Rooftop Solar Yojana Maharashtra लाईट बिल पासून तुम्ही त्रस्त झाला असेल तर आता मिळणार प्रत्येकाला सोलर सिस्टिम सोलर. सिस्टिम घेण्यासाठी भारत सरकार देणार 94 हजार रुपये भारतातील प्रत्येक नागरिकाला मिळणार सोलर. घरासाठी सोलर सिस्टिम आणि प्रत्येक नागरिक अगदी मोफत पणे लाईट वापरू शकणार आणि झिरो लाईट बिल आत लाईट बिल लाईट वापरू शकणार. अगदी मोठा सामान्य माणसाचा खर्च इथून पुढे झिरो होणार आहे त्या करतात भारत सरकारने रूपटॉप सोलर पॅनल योजना आणलेले आहे. योजनेमार्फत तुम्हाला घरासाठी सोलर सिस्टिम घ्यायची तर 94 हजार रुपये तुम्हाला भारत सरकार देत आहे.
- सोलरची नवीन योजना काय आहे तिच्यासाठी काय पात्रता लागते कुठले कुठले डॉक्युमेंट साठी लागतात याचा अर्ज कुठे करायचा कसा भरायचा याविषयी माहिती तर देणार आहोत.
- भारताच्या प्रत्येक घरोघरात सोलर सिस्टिम देणाऱ्या या योजनेचे नाव आहे नॅशनल पोर्टल फोर रूट ऑफ सोलर पॅनल योजना.
- याच्यामध्ये जवळपास तीन किलोवॉट पर्यंत 40% पर्यंत सबसिडी तसेच तीन किलो वॉट ते दहा किलोवॉट पर्यंत २० टक्के सबसिडी म्हणजे जवळपास प्रत्येक सोलर सिस्टीम मध्ये जवळपास 94 हजार 822 रुपये पर्यंत याला सबसिडी भेटत असते.
- अतिशय कमी खर्चात तुम्ही मोफत होणे लाईट बिल वापरू शकता.
पात्रता
- या स्कीमला अप्लाय करण्यासाठी तुम्ही भारताचे नागरिक असायला पाहिजे.
- तुमच्याकडे दहा स्क्वेअर मीटर किंवा 35 स्क्वेअर फुट इतकी जागा असणे आवश्यक आहे.
- तसेच यामधे सर्व कॅटेगरी चालते तुम्ही ओबीसी, जनरल, एससी, एसटी, एनटी, काही जरी असेल तरी तुम्ही याला अप्लाय करू शकता.
Rooftop Solar Yojana Maharashtra कागदपत्रे
- दोनच महत्वाचे डॉक्युमेंट लागतात पहिलं म्हणजे सहा महिन्याचं करंट लाईट बिल तुमच्याकडे आवश्यक आहे.
- दुसरं म्हणजे तुमचा रहिवासी पुरावा
संकेतस्थळ
- Solarrooftop.gov.in
- या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला सर्व काही ऑनलाईन अर्ज त्या ठिकाणी भरायचा आहे.
- तीन स्टेप त्या ठिकाणी असतात जर तुम्हाला लॉगिन करायचं असेल तर तुम्हाला तुमच्या त्या ठिकाणी राज्य सिलेक्ट करावे लागेल.
- त्यानंतर डिस्ट्रीब्यूशन कंपनी म्हणजे तुमची लाईट कुठले आहेत.
- तुमचा कन्सुमर अकाउंट नंबर जो की लाईट बिलवर असतो तर तो त्या ठिकाणी प्रविष्ट करायचा आहे.
अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
अगोदर हा ॲप डाऊनलोड करा
- Rooftop Solar Yojana Maharashtra संदेश नावाचा ॲप असतो ते डाऊनलोड करायचा आहे.
- तुम्ही QR कोडणी त्याठिकाणी घेऊ शकता किंवा गुगल प्ले स्टोअर डायरेक्ट संदेश ॲप असे टाकून घेऊ शकता.
- कारण याच्यावरच सगळे ओटीपी येणार आहेत आणि ते जेणेकरून तुमचे सर्व पैसे याच नंबर द्वारे बँकेच्या अकाउंट मध्ये त्यामुळे यावे.
- संदेश आहे वर तुमचा मोबाईलवर रजिस्टर असण अतिशय महत्वाचा आहे.
किती किलोव्हॅटसाठी किती सबसिडी सरकार देत आहे
- तीन किलोव्हॅट पर्यंत जवळपास 14588 रुपये प्रति किलोव्हॅट सरकार देते.
- तीन किलोव्हॅट पेक्षा मोठा जर तुमचा सोलर पॅनल सेट असेल दहा किलोव्हॅट पर्यंत तर 14588 पहिल्या तीन किलोव्हॅटसाठी आणि तिथून पुढच्या साठी 7294
- दहा किलोव्हॅटच्या वरती जर मोठा सोलर पॅनल सेट असेल तर 94822 रुपयेया ठिकाणी भेटतात.
- म्हणजेच जवळपास एक आपण तर प्रती किलोव्हॅट 14 हजार 600 रुपये जवळपास याच्या मध्ये भेटतात.
Rooftop Solar Yojana Maharashtra डिटेल कॅल्क्युलेशन
- अडीच किलोव्हॅट सोलर पॅनल सेट असेल तर अडीच × एका किलोव्हॅटसाठी तुम्हाला 14588 × 14588 किलोव्हॅट 36 हजार 470 तीन किलोव्हॅट साठी जर बघायला गेलं तर एका किलोव्हॅटसाठी 14588 × 3 – 43 हजार 764 सबसिडी मिळेल.
- चार किलोव्हॅट साठी पहिल्या तीन किलोव्हॅट 14588 चा रेट आणि दुसऱ्या तिथून पुढच्या साठी 7294 असं टोटल 51 हजार 058.
- त्यानंतर 6.5 व्हॅटसाठी पहिल्या तीन याच्यासाठी 14588.
- ३.५ व्हॅटसाठी सात हजार 29469.
- हजार रुपये दहा किलोव्हॅट आणि दहा किलोच्या पुढे किती असू द्या शंभर किलोव्हॅट 94882 रुपये तुम्हाला सरकार त्याठिकाणी गव्हर्मेंट सबसिडी त्या ठिकाणी देत असतात.
Anganwadi Mandhan :अंगणवाडी सेविकांना आता १० हजार रुपये मानधन
Land Record :कोर्टात न जाता जमिनीवर ताबा कसा मिळवायचा.
12 Responses