kisan karj mafi नियमित पीक कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी असं महत्त्वाचं अपडेट आहे, दिनांक 9 फेब्रुवारी 2024 रोजी राज्य सरकारने जे नियमित पीक कर्ज परतफेड करणारे शेतकरी आहे, या शेतकऱ्यांसाठी काही महत्त्वाचा निर्णय असा घेतला आहे,
kisan karj mafi
तर तुम्हाला जर हा जीआर पाहायचा असेल तर या GR ची लिंक खाली दिलेली आहे. त्या लिंक वर क्लिक करून तुम्ही हा जीआर घरबसल्या मोबाईलवर सुद्धा पाहू शकता. या जीआरच्या माध्यमातून राज्य सरकारने काय महत्त्वाच्या अपडेट दिले आहे, ती माहिती जीआर च्या माध्यमातून जाणून घ्या.
👉 GR 📑 पाहण्यासाठी येथे क्लिक करा 👈
शेतकऱ्यांना वासुलिशी निगडित व्याज दरात सवलत
- सन 2023 24 मधील अर्थसंकल्पीय तरतुदीचे वितरण करणे बाबत डॉक्टर पंजाबराव देशमुख व्याज सवलत ही योजना असून या योजनेमार्फत शेतकऱ्यांना 3 टक्के पर्यंत व्याज माफ होणार असून शेतकऱ्यांना याचा व्याज परतावा सुद्धा मिळणार आहे. kisan karj mafi
- तर राज्यातील शेतकऱ्यांना सहकार्य कृषी व पतसंस्था मार्फत व्याजदरात वसुलीशी निगडित रोस्थानत्मक सवलत देण्याचा हा निर्णय शासनाने दिनांक 9 फेब्रुवारी 2024 मध्ये निर्गमित केला असून,
- या निर्णयानुसार डॉक्टर पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना दिनांक 01/04/1990 पासून पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्याला लागू करण्यात आली आहे.
गृहउपयोगी वस्तू संच वाटप अर्ज PDF 📑
या शेतकऱ्यांना मिळणार व्याज दरात सवलत kisan karj mafi
- या योजनेअंतर्गत सहकार्य कृषी पत संस्थेकडून पीक कर्ज घेणाऱ्या व त्याची प्रतिवर्षी 30 जून पर्यंत संपूर्ण परतफेड करणाऱ्या अशा शेतकऱ्यांना व्याज सवलत देण्यात येणार आहे.
- राष्ट्रीयकृत बँका ग्रामीण बँका खाजगी बँकांकडून कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांनाही सदर योजना लागू आहे.
- तर मात्र थकीत कर्जात तसेच मध्य मुदत व दीर्घ मुदत कर्जास सदरची योजना लागू असणार नाही.
- या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सहकार्य कृषी पत संस्थामार्फत व बँकामार्फत मिळणाऱ्या पीक कर्जावरील व्याज दाराशी निगडित व्याज सवलत देण्यात येणार आहे.
👉 अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 👈
3/12/2012 रोजीच्या शासन निर्णयानुसार रुपये 1 लाखापर्यंतच्या पीक कर्जावर वार्षिक 3 टक्के व्याज सवलत शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे.
तर अशा प्रकारे सन 2023-24 वर्षात डॉक्टर पंजाबराव देशमुख व्यास सवलत योजना अंतर्गत (2425 1009)-33 अर्थसहाय म्हणजेच 36 हजार लाख अर्थसंकल्पीय तरतूद ही मान्य केली असून, kisan karj mafi
सदर शासन निर्णय राज्य सरकारने तूर्ताच घेतला असून ज्याही शेतकऱ्यांनी नियमित पिक कर्ज भरला आहे त्या शेतकऱ्यांसाठी हा असा शासन महत्त्वाचा जीआर आहे.
जीआर जर तुम्हाला पाहायचा असेल तर वर लिंक दिलेली आहे त्यावर क्लिक करून हा जीआर तुम्ही घरबसल्या मोबाईल मध्ये सुद्धा पाहू शकता.
25000 तुरंत मिलेगा kisan karj mafi