Van Vibhag Bharti 2023
Van Vibhag Bharti 2023 महाराष्ट्र आपण विभाग यांच्यामार्फत ही रिक्रुटमेंट विविध पदांसाठी घेतल्या जात असून त्याबाबतची जाहिरात त्यांच्या व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठान नागपूर महाराष्ट्र यांकडून प्रसिद्ध केल्या गेली आहे तर दहा पदांसाठी ही रिक्रुटमेंट कंत्राटी बाबत भरल्या जात आहे.
आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना कर्जमाफी योजना; आता यांना सुध्दा मिळणार लाभ?
महाराष्ट्र वन विभाग
- Van Vibhag Bharti 2023 जे उमेदवार या पदभरती साठी अर्ज करू इच्छित आहे त्यांनी नक्की या पदासाठी अर्ज सादर करा.
- या संपूर्ण पदभरती सविस्तर माहिती जर घ्यायची असेल तर महाराष्ट्र वन विभागाच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन या संपूर्ण पदभरती बाबतची सविस्तर माहिती ठिकाणी घेऊ शकता.
- तर या पदांसाठी एकूण व्याकांन्सी किती असणार आहे शैक्षणिक पात्र काय लागणार आहे त्याप्रमाणे एकूण वेतन किती दिला जाणार आहे तर त्याबाबत सविस्तर माहिती खालील नुसार आहे.
ITR भरला नाही तर काय होईल; इन्कम टॅक्स न भरल्याचे परिणाम काय?
Van Vibhag Bharti 2023 पदांची शैक्षणिक व अतिरिक्त पात्रता ?
अ. क्र. | पदाचे नाव | एकुण पद | मानधन | मुख्यालय | आवश्यक शैक्षणिक पात्रता | अतिरिक्त पात्रता |
1 | 2 | 3 | 4 | 5 | 6 | 7 |
2 | Biologiest (जीवशास्त्रज्ञ) | 01 | ३०,०००/- | सिलनारी पेंच व्याघ्र प्रकल्प | वन्यजीवन विज्ञान / प्राणीशास्त्र / वानिकी / वनस्पतिशास्त्र / पर्यावरणशास्त्रा मध्ये पदव्युत्तर किमान ६०% गुणांसह उत्ती पीएचडी. | वन्यजीव क्षेत्रात ३ वर्षाचा अनुभव, वन्यजीव विषयक तांत्रिक कामांचा अनुभव. व्याघ्र सनियंत्रण कामाचा अनुभव असलेल्यांना प्राधान्य |
3 | Veterinary Officer (पशुवैद्यकीय अधिकारी) | 01 | ५०,०००/- | सिल्लारी पेंच व्याघ्र प्रकल्प | कोणत्याही शाखेतील पदवीधर, हॉस्पिटेलिटी आणि हॉटेल मॅनेजमेंट / पर्यटन व्यवस्थापन यात पदविका | मराठी, हिंदी आणि इंग्रजीमध्ये चांगले संवाद कौशल्य. |
4 | Asst. Ecotourism Manager (सहाय्यक निसर्ग पर्यटन व्यवस्थापक) | 02 | १५,०००/- | खिल्लारी/खुर्सापार पेंच व्याघ्र प्रकल्प | कोणत्याही शाखेतील पदवीधर, हॉस्पिटॅलिटी आणि हॉटेल मॅनेजमेंट / पर्यटन व्यवस्थापन यात पदविका | मराठी, हिंदी, आणि इंग्रजीमध्ये चांगले संवाद कौशल्य. |
5 | Livelihood Expert (उपजिवीकातज्ञ) | 01 | ३०,०००/- | पेंच व्याघ्र प्रकल्प / बोर प्रकल्प व्याघ्र / उमरेड | सामाजिक कार्य शाखेत पदव्युत्तर पदवी (MSW) / ग्रामीण व्यवस्थापनात / कृषी व्यवस्थापनात एमबीए ग्रामीण क्षेत्रात, उपजिवीका तज्ञ म्हणून किमान २ वर्षाचा अनुभव किंवा कोणत्याही शाखेतील पदवीधर व उपजिवीका तज्ञ या कामाचा कमीत कमी ५ वर्षाचा अनुभव. | कामाच्या नियोजनाचा अनुभव, उपजीविका सुधारणा कार्यक्रम, कार्यालयीन कामकाज कामाचा अनुभव पर्यावरण सुधारणा व्यवस्थापन, पर्यटन व्यवस्थापन, जनसंपर्क या सर्व कामाचा अनुभव. |
