Shetkari Yojana
Maharashtra Shetkari Yojana शेतीसाठी ज्यांना जमीन खरेदी करायची असेल तर या योजनेचा लाभ घेऊन शेतीसाठी जमीन खरेदी करू शकता. भारत हा कृषीप्रधान देश आहे, साहजिक देशाची अर्थव्यवस्था ही देखील शेतीत आधारित आहे. केंद्र शासनाकडून किंवा राज्यशास्त्राकडून शेतकऱ्यांसाठी कामकाज आहे.
त्यासाठी वेगवेगळ्या योजना कार्यवीत केल्या जातात या योजनेच्या माध्यमातून अल्पभूधारक तसेच गरीब शेतकरी बांधवांना आपले जीवमान सुधारण्यासाठी वेगवेगळ्या बाबीअंतर्गत अनुदान उपलब्ध करून दिले जातात.
Maharashtra Shetkari Yojana
अशी ही योजना आहे कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजना या योजनेच्या माध्यमातून राज्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील भूमीहीन शेतकऱ्यांना अल्पभूधारक शेतकऱ्यांना शेतजमीन खरेदी करण्यासाठी अनुदान दिल्या जाते. अनुसूचित जाती व नव बौद्ध प्रवर्गातील जेभूमीहीन मषेध मजूर असतात त्या लाभार्थीसाठी उपयोगाची आहे.
Non-Agricultural Land 2023 :जमीन NA कशी करायची? कागदपत्रे, अर्ज, संपूर्ण माहिती
Sand Booking Online 2023 :शासकीय वाळू मिळवा 600 रू. प्रती ब्रास अशी करा वाळू बुकिंग
2 Responses