Solar Pump Controller पीएम कुसुम योजना 71 हजार 958 पंप केली स्थापित सौर पंप बसविण्यात राज्यात महाराष्ट्र नंबर एक वर शेतकऱ्यांना दिवसा सिंचन करता यावे यासाठी सौर कृषी पंप उपलब्ध करून देण्यासाठी पीएम कुसुम योजना राबविण्यात येत आहे,
Solar Pump Controller
या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये महाराष्ट्राने देशात आघाडी घेतली असून आजपर्यंत 71 हजार 958 सौर पंप स्थापित केले आहे,
केंद्र सरकारच्या नवीन व नवकरणीय ऊर्जा मंत्रालय किसान ऊर्जा सुरक्षा व उत्थान महा अभियान म्हणजे ‘कुसुम’ ही योजना 2019 ते 2023 या कालावधीसाठी राबवत आहे.
एक-दोन गुंठे एन.ए. नसलेले प्लॉट
इतके सौर पंप बसविण्यासाठी मान्यता
- योजनेत राज्यांना नऊ लाख 46 हजार 471 सौर पंप बसविण्यासाठी मान्यता आहे.
- देशात यापैकी दोन लाख 72 हजार 916 सौर पंप स्थापित झाले आहे.
- महाराष्ट्र हरियाणा राजस्थान आणि उत्तर प्रदेश या राज्यात महाराष्ट्र आघाडीवर आहे. Solar Pump Controller
आस्थापनेसाठी मान्यता Solar Pump Controller
- आस्थापनेसाठी मान्यता नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाने महाराष्ट्रातील महाउर्जास एकूण दोन लाख 25 हजार सौर पंप आस्थापनेस मान्यता दिली.
- यापैकी राज्य शासनाने महावितरण कंपनीस त्यांच्याकडील पेड पेंडिंग च्या पुढील एक लाख सौर पंप असता पण यासाठी ही मान्यता दिली.
- त्यामुळे महावितरण कडे कृषी पंप जोडणी साठी अर्ज केलेल्या मात्र अनामत रक्कम न भरलेल्या शेतकऱ्यांना आता सौर कृषी पंप देण्यात येणार आहे.
सविस्तर माहिती साठी 👀 👉 येथे क्लिक करा
अशी आहे सध्यस्थिती ?
Solar Pump Controller राज्यात शेतकऱ्याकडून आतापर्यंत 8 लाख 74 हजार 97 च्या वर अर्ज हे प्राप्त झालेले आहे.
1 लाख 4 हजार 823 जणांना मान्यता देण्यात आलेली आहे.
त्यानंतर 94 हजार 919 जणांना आतापर्यंत एसएमएस हे आलेले आहे.
तर 83,480 शेतकऱ्यांनी लाभार्थी हिस्सा हा भरलेला आहे.
राज्यात 71 हजार 958 सौर पंप स्थापित झालेली आहे.
आणि एक लाख 80 हजार सौर पंपाच्या अधिक उद्दिष्टाची महाऊर्जेने 11 सप्टेंबरला केंद्र शासनाकडे मागणी केली होती.
तर पाठीमागे ज्या काही यादी आपण पाहिले होते त्यांना अजून पर्यंत एसेमेस आलेले नाही.
घरबसल्या 15 हजार देणारी पोस्टाची योजना
तर यामध्ये जे 83 हजार 480 शेतकऱ्यांनी भरणा केलेले आहे आणि ते 16000 म्हणजे अशी 1 लाख सौर पंप वाटप होणार आहे.
तर यांना दिवाळीनंतर हे पेमेंट भरणा करण्यासाठी एसएमएस यायची शक्यता आहे असे एक अपडेट आहे.
कारण की काही तांत्रिक अडचणीमुळे त्या शेतकऱ्यांना हे एसएमएस आलेले नाही त्यामुळे दिवाळीनंतर हे एसएमएस त्या शेतकऱ्यांना येतील Solar Pump Controller