WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Solar Pump Controller पीएम कुसुम योजना 71 हजार 958 पंप केली स्थापित सौर पंप बसविण्यात राज्यात महाराष्ट्र नंबर एक वर शेतकऱ्यांना दिवसा सिंचन करता यावे यासाठी सौर कृषी पंप उपलब्ध करून देण्यासाठी पीएम कुसुम योजना राबविण्यात येत आहे,

या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये महाराष्ट्राने देशात आघाडी घेतली असून आजपर्यंत 71 हजार 958 सौर पंप स्थापित केले आहे,

केंद्र सरकारच्या नवीन व नवकरणीय ऊर्जा मंत्रालय किसान ऊर्जा सुरक्षा व उत्थान महा अभियान म्हणजे ‘कुसुम’ ही योजना 2019 ते 2023 या कालावधीसाठी राबवत आहे.

Solar Pump Controller 

एक-दोन गुंठे एन.ए. नसलेले प्लॉट

इतके सौर पंप बसविण्यासाठी मान्यता

आस्थापनेसाठी मान्यता Solar Pump Controller 

Solar Pump Controller 

सविस्तर माहिती साठी 👀 👉 येथे क्लिक करा

अशी आहे सध्यस्थिती ?

Solar Pump Controller राज्यात शेतकऱ्याकडून आतापर्यंत 8 लाख 74 हजार 97 च्या वर अर्ज हे प्राप्त झालेले आहे.

1 लाख 4 हजार 823 जणांना मान्यता देण्यात आलेली आहे.

त्यानंतर 94 हजार 919 जणांना आतापर्यंत एसएमएस हे आलेले आहे.

तर 83,480 शेतकऱ्यांनी लाभार्थी हिस्सा हा भरलेला आहे.

राज्यात 71 हजार 958 सौर पंप स्थापित झालेली आहे.

आणि एक लाख 80 हजार सौर पंपाच्या अधिक उद्दिष्टाची महाऊर्जेने 11 सप्टेंबरला केंद्र शासनाकडे मागणी केली होती.

तर पाठीमागे ज्या काही यादी आपण पाहिले होते त्यांना अजून पर्यंत एसेमेस आलेले नाही.

घरबसल्या 15 हजार देणारी पोस्टाची योजना

तर यामध्ये जे 83 हजार 480 शेतकऱ्यांनी भरणा केलेले आहे आणि ते 16000 म्हणजे अशी 1 लाख सौर पंप वाटप होणार आहे.

तर यांना दिवाळीनंतर हे पेमेंट भरणा करण्यासाठी एसएमएस यायची शक्यता आहे असे एक अपडेट आहे.

कारण की काही तांत्रिक अडचणीमुळे त्या शेतकऱ्यांना हे एसएमएस आलेले नाही त्यामुळे दिवाळीनंतर हे एसएमएस त्या शेतकऱ्यांना येतील Solar Pump Controller 

फक्त 50 रुपयांमध्ये घरबसल्या मिळवा नवं कोर पॅनकार्ड,

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!