6 | Survey Assistant (सर्वेक्षण सहाय्यक) | ०१. | १५,०००/- | नागपुर | कोणत्याही शाखेतील पदयोधर, टंकलेखन वेग इंग्रजी ४० शप्रमी, मराठी ३० शप्रमी सर्वेक्षण / जमीन विषयक जीआयएस मध्ये अनुभव. | सिमांकन आणि सके क्षेत्राचा अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल, |
7 | GIS Expert (जीआयएस तज्ञ) | ०१. | ३०,०००/- | नागपुर | विज्ञान पदवी किंवा भूगोल विषयात बी.ए. व जीआयएस विषयाचा कमीत कमी ३ वर्षांचा प्रत्यक्ष अनुभव. | जीआयएस आणि रिमोट सेन्सिंग मध्ये विशेष कौशल्य आवश्यक जिओमीडिया, एरडास (Erdas) इमॅजिन अर्कजीआयएस क्यूजीआयएस ग्रास पदव्युत्तर पदविका, आणि जीआयएस पदविका |
8 | Graphic Designer (ग्राफिक डिझायनर) | ०१. | २०,०००/- | नागपुर | कोणत्याही शाखेतील पदवीधर, ग्राफिक डिझायनिंग मध्ये पदवी किंवा पदविका. | सदर क्षेत्रातील किमान तीन वर्षाचा अनुभव असणान्यांना प्राधान्य दिले जाईल. |
9 | Civil Engineer अभियंता (स्थापत्य) | १. | ३०,०००/- | नागपुर | Civil Engineer पदवीधर, सदर क्षेत्रात काम केल्याचा किमान 3 वर्षाचा अनुभव, | सदर क्षेत्रात काम केल्याचा किमान 3 वर्षाचा अनुभव असणा-यांना प्राधान्य दिले जाईल. |
10 | Rescue Relief Team (जलद बचाव गट) | ४. | १०,०००/- | २ नागलवाडी व २ पवनी (एकसंघ नियंत्रण) | किमान SSC उत्तीर्ण, MS-CIT उत्तीर्ण, उमेदवारास वन विभागात प्रत्यक्ष वन्यप्राणी बचाव / रेस्क्यु कार्य मोहीमेचा अनुभव प्रमाणपत्र | ——- |
आवश्यक माहिती :-
- Van Vibhag Bharti 2023 सर्व पदांना मराठीचे पुरेसे (ज्ञान वाचन लिहिणे बोलणे) अत्यावश्यक आहे.
- वरील तक्त्यातील दर्शविलेल्या मुख्यालया व्यतिरिक्त निवड झालेल्या उमेदवारास कार्यकारी संचालक पेंच व्याघ्र संवर्धन प्रतिष्ठान नागपूर यांच्या आदेशानुसार त्यांचे कार्यक्षेत्र मधील इतर कोणत्याही ठिकाणी काम करावे लागेल.
- पेंच व्याघ्र संवर्धन प्रतिष्ठान नागपूर पदभरती ( कंत्राटी पद्धतीवर ) मधील पदाकरिता बायोडाटा (Resume) व अर्ज (Application),
- तसेच वरील प्रमाणे दर्शविलेल्या शैक्षणिक व अतिरिक्त पात्रता बाबतचे दस्तऐवज मुलाखतीच्या वेळेस दाखवण्यात यावे.
- उमेदवार हा कोणत्याही इतर शासकीय नियम शासकीय अशासकीय संस्था किंवा संघटना यांचा पदाधिकरी असता कामा नये.
- सदर पदे ही पूर्ण वेळ असल्याने या काळात उमेदवाराला इतर त्र काम/प्रॅक्टिस करता येणार नाही.
- नियुक्ती झालेल्या जलद बचाव गट सदस्यास 24 तास सेवा करिता तत्पर राहणे बंधनकारक राहील.
- वन संरक्षक तथा सूत्रसंचालक पेंच व्याघ्र प्रकल्प खानापूर यांचे आदेशान्वये त्यांचे व्याघ्र प्रकल्प कार्यक्षेत्र बाहेर व कोणत्याही ठिकाणी जलद बचाव गटाचे कार्य करावे लागेल.
Bank Loan For New Business 2023 :अण्णासाहेब पाटील महामंडळ 15 लाख बिन व्याजी कर्ज
PM Suraksha Bima Yojana सिर्फ 20 रुपए खर्च करके 2 लाख रुपए का फायदा? किसे मिलेगा इस योजना का लाभ?