Pithachi Girani 2023
Pithachi Girani 2023 ही योजना महिलांना स्वतःच्या पायावर उभे करण्यास व आर्थिक परिस्थितीमध्ये सक्षम होण्यास मदत करणार आहे. महाराष्ट्र राज्यात शासनाकडून मोफत पिठाची गिरणी योजना सध्या त्या ठिकाणी सुरू आहे राबवण्यात येत आहे गिरणीच्या कोटेशन किंवा बिलावर 90% सबसिडी दिली जाते. दहा टक्के रक्कम लाभार्थ्यांना त्या ठिकाणी भरावी लागते या गिरणीचा उपयोग महिलांनी स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी केला जात आहे त्यामुळे आता महिलांना सुद्धा रोजगार मिळणार आहे व त्यांची जीवनमान आता उंचवणार आहे.
असा करा अर्ज PDF अर्जाचा नमुना
कागदपत्रे
- Pithachi Girani 2023 विध नमुन्यातील मागणी अर्ज,
- आधार कार्ड,
- जातीचा दाखला,
- रेशन कार्ड,
- पीठ गिरणी खरेदीसाठी प्रमाणित रिपोर्ट,
- उत्पन्न दाखला,
- रहिवासी दाखला,
- बँक पासबुक,
- वीज बिल,
- पासपोर्ट आकाराचे रंगीत फोटो,
- मोबाईल क्रमांक,
- दारिद्र्यरेषेखालील असल्याचा पुरावा,
- व्यवसायासाठी जागेचा आठ अ नमुना,
- इत्यादी कागदपत्रे मोफत पिठाची गिरणी योजनेसाठी आवश्यक आहे.
महिलांसाठी पैशाचा पाऊस पाडणारी नवीन योजना
Pithachi Girani 2023 पात्रता
- अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असावा,
- अर्जदार जो आहे तो अनुचित जाती किंवा जमाती या वर्गातील महिला असण आवश्यक आहे,
- महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागात राहणाऱ्या महिलांनाच या मोफत पिठाची गिरणी योजनेचा लाभ देण्यात येणार आहे,
- ज्या कुटुंबाचे एकूण उत्पन्न एक लाख वीस हजार रुपयांपेक्षा कमी असेल अशा कुटुंबातील महिलांना मोफत पिठाची गिरणी योजनेसाठी पात्र असेल,
- आर्थिक दृष्टीने गरीब असलेल्या महिला व योजनेसाठी पात्र असेल मोफत पिठाची गिरणी योजनेसाठी वय 18 ते 60 वयोगटातील मुली किंवा महिला हे पात्र असतील.
अर्ज कसा करावा?
- Pithachi Girani 2023 मोफत पिठाची गिरणी योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा लागतो हा अर्ज ग्रामपंचायत किंवा जिल्हा परिषद येथे उपलब्ध असतो.
- काही अर्जाचे नमुने ऑनलाईन उपलब्ध आहे.
- अर्ज मिळाल्यानंतर अर्ज योग्य माहितीसह भरून आणि आवश्यक असलेले कागदपत्रे साक्षांकित करून सोबत द्या.
- ग्रामसेवक किंवा ग्रामविकास अधिकारी यांकडून सदर अर्जावरील प्रमाणपत्र भरून द्या त्यानंतर अर्ज आणि सोबत जोडलेली कागदपत्रे घेऊन जिल्हा परिषद मध्ये जमा करा.
- अर्जाची पडताळणी झाल्यानंतर पात्र आहात की नाही ते कळवले जाईल त्यानंतर जर मोफत पिठाची गिरणी योजनेसाठी पात्र आसाल तर खात्यामध्ये पिठाच्या गिरणी साठी 90% रक्कम जमा करण्यात येईल.
- या योजने संदर्भात काही महत्त्वाचे प्रश्न आहेत जे मनामध्ये येऊ शकतात मोफत पिठाच्या गिरणीचा लाभ कोणत्या महिला घेवू शकतात या योजनेचा लाभ फक्त अनुसूचित जाती किंवा जमाती वर्गातील महिलाच घेऊ शकतात.
- मोफत पिठाची गिरणी योजनेचा लाभ पुरुष घेऊ शकतात का? तर मोफत पिठाची गिरणी योजनेचा लाभ फक्त महिलाच घेऊ शकता मोफत पिठाची गिरणी योजनेमध्ये चालवण्यासाठी पुरुष काम करू शकतो का?
- तर मोफत पिठाची गिरणी योजनेमध्ये लाभार्थी महिलेची इच्छा असेल तर ते पुरुष ठेवू शकता.
Loan Schemes 2023 :थेट कर्ज योजनेचा असा घ्या लाभ
MahaDBT Biyane Anudan 2023 :बियाणे अनुदान अर्जासाठी शेवटची तारीख
One Response