Rera Registered NA Plots In Pune राज्यात 2021 मध्ये नोंदणी महानिरीक्षकांनी एक परिपत्रक काढले होते त्या परिपत्रकात असे सांगण्यात आले होते की 1, 2 गुंठे जमीन खरेदी विक्री बाबतची दस्त नोंदणी म्हणजे रजिस्ट्री दुय्यम निबंधकांनी करू नये,
Rera Registered NA Plots In Pune
मात्र तीच जमीन जर लेआउट करून त्यामधील एक किंवा दोन गुंठ्याचे तुकडे पाडून जिल्हाधिकारी किंवा सक्षम प्राधिकरणाची मंजुरी घेतली असेल तर अशा एक किंवा दोन गुंठे जमिनीच्या खरेदी विक्री व्यवहाराची दस्त नोंदणी होऊ शकणार होती. म्हणजे NA केल्याशिवाय 1 किंवा 2 गुंठे जमिनीच्या खरेदी विक्रीची नोंदणी नोंदणी महानिरीक्षकांच्या 2021 च्या पर्यंत पत्रकांमुळे बंद करण्यात आलेली होती.
योजनेतून 3 लाख रु. फक्त 5% दराने
एक-दोन गुंठे एन.ए. नसलेले प्लॉट
- या परिपत्रका विरोधात छत्रपती संभाजीनगर खंडपीठात एका प्लॉटिंग व्यवसायिकाकडून एक याचिका दाखल करण्यात आली, त्या याचिकेवर निर्णय देत न्यायालयाने नोंदणी माणिक क्षेत्रांचे परिपत्रक कायद्याच्या विसंगत असल्याचे म्हणत एक किंवा दोन गुंठे जमीन खरेदी विक्रीची दस्त नोंदणीवरील बंदी उठवली होती.
- मात्र राज्य सरकारने पुनर्विचार याचिका दाखल करत न्यायालयाच्या निर्णयाविरोधात स्टेप मिळविला होता.
- राज्य सरकारच्या पुनर्विचार याची केवळ छत्रपती संभाजी नगर खंडपीठाने निर्णय देत राज्य सरकारची पुनर्विचार याचिका सुद्धा फेटाळून लावली आहे. Rera Registered NA Plots In Pune
NA नसलेले 1,2 गुंठे जमीन खरेदी विक्रीची दस्त नोंदणी आता सुरू झाली आहे का? Rera Registered NA Plots In Pune
- तर याचे उत्तर आहे नाही राज्य सरकारने छत्रपती संभाजी नगर खंडपीठाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाण्याकरिता वेळ मागितला होता.
- आणि छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने चार आठवड्याचा वेळ राज्य सरकारला दिलेला असून यादरम्यान कुणीही दस्त नोंदणीचा आग्रह करू नये असे न्यायालयाने निकालात म्हटले आहे.
- NA नसलेले 1 व 2 गुंठ्याचे प्लॉट खरेदी करावे का? खरेदी केल्यास त्याची रजिस्ट्री होईल का ? रजिस्ट्री झाल्यानंतर त्याचा फेर सातबारा उताऱ्यावर होईल का? जाणून घ्या खालील नुसार.
NA नसलेले प्लॉट खरेदी करावे का?
- तर नाही अजून तरी एन ए नसलेले एक दोन गुंठ्याचे प्लॉट तसेच जमीन खरेदी करू नये, कारण अजून सुद्धा अशा व्यवहारांची रजिस्ट्री बंदच आहे.
- राज्य सरकारला चार आठवड्याचा वेळ सर्वोच्च न्यायालयात जाण्याकरिता छत्रपती संभाजी नगर खंडपीठाने दिलेला आहे.
- पुढे सर्वोच्च न्यायालयाने छत्रपती संभाजी नगर खंडपीठाचा निर्णय कायम ठेवल्यानंतर व्यवहार जमिनीचे करावे का असा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो.
- तर नाही कारण हा वाद मुळात तुकडे बंदी कायद्याचे उल्लंघन झालेले असल्यास अथवा इतर कायद्याचे उल्लंघन झाले असल्यास अशा व्यवहारांची नोंदणी करताना दुय्यम निबंधकांनी कायद्याची उल्लंघन तर झाले नाही ना हे तपासून नोंदणी करावी की नाही याबाबतचा आहे.
- मुळात असे व्यवहार हे कायद्याच्या विरोधातच आहे पुढे न्यायालयाने बंदी जरी उठवली आणि अशा व्यवहारांची नोंदणी जरी झाली.
संपूर्ण माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
- तर पुढे सातबारा उताऱ्यावर फेर घेण्याकरिता तलाठी कार्यालयाकडे अर्ज केल्यानंतर असे व्यवहार हे कायद्याचे उल्लंघन करून तर झालेले नाही ना हे पाण्याचे अधिकार सक्षम अधिकारी म्हणून तलाठी मंडळ अधिकारी तहसीलदार यांना आहे.
- यामुळे अशा व्यवहारांचा फेर सातबारा उताऱ्यावर रजिस्ट्री जरी झालेली असली तरी होणार नाही.
- हा वाद दुय्यम निबंधकाच्या अधिकाराबाबतचा आहे दुय्यम निबंधकांनी फक्त झालेल्या व्यवहाराची नोंदणी करून घ्यावी. Rera Registered NA Plots In Pune
- त्यांना कायद्याचे उल्लंघन झाले किंवा नाही हे पाहण्याचा अधिकार कायद्याने नाही ते सक्षम अधिकारी त्याबाबत नाही.
- या आधारावरच नोंदणी महानरीक्षकांचे अशा व्यवहारांची नोंद करू नये असे परिपत्रक छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने रद्द ठरविले आहे
तुकडेबंदी कायदा हा रद्द झालेला नाही तुकडेबंदी कायदा महाराष्ट्रात आजही लागू आहे एन ए नसलेले 1 2 गुंठयाचे प्लॉट खरेदी करणे हे कायद्याचा विसंगत आहे.
घर खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, होम लोनवर मिळणार सब्सिडी..