Pik Nuksan Bharpai ई श्रम कार्ड काढलेले जे लाभार्थी असतील त्यांच्या खात्यावरती केंद्र सरकारच्या माध्यमातून हजार पाचशे रुपये असतील त्यांच्या खात्यावरती वर्ग करण्यात आलेले आहेत खात्यावरती पैशे जमा झालेत का झाले नाही आहेत या सर्व गोष्टींची माहिती तुम्हाला असणे गरजेचे आहे.खात्यावरती पैसे जमा झाले का झाली नाहीये हे कशा पद्धतीने चेक करायचा घरी बसल्या तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून हे खालील प्रमाणे
इ श्रम कार्ड वर बदल कसे करू शकता
- ॲप मध्ये रजिस्टरम अपडेट ऑप्शन वरती क्लिक करा.
- नंतर तुम्हाला काही करेक्शन करायचे असेल तुम्ही विनाकारण जर इस्रम कार्ड काढलेला असेल तर तुम्हाला इथे सर्व गोष्टीची चेंज करता येत.
- तुमचं ई श्रम कार्ड नंबर टाकून डेट ऑफ बर्थ टाका आणि त्याच्यानंतर जो कॅपच्या दिसतो कॅपच्या टाकून जनरेट ओटीपी ऑप्शनला क्लिक करा.
- क्लिक केल्याच्या नंतर तुम्ही सर्व काही फेरबदल करू शकता.
Pik Nuksan Bharpai ई श्रम कार्ड वर पैसे कसे पाहतात
- गुगल वर pfms या साईडला सर्च करा.
- नंतर पहिल्याच पेजवर तुम्हाला pfms.nic.in साईट वर क्लिक करा.
- त्यानंतर पब्लिक फायनान्शिअल मॅनेजमेंट सिस्टीम नावाचा तुम्हाला पेज या ठिकाणी ओपन झालेला दिसेल.
- पेज वर डीबीटी मार्फत जे काही लाभार्थ्यांच्या खात्यावरती पैसे डायरेक्ट गोरमेंटच्या माध्यमातून पाठवलं जातं या सर्व रेकॉर्ड या ठिकाणी सेव केलेले असतो.
- ट्रांजेक्शनची या ठिकानि आजच्या तारखे मध्ये किती पैसे ट्रान्सफर करण्यात आलेले आहेत.
- सर्व गोष्टींचा रेकॉर्ड या ठिकाणी असतो.
- त्यानंतर पब्लिकेशन त्याच्याखाली दोन ऑप्शन तुम्हाला दिसतील नाव युवर पेमेंट अँड ट्रॅक एनएसपी पेमेंट, ट्रॅक एनएसपी पेमेंट मध्ये शिष्यवृत्ती जमा झाली का झाली नाही त्याचे डिटेल्स या ठिकाणी दाखवेल.
- आता ईश्रम कार्ड पाहिजे आहे म्हणून नाव युवर पेमेंट ऑप्शनला क्लिक करा.
- त्याला क्लिक केल्या नंतर तुमच्यासमोर दुसरा पेज ओपन झालेला दिसेल.
- पेमेंट बाय अकाउंट नंबर सर्वप्रथम तुमचं जो बँक आहे त्या बँकेचे नाव इथे तुम्हाला सर्च करणं गरजेचं आहे
- सिलेक्ट केल्यानंतर खाली तुमचा जो अकाउंट नंबर आहे तो खाते नंबर इथे प्रथम एक वेळेस टाकून घ्या.
- त्या खाली जे इंटर कन्फर्म अकाउंट नंबर दोन ठिकाणी तुमचा अकाउंट नंबर टाकून
- खाली जे कॅप्चा आहे तो कॅपच्या पूर्ण टाका.
- सेंड ओटीपी रजिस्ट्रेशन मोबाईल नंबर म्हणजे तुमचं जे आधार कार्ड ला किंवा तुमच्या खाते नंबर ला जो लिंक आहे तो मोबाईल नंबर त्यावर ओटीपी जाईल.
- ओटीपी परत टाकून घ्या.
- ओटीपी टाकल्यानंतर तुमच्या पूर्ण डिटेल्स जो स्टेटस आहे तो स्टेटस या ठिकाणी पूर्णपणे दाखवला जाईल
- तुमच्या खात्यावर किती पैसे जमा झालेले आहेत कधी पैसे आलेले आहेत या सर्व गोष्टींची माहिती तुम्हाला पाहता येईल
- ई श्रम कार्ड हे तुम्ही आत्तापर्यंत जर काढलेलो नसेल तर काढून घ्या भविष्यामध्ये मुलांच्या शैक्षणिक असेल पेन्शन असेल या सर्व गोष्टींचा लाभ तुम्हाला भेटणार आहेत.
- अपघात विमा सुद्धा याच्यामध्ये दोन लाखापर्यंत आहे. Pik Nuksan Bharpai
Pik Karj Yojana 2023 :पीक कर्ज वाटप सुरू आता सिविलची अट नाही
Rooftop Solar Yojana Maharashtra : सरकार देणार तुम्हाला मोफत सोलार
4 Responses