Table of Contents
Land Record 2 वाटप कलम 85 अन्वये झाले असेल किंवा अन्य कोणत्याही पद्धतीने झालेले असेल जर वाटप कोणत्याही न्यायालयाने रद्द ठरवलेले नसेल तर ते वाटप अगदी कायदेशीर असते. परंतु कलम 85 अन्वय जे वाटप झाले आहे ते तहसीलदार साहेबांनी मंजूर केले आहे का ते पाहण खूप आवश्यक असत.
Land Record 2
कारण कधी कधी अस होत की सर्व सहहिस्सेदार मिळून कलम 85 अन्वये वाटप मिळण्यासाठी तहसीलदार साहेबांसमोर अर्ज देतात. परंतु काही कारणास्तव ते वाटप करण्याचे रहते आणि दुसऱ्यांना असे भासवत असतात की कलम 85 अन्वय वाटप झाले आहे. तर असा व्यवहार करण्या अगोदर कलम 85 अन्वये वाटप झालेला फेरफार पाहणे आवश्यक ठरेल.
कलम 85 अन्वये आलेल्या वाटपामध्ये आलेली प्रॉपर्टी खरेदी करावी का?
One Response