Table of Contents
Land Record Namuna Number जे काही तलाठी कार्यालय किंवा तलाठी गाव,नमुना,नंबर नोंदव्ह्यात ठेवावे लागतात. त्यांना गाव नमुना नंबर 1 ते 21 पर्यंत नोंदव्ह्यात ठेवावे लागतात.
गाव नमुना प्रकार ? व नोंदवही मध्ये कोणत्या बाबींचा समावेश असतो ?
- गाव नमुना नंबर एक
- नोंदवही मध्ये भूमी अभिलेख कार्यालयांनकडून आकार बंद केला.
- त्यामधे जमिनीचे गट नंबर, सर्वे नंबर दर्शविले असतात.
- ज्या मध्ये जमिनीचा आकार बाबत माहिती असते.
- नोंद वही मध्ये गाव नमुना, नंबर व वन जमिनीची माहिती मिळते.
- गावातील वन विभागातील गट कोणते आहे ते समजते व ती माहिती नोंदवहीमध्ये केलेली असते.
- गाव नमुना नंबर 1 ब
- या नोंदवही मध्ये सरकारच्या मालिकिच्या जमिनीची माहिती असते.
- गाव नमुना नंबर 1 क
- या नोंदवही मध्ये कुळ ,पुनर्वसन, सिलिंग कायद्यानुसार भोगवटदार दिलेल्या जमिनीच्या याबाबतची माहिती असते.
- सातबारा उताऱ्या मध्ये नवीन नियम असल्यास जमीन कोणत्या पुनर्वेशन कायदा किंवा वचना खाली आहे असे ठरविता येते.
- Land Record Namuna Number गाव नमुना नंबर 1 ड
- नोंदवही मध्ये कुळ वहिवाट अथवा सिलिंग कायदया नुसार अतिरिक्त जमिनी, सर्वे नंबर व गट नंबर यांची माहिती नोंदवही मध्ये मिळते.
- गाव नमुना नंबर 1अ
- नोंदवही मध्ये गावातील जमिनीवरील अतिक्रमण व त्याबाबतची कारवाही नोंद वहीमध्ये केलेली असते.
- गाव नमुना नंबर 2
- या नोंदवही मध्ये गावातील सर्व बिनशेती जमिनीची माहिती मिळते.
- गाव नमुना नंबर 3
- या नोंदवहीमध्ये दुमला जमिनीची नोंद म्हणजेच देवस्थानासाठी जे काही नोंद केलेली असतात.
- या नोंदवहीमध्ये गावातील जमीनचा महसूल, वसुली, विलंब, शुल्क याबाबतची नोंद केलेली असते.
जमिनीवर स्वत:चा मालकी हक्क सिद्ध करणारे हे 7 पुरावे
- गाव नमुना नंबर 4
- या नोंदवहीमध्ये गावातील जमीनचा महसूल, वसुली, विलंब, शुल्क याबाबतची नोंद केलेली असते
- गाव नमुना नंबर 5
- या नोंदवही मध्ये गावाचे एकूण क्षेत्रफळ, महसूल, जिल्हा परिषदेचे कर याबाबतची माहिती मिळते.
- गाव नमुना नंबर 6
- मध्ये हक्काचे पत्र किंवा फेरफार आणि जमिनीच्या व्यवहाराची माहिती तसेच खरेदीची रक्कम, तारीख कोणत्या नोंदणी कार्यालयात दस्त आहे. याबाबत माहिती मिळते.
- गाव नमुना नंबर 6 अ
- नोंदणी मध्ये फेरफारस हरकत घेतले असल्यास त्याची तक्रार अथवा चौकशी याबाबतची माहिती मिळते.
- गाव नमुना नंबर 6 क
- या नोंदवहीमध्ये वारस नोंदीची माहिती मिळते.
- गाव नमुना नंबर 6 ड
- या नोंदवही मध्ये जमिनीची वाटणी किंवा भूमी संपादन याबाबतची माहिती मिळते.
- गाव नमुना नंबर 7
- नोंदवहीमध्ये जमीन मालकाचे नाव,क्षेत्र, सर्वे नंबर, हिस्सा नंबर, गट नंबर, इत्यादींची माहिती मिळते.
- गाव नमुना नंबर 7
- या नोंदवही मध्ये गुळवळी वाटी बाबतची माहिती मिळते. उदाहरणार्थ गुळाचे नाव, आकारलेला कर व खंड याबाबतची माहिती मिळते.
- गाव नमुना नंबर 8
- या नोंदणी मध्ये जमिनीची नोंद, सर्वे नंबर व नावावरील क्षेत्र आणि इतर माहिती मिळते.
- गाव नमुना नंबर आठ ब, क व ड
- या नोंदवही मध्ये गावातील जमिनीच्या महसूल वसुलीची माहिती मिळते.
- गाव नमुना नंबर 9 अ
- नोंदवही मध्ये शासनाला दिलेल्या पावत्यांची माहिती मिळते.
1985 पासूनचे खरेदी खत, जुने दस्त ऑनलाईन पाहा
Land Record Namuna Number
- गाव नमुना नंबर 10
- या नोंदवही मध्ये गावातील जमिनीचा जमा झालेला जो काही महसूल आहे. त्या महसूल ची माहिती मिळते.
- गाव नमुना नंबर 11
- या नोंदणी मध्ये प्रत्येक गटांमध्ये सर्वे नंबर, पीक पाणी व झाडांची माहिती मिळते.
- Land Record Namuna Number गाव नमुना नंबर 12 व 15
- या नोंदवही मध्ये पिकाखालील क्षेत्र, पडीक क्षेत्र, पाण्याची व्यवस्था व इतर बाबींची माहिती मिळते.
- गाव नमुना नंबर 13
- या नोंदवहीमध्ये गावाची लोकसंख्या व गावातील जनावर याबाबतची माहिती मिळते.
- गाव नमुना नंबर 14
- या नोंदवहीमध्ये गावातल्या पाणीपुरवठा बाबतची माहिती तसेच वापरले जाणारे साधने याबद्दल माहिती दिली जाते.
आता जमीन खरेदीसाठी मिळणार 30 लाख रुपये
- गाव नमुना नंबर 16
- या नोंदवही मध्ये पुस्तके, शासकीय आदेश व नवीन नियमावली याबाबतची माहिती मिळते.
- गाव नमुना नंबर 17
- या नोंदवहीमध्ये महसूल आकारणी याबाबतची माहिती मिळते.
- गाव नमुना नंबर 18
- या नोंदवहीमध्ये सर्कल ऑफिस अधिकारी व पत्रव्यवहारची माहिती असते.
- गाव नमुना नंबर १९
- या नोंदवही मध्ये सरकारी मालमत्ते बाबतची माहिती मिळते.
- गाव नमुना नंबर 20
- Land Record Namuna Number मध्ये पोस्ट तिकिटांची नोंद असते.
- या नोंदवही मध्ये पुस्तके, शासकीय आदेश व नवीन नियमावली याबाबतची माहिती मिळते.
Shravan bal yojana information : श्रावणबाळ मानधन योजनेसाठी आले 10 महिन्यांचे अनुदान
Namo Shetkari Samman Nidhi :2023 नमो शेतकरी सन्मान निधी यादी आली
7 Responses