Non-Agricultural Land एन ए म्हणजे नॉन अग्रिकल्चर जिथे शेती होत नाही आणि जेव्हा जमीन एन ए करता त्याचे भरपूर फायदे भेटतात जसे घर बांधायच असेल त्या जमिनीवरती तर बँक लोन देते आणि महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1669 नुसार शेतजमिनीचा वापर इतर कोणत्या विकासासाठी किंवा काम करता येत नाही तर त्यासाठी राज्य शासनाची परवानगी घ्यावी लागते त्यासाठी जमीन एन ए करतो एन ए करण्यासाठी कोणती कागदपत्रे लागते.
One Response