रुपयांचा अनुदानापासून वंचित असलेल्या नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना.
- सहकार मंत्री अतुल साबळे यांच्या कार्यालयांच्या एका फोनवरून अनुदान मिळण्यास मदत झाली आहे.
- राज्य शासनाने महात्मा जोतीराव फुले कर्जमुक्ती योजनेअंतर्गत नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून पन्नास हजार रुपयांपर्यंत लाभ देण्याचा निर्णय घेतला आहे.
- या अनुदानाचा लाभ राज्यातील 14 लाख हून अधिक शेतकऱ्यांना आतापर्यंत झाला आहे मात्र ग्रामीण भागातील काही शेतकऱ्यापर्यंत हा प्रोस्ताहन पार अनुदानाचा लाभ जो आहे तो पोहोचत नसल्यामुळे शेतकरी आता अनेक परेशान आहे.
मोफत पिठाची गिरणी योजना महाराष्ट्र
Protsahan Anudan 2023 निवेदन तक्रार अर्ज
- शेतकरी थेट सहकार मंत्राकडे निवेदन तक्रार अर्ज देत आहे त्यांची सहकार मंत्री अतुल सावे यांच्या कार्यातील अधिकारी दखल घेऊन त्यावर तातडीने कारवाई करत आहे.
- तातडीने कारवाई या ठिकाणी झाल्यामुळे अनेक लाभार्थ्यांना जो पन्नास हजार रुपये अनुदान जो आहे त्यांच्या खात्यावरती पैसे जमा होण्यासाठी मदत झाली आहे.
- अनुदान मिळत नसल्याने याबाबत चौकशी व्हावी यासाठी थेट सहकार मंत्र्यांचे नावे मंत्रालयातील कार्यालयात निवेदन तक्रार अर्ज दिले.
- बुधवारी दिनांक 24 मंत्री कार्यालयातील विशेष कार्य अधिकारी यांनी याची दखल घेत तात्काळ विभागाच्या अधिकाऱ्यांना फोन करून माहिती घेतली याचा शेतकरी प्रोत्साहन पर अनुदानाच्या लाभांपास लाभासाठी पात्र होते.
- परंतु बँक खात्याच्या आधार प्रमाणीकरण नंतर नावातील फरकामुळे अनुदान पडले होते हे तांत्रिक अडचण लक्षात येत असती.
शेतकऱ्यांना लाभ मिळण्यासाठी
- Protsahan Anudan 2023 तात्काळ दूर करून शेतकऱ्यांना लाभ मिळवून द्यावा अशा सूचना त्यांनी सहकार विभागातील अधिकाऱ्यांना दिल्या.
- त्यानंतर त्याच दिवशी शेतकरी जाधव यांच्यासह बारा शेतकऱ्यांच्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या खात्यात पन्नास हजार रुपयांचे प्रोस्थान अनुदान जमा झाले आहे.
- सदर अनुदान शेतकऱ्यांना मिळाले की नाही याचा पाठपुरावा करून याची खात्री मंत्री कार्यालयात करण्यात आली आहे जे शेतकऱ्यांना हा अनुदान मिळाला नाही ते शेतकरी या पद्धतीने करू शकता.
- कारण आत्तापर्यंत खात्यावरती हे पैसे आले नसतील पात्र असून सुद्धा खात्यावरती जर रक्कम जमा झाली नसेल.
- तर मंत्र्यांच्या कारणांना एक निवेदन करू शकता एक अर्ज करू शकता ज्या गावातील जेवढे शेतकऱ्यांना लाभ आत्तापर्यंत मिळालेले नाही.
- जे लाभापासून वंचित आहे नियमितपणे कर्जाची परतफेड केले आहे एक निवेदन केला तर या निवेदनाच्या माध्यमातून हे पन्नास हजार रुपये प्रोत्साहन अनुदानाची रक्कम अडकलेली आहे ती रक्कम खात्यावरती येण्यास मदत होईल.
- या निर्णयामुळे अनेक शेतकऱ्यांना नक्की दिलासा मिळणार आहे आता पेरणीचे दिवस आले आहे आणि या पेरणीच्या दिवसामुळे अनेक शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीने बी बियाणे घेण्यासाठी एक चांगली हातभार लागणार आहे.
Railway Concession For Students :100% पर्यंत रेल्वे प्रवासभाडे सवलत
Soybean Market 2023 :सोयाबीन बाजार मे महिन्यातही दबावात का आला आणि दरावरील दबाव काय राहील?
6 Responses