WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Van Vibhag Bharti 2023

Van Vibhag Bharti 2023 महाराष्ट्र आपण विभाग यांच्यामार्फत ही रिक्रुटमेंट विविध पदांसाठी घेतल्या जात असून त्याबाबतची जाहिरात त्यांच्या व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठान नागपूर महाराष्ट्र यांकडून प्रसिद्ध केल्या गेली आहे तर दहा पदांसाठी ही रिक्रुटमेंट कंत्राटी बाबत भरल्या जात आहे.

Van Vibhag Bharti 2023

आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना कर्जमाफी योजना; आता यांना सुध्दा मिळणार लाभ?

महाराष्ट्र वन विभाग

Van Vibhag Bharti 2023

ITR भरला नाही तर काय होईल; इन्कम टॅक्स न भरल्याचे परिणाम काय?

Van Vibhag Bharti 2023 पदांची शैक्षणिक व अतिरिक्त पात्रता ?

अ. क्र.पदाचे नावएकुण पदमानधनमुख्यालयआवश्यक शैक्षणिक पात्रताअतिरिक्त पात्रता
1234567
2Biologiest (जीवशास्त्रज्ञ)01३०,०००/-सिलनारी पेंच व्याघ्र प्रकल्पवन्यजीवन विज्ञान / प्राणीशास्त्र / वानिकी / वनस्पतिशास्त्र / पर्यावरणशास्त्रा मध्ये पदव्युत्तर किमान ६०% गुणांसह उत्ती पीएचडी.वन्यजीव क्षेत्रात ३ वर्षाचा अनुभव, वन्यजीव विषयक तांत्रिक कामांचा
अनुभव. व्याघ्र सनियंत्रण कामाचा अनुभव असलेल्यांना प्राधान्य
3Veterinary Officer (पशुवैद्यकीय
अधिकारी)
01५०,०००/-सिल्लारी पेंच व्याघ्र प्रकल्पकोणत्याही शाखेतील पदवीधर, हॉस्पिटेलिटी आणि हॉटेल मॅनेजमेंट / पर्यटन व्यवस्थापन यात पदविकामराठी, हिंदी आणि इंग्रजीमध्ये चांगले संवाद कौशल्य.
4Asst. Ecotourism Manager
(सहाय्यक निसर्ग पर्यटन व्यवस्थापक)
02१५,०००/-खिल्लारी/खुर्सापार पेंच व्याघ्र प्रकल्पकोणत्याही शाखेतील पदवीधर, हॉस्पिटॅलिटी आणि हॉटेल मॅनेजमेंट / पर्यटन व्यवस्थापन यात पदविकामराठी, हिंदी, आणि इंग्रजीमध्ये चांगले संवाद कौशल्य.
5Livelihood Expert (उपजिवीकातज्ञ)01३०,०००/-पेंच व्याघ्र प्रकल्प
/ बोर प्रकल्प व्याघ्र / उमरेड
सामाजिक कार्य शाखेत पदव्युत्तर पदवी
(MSW) / ग्रामीण व्यवस्थापनात / कृषी व्यवस्थापनात एमबीए ग्रामीण क्षेत्रात, उपजिवीका तज्ञ म्हणून किमान २ वर्षाचा अनुभव किंवा कोणत्याही शाखेतील पदवीधर व उपजिवीका तज्ञ या कामाचा कमीत कमी ५ वर्षाचा अनुभव.
कामाच्या नियोजनाचा अनुभव,
उपजीविका सुधारणा कार्यक्रम, कार्यालयीन कामकाज कामाचा अनुभव पर्यावरण सुधारणा व्यवस्थापन, पर्यटन व्यवस्थापन, जनसंपर्क या सर्व कामाचा अनुभव.
6Survey Assistant (सर्वेक्षण सहाय्यक)०१.१५,०००/- नागपुरकोणत्याही शाखेतील पदयोधर, टंकलेखन वेग इंग्रजी ४० शप्रमी, मराठी ३० शप्रमी सर्वेक्षण / जमीन विषयक जीआयएस मध्ये अनुभव.सिमांकन आणि सके क्षेत्राचा अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल,
7GIS Expert (जीआयएस तज्ञ)०१.३०,०००/- नागपुरविज्ञान पदवी किंवा भूगोल विषयात बी.ए. व जीआयएस विषयाचा कमीत कमी ३ वर्षांचा प्रत्यक्ष अनुभव.जीआयएस आणि रिमोट सेन्सिंग मध्ये विशेष कौशल्य आवश्यक जिओमीडिया, एरडास (Erdas)
इमॅजिन अर्कजीआयएस
क्यूजीआयएस ग्रास पदव्युत्तर
पदविका, आणि जीआयएस
पदविका
8Graphic Designer (ग्राफिक डिझायनर)०१.२०,०००/- नागपुरकोणत्याही शाखेतील पदवीधर