Table of Contents
Tukde Bandi Latest Update माननीय संभाजीनगर उच्च न्यायालयाने तुकडेबंदीवरील बंदी उठवली होती. तुकडेबंदी पूर्वरत करण्याकरिता महाराष्ट्र शासनाला आदेश दिला आदेश दिलेला असताना एक धक्कादायक निर्णय सर्वांसमोर येत आहे.
![Tukde Bandi Latest Update](https://i0.wp.com/krushisamrat.indienfarmer.com/wp-content/uploads/2023/05/Tukde-Bandi-Latest-Update.jpg?resize=300%2C225&ssl=1)
निर्णय काय आहे
- Tukde Bandi Latest Update महाराष्ट्र शासन उच्च न्यायालयाने जो निर्णय दिला आहे त्यावरती काय कारवाई करणार तुकडेबंदी पूर्वत सुरू करणार आहे की नाही.
- सुरू करणार असेल तर कधी सुरू होणार किंवा सुरू करणार नसेल तर महाराष्ट्र शासनाची भूमिका काय असणार.
![National Mission on oils](https://i0.wp.com/krushisamrat.indienfarmer.com/wp-content/uploads/2023/04/clickhere-click-1.gif?resize=220%2C124&ssl=1)
Tukde Bandi Latest Update तुकडेबंदी कायदा
- राज्यात तुकडेबंदी कायदा अस्तित्वात असूनही जमिनीचे तुकडे पाडून दस्त नोंदणी करण्यात येत होती.
- अनेक गैरप्रकार आल्यानंतर जमिनीचे खरेदी विक्री करायची असल्यास संबंधित क्षेत्राचे लेआउट करून जिल्हाधिकारी किंवा सक्षम प्राधिकरणाची मंजुरी घेणं हे बंधनकारक करण्याबाबतचे परिक्रम काढण्यात आला होता.
- हे परिपत्रक रद्द करण्याचे आदेश माननीय संभाजीनगर उच्च न्यायालयाने दिले.
- या निर्णयावरती नोंदणी व मुद्रांक शुल्क विभाग सुप्रीम कोर्टात जाण्याच्या तयारीत आहे.
- तुकडे बंदी कायदा आहे त्याबाबत जे एक दोन गुंठे जमिनीची खरेदी विक्री करण्याचे परिपत्रक महाराष्ट्र शासनाने 2021 मध्ये काढल.
- परिपत्रक रद्द करण्यासाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल झाल्या आणि याचिका वरती निर्णय देऊन परिपत्रक रद्द करण्यात आला होता.
- आणि एक दोन गुंठे खरेदी विक्रीचे व्यवहार पूर्वरत सुरू करण्याचे आदेश माननीय उच्च न्यायालयाने दिला.
- जो काही निर्णय उच्च न्यायालयाने दिला त्या निर्णयाविरोधात नोंदणी व मुद्रांक शुल्क विभाग सुप्रीम कोर्टात जाण्याच्या तयारीत आहे.
![National Mission on oils](https://i0.wp.com/krushisamrat.indienfarmer.com/wp-content/uploads/2023/04/clickhere-click-1.gif?resize=220%2C124&ssl=1)
- Tukde Bandi Latest Update त्याकरता विधी व न्याय विभागाकडून अभिप्राय मागविण्यात आले आहेत दरम्यान राज्यात अद्यापही तुकडे बंदी जमिनीचे दस्त नोंदणी सुरू करण्यात आली नाही.
- म्हणजेच जो उच्च न्यायालयाने निर्णय दिला होता तुकडे बंदी पूर्वरत राज्य सुरू करावी l तुकडेबंदी अजून पर्यंत सुरू करण्यात आली नाही.
- जो काही मुद्रांक शुल्क विभाग आहे सुप्रीम कोर्टात जाण्याच्या तयारीत आहे महाराष्ट्र शासनाच्या वतीने.
- नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने 12 जुलै 2021 रोजी तुकडेबंदी तुकडे जोड सुधारणा अधिनियमाच्या कलम दोन नुसार परिपत्रक प्रस्तुत केला होता.
- त्यानुसार एक दोन तीन गुंठे जागांचे व्यवहार करताना संबंधित क्षेत्राचे रेखांकन लेआउट करून जिल्हाधिकारी किंवा सक्षम प्राधिकरणाची मंजुरी घेतली तर दस्त नोंदणी करण्याचे आदेश देण्यात आला होता.
- दाखल याचि केवरती खंडपीठाने परिपत्रक रद्द करण्याचे आदेश दिला.
- त्यानंतर नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने पुनर्वोकन याचिका दाखल केली.
- त्यावर सुनावणी झाल्यानंतर न्यायालयाने आधीचाच आदेश कायम ठेवला.
- एक दोन गुंठे खरेदी विक्रीचे व्यवहार थांबवण्याचे परिपत्रक होत ते रद्द करण्याचे आदेश माननीय उच्च न्यायालयाने दिला.
- निकाल देत असताना नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाला पुढील चार आठवड्यात सर्वोच्च न्यायालयात जाण्यासाठी मुभा दिली.
![National Mission on oils](https://i0.wp.com/krushisamrat.indienfarmer.com/wp-content/uploads/2023/04/clickhere-click-1.gif?resize=220%2C124&ssl=1)
- त्यानुसारच आता मुद्रांक शुल्क विभागाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली.
- नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक हिरालाल सोनवणे यांनी माहिती दिली तुकडेबंदीबाबत न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर विभागाकडून राज्य सरकारकडे अभिप्राय मागविण्यात आला.
- मान्य संभाजीनगर खंडपीठाने तुकडेबंदी उठवण्याचा जो निर्णय दिला होता त्यामुळे राज्यांमध्ये एक दोन तीन गुंठ्याची खरेदी विक्री ही पूर्वत सुरू होणार होती त्यांची दस्त नोंदणी होणार होती.
- या निर्णयाविरोधात आता नोंदणी व मुद्रांक शुल्क विभाग सुप्रीम कोर्टात स्पेशल न्यू पिटीशन याचिका करनार आहे.
- याकरता विधी व न्याय विभागाकडून अभिप्राय मागवला आहे.
- एक दोन तीन गुंठे जे जमिनीचे तुकडे पाडून व्यवहार होणार होते त्यांवरती परत टाकी तलवार ही महाराष्ट्र शासनाकडून धरण्यात आली.
- महाराष्ट्रामध्ये एक-दोन गुंठ्याचे व्यवहार सुरू झाले नव्हते कारण त्या प्रकारचे आदेश महाराष्ट्र शासनाकडून देण्यात आले नव्हते.
- महाराष्ट्र शासनाचा नोंदणी व मुद्रांक विभाग सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्याच्या तयारीत असल्यामुळे ते व्यवहार सुरू होतील की नाही याच्या अशा दुसर आहे.
![Tukde Bandi Latest Update](https://i0.wp.com/krushisamrat.indienfarmer.com/wp-content/uploads/2023/04/clickhere-click-1.gif?resize=220%2C124&ssl=1)
ह्यामुळे तलाठीही घाबरेल तुम्हाला
जमिनीचे व्यवहार करताना काय करावे
- Tukde Bandi Latest Update एक दोन गुंठे जमीन जर खरेदी करत असेल तर जोपर्यंत शासनाकडून कोणतेही आदेश येत नाही परिपत्रक काढलं जात नाही तोपर्यंत लेआउट पाडलेल्या जमिनी नाही किंवा प्रॉपर येणे लेवट नसलेले जमिनी आहे तिथे खरेदी विक्रीचे व्यवहार करू नका.
- जर त्या पद्धतीचे व्यवहार केले
- विविध प्रकारच्या कायदेशीर अडचणी उभ्या राहू शकतात.
- जमिनीची व्यवहार करताना
- कोणती कागदपत्रात तपासणे
- आवश्यक असते.
Anganwadi Mega Bharti :अंगणवाडी भरती पुन्हा सुरू, 20,601 रिक्त पदांची पदभरती
Protsahan Anudan 2023 :नियमित कर्जदार शेतकऱ्यांना 50000 हजार अनुदान फक्त एक आमिष का?
2 Responses