WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Sugarcane harvester subsidy राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना शुगरकेन हार्वेस्टर अर्थात ऊस तोडणी यंत्राला अनुदान देण्यासाठी मंजुरी दिलेली आहे. याच्या संदर्भातील शासन निर्णय निर्गमित करून या ऊस तोडणी यंत्रासाठी 35 लाख रुपयापर्यंत अनुदान देणार असल्या बाबतची माहिती देण्यात आलेली आहे.

ही योजना राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे. ज्याच्या अंतर्गत 2022 23 आणि 2023 24 या वर्षांमध्ये राष्ट्रीय कृषी विकास योजना अंतर्गत राज्यातील 900 शेतकऱ्यांना या हार्वेस्टर करता अनुदान देण्यासाठीचा लक्षांक देण्यात आलेला आहे. याच पार्श्वभूमी वर आता ऊस तोडणी यंत्राच्या अर्ज महाडीबीटी फार्मर्सच्या पोर्टलला सुरू करण्यात आलेले आहेत. ऊस तोडणी यंत्रासाठी अर्थात शुगरकेन हार्वेस्टर साठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा करायचा याच्या संदर्भातील सविस्तर असे माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

अर्ज कोठे करायचा

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

Sugarcane harvester subsidy

पेमेंट मेथड

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

Sugarcane harvester subsidy

Kissan Credit Card :दूध व्यवसायासाठी 0% व्याज वर जलद कर्ज योजना

Jilha Parishad Bharti :जिल्हा परिषदमध्ये १९ हजार जागेसाठी मेगा भारती

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

9 Responses

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!