WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

mahabocw scholarship बांधकाम काम करायला दिला जाणार रहपयोगी भांड्याचा संच अशा प्रकारची पोस्ट व्हाट्सअप च्या माध्यमातून व्हायरल केले जाते बऱ्याच साऱ्या वेब पोर्टलच्या माध्यमातून या जिल्ह्यात अर्ज स्वरूप आहे, त्या जिल्ह्यात अर्ज सुरू आहे, रहपयोगी भांड्याच्या संचाचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याचा आव्हाहन अशा प्रकारच्या पोस्ट व्हायरल केल्या जात आहे.

बरेच एजंट ऑफलाइन पद्धतीने गावोगाव फिरून बांधकाम कामगाराचे अर्ज योजनासाठी भरून घेतल्या जात आहे. खरच अशा प्रकारची योजना सुरू आहे का?, याचा लाभ बांधकाम कामगार विभागाच्या माध्यमातून दिला जातो का? अशा प्रकारचे विचारणा केली जात आहे. काय खर काय खोटं जाणुन घेण्यासाठी खालील माहिती पुर्ण वाचा.

जानेवारी 2021 मध्ये बांधकाम कामगाराला रहपयोगी भांड्याच्या संचाचा लाभ देण्यासाठी निर्णय घेण्यात आला होता. परंतु काही कारणास्तव ही पुढे योजना बंद करण्यात आली परंतु योजना बंद करण्यात आल्यानंतर या योजनेचा कुठल्याही प्रकारचा लाभ दिला जात असताना देखील एजंटच्या माध्यमातून या योजनेसाठी अर्ज भरून घेतले जात आहे.

mahabocw scholarship

👉 क्लिक करून आत्ताच घ्या योजनेचा लाभ 👈

कामगारांची होतीये लूट

बऱ्याच व्हाट्सअपच्या माध्यमातून या बातम्या प्रकाशित केल्या जात आहे. पर्यायाने बांधकाम कामगाराचे अर्ज भरून घेऊन यासाठी काही पैशाची मागणी करून नाहक पणे फसवणूक केले जात आहे अशा प्रकारच्या कुठल्याही भूलथापांना बळी पडू नये अशा प्रकारच्या फसवणुकीला बळी पडू नये असे आव्हाहन सहाय्यक कामगार आयुक्त देलाने साहेब यांच्या माध्यमातून करण्यात आले आहे. mahabocw scholarship

हर महिने 300 यूनिट बिजली फ्री

अश्या भुटबळीला पडू नका असे आव्हाहन mahabocw scholarship

mahabocw scholarship

👉 अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 👈

बांधकाम कामगारांसाठी 32 पेक्षा जास्त योजनांचा असा घ्या लाभ

आपल्या जागेत मोबाईलचा टॉवर लावून दर महिना 75000 ते 100000 रुपये मिळवा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!