Gramin Godam Yojana भारताची अर्थव्यवस्था शेतीप्रधान असून देशाची 165.7 लाख हेक्टर जमिनी अन्नधान्य पिकाखाली येते. त्यातून 426.71 लाख मॅट्रिक टन अन्नधान्य डाळिंब डाळिंब तेल बिया कापूस ज्यूस इत्यादी पिकांचे उत्पादन होते.
अनुदान
- Gramin Godam Yojana उत्तरे पूर्वेकडील राज्य डोंगरी भाग आणि महिला त्यांचे स्वयंसंगता गट/त्यांच्या सहकारी संस्था अनुसूचित जाती जमातीच्या प्रस्ताव धारक व त्यांच्या स्वयमसाहाय्यक गट/त्यांच्या सहकारी करी संस्था यांना प्रकल्प खर्चाच्या 33.33% अनुदान देय (एकूण जास्तीत जास्त अनुदान रक्कम रुपये 62.50 लाख) पर्यंत आहे.
- शेतकरी व त्यांचे गट,संस्था,कृषी पदवीधर,सहकारी आणि केंद्रीय राज्य/वखार महामंडळे इ.
- प्रकल्प खर्चाच्या 25% अनुदान देय.
- (एकूण जास्तीत जास्त अनुदान रक्कम 46.87 लाख)रुपये आहे.
- त्यानंतर वरील व्यक्ती रिक्त इतर व्यक्ती प्रस्ताव धारक,
- कंपन्या, महामंडळे इतर ना एकूण प्रकल्प खर्चाच्या 15 टक्के अनुदान देय आहे.
- (एकूण जास्तीत जास्त अनुदान रक्कम 21.12 लाख) रुपये आहे.
- त्यानंतर राष्ट्रीय सहकारी विकास निगम (एन.सी.डी.सी) कडून अनुदान घेऊन ज्या सहकारी संस्थांनी गोदामाची उभारणी केली आहे त्यांचे गोदाम दुरुस्तीसाठी प्रकल्पाच्या भांडवली भांडवली खर्चाच्या 25% अनुदान देय होत.
- 25% शासकीय अनुदान- (वरील क्रमांक एक साठी 33.33% इतरांसाठी 15 टक्के)
- त्यानंतर 25% शासकीय अनुदान (वरील क्रमांक एक साठी 33.33% व इतरांसाठी १५%)
- त्यानंतर 50% बँक कर्ज (राष्ट्रीयकृत बँका व्यापारी बँका) (वरील क्रमांक एक साठी 46.67 टक्के)
- (जागीची किंमत प्रकल्प खर्चाच्या 10% पर्यंत धरून ती प्रस्ताव धारकाची स्व-गुंतवणूक म्हणून करण्यात येते.)
कागदपत्रे
- १) अर्ज
- २) सातबारा व आठ अ उतारा
- ३) ग्रामपंचायत नगरपरिषद
- नाहरकत प्रमाणपत्र
- ४) इस्टिमेट व प्लांट सहकारी संस्थांसाठी
- ५) संचालक मंडळ ठराव
- ६)लेखी परीक्षा अहवाल
- ७) मागील तीन वर्षाची आर्थिक पत्रके
- म्हणजेच (कर्ज अनुदानाचे प्रस्ताव बँकेकडील फॉर्म मध्ये सर्व कागदपत्राची पूर्तता करून सात प्रति मध्ये तयार करून सादर करणे आवश्यक आहे.)
Gramin Godam Yojana नाबार्ड शेतकरी या वर्गाकरिता कळवलेल्या सूचना खालील प्रमाणे आहे.
- प्रवर्तक (गोदाम उभारणी करणारा) जर आयकर भरत असेल तर त्याच्या मागील तीन वर्षाच्या आयकर वर्ण केलेले उत्पन्नाचे स्तोत्र कोणते आहे.
- याची छाननी करून यावरून त्याची वर्गवारी ठरवण्यात येईल.
- त्याच्यानंतर प्रवर्तक जर आयकर भरणा करीत नसेल तर त्याने त्याचे उत्पन्नाच्या मुख्य स्रोत हे शेती असल्याबाबतचे प्रतिज्ञापत्र दिल्यास व अर्थसहाय्य करणारी बँक त्यासोबत तहसीलदार यांचे प्रशिक्षता पत्रक सादर केल्यास त्यानुसार प्रवर्तकाची शेतकरी असल्याबाबत/अथवा नसल्याची वर्गवारी ठरवण्यात येईल.
Ativrushti Anudan List :अतिवृष्टीची नवीन यादी जाहीर पाहा तुमच नाव
Krushi Yantrikikarn Yojana :कृषि यांत्रिकीकरणचा नवीन सरकारी निर्णय जाहीर
One Response