WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

kisan karj mafi नियमित पीक कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी असं महत्त्वाचं अपडेट आहे, दिनांक 9 फेब्रुवारी 2024 रोजी राज्य सरकारने जे नियमित पीक कर्ज परतफेड करणारे शेतकरी आहे, या शेतकऱ्यांसाठी काही महत्त्वाचा निर्णय असा घेतला आहे,

तर तुम्हाला जर हा जीआर पाहायचा असेल तर या GR ची लिंक खाली दिलेली आहे. त्या लिंक वर क्लिक करून तुम्ही हा जीआर घरबसल्या मोबाईलवर सुद्धा पाहू शकता. या जीआरच्या माध्यमातून राज्य सरकारने काय महत्त्वाच्या अपडेट दिले आहे, ती माहिती जीआर च्या माध्यमातून जाणून घ्या.

kisan karj mafi

👉 GR 📑 पाहण्यासाठी येथे क्लिक करा 👈

शेतकऱ्यांना वासुलिशी निगडित व्याज दरात सवलत

kisan karj mafi

गृहउपयोगी वस्तू संच वाटप अर्ज PDF 📑

या शेतकऱ्यांना मिळणार व्याज दरात सवलत kisan karj mafi

kisan karj mafi

👉 अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 👈

3/12/2012 रोजीच्या शासन निर्णयानुसार रुपये 1 लाखापर्यंतच्या पीक कर्जावर वार्षिक 3 टक्के व्याज सवलत शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे.

तर अशा प्रकारे सन 2023-24 वर्षात डॉक्टर पंजाबराव देशमुख व्यास सवलत योजना अंतर्गत (2425 1009)-33 अर्थसहाय म्हणजेच 36 हजार लाख अर्थसंकल्पीय तरतूद ही मान्य केली असून, kisan karj mafi

सदर शासन निर्णय राज्य सरकारने तूर्ताच घेतला असून ज्याही शेतकऱ्यांनी नियमित पिक कर्ज भरला आहे त्या शेतकऱ्यांसाठी हा असा शासन महत्त्वाचा जीआर आहे.

जीआर जर तुम्हाला पाहायचा असेल तर वर लिंक दिलेली आहे त्यावर क्लिक करून हा जीआर तुम्ही घरबसल्या मोबाईल मध्ये सुद्धा पाहू शकता.

25000 तुरंत मिलेगा kisan karj mafi

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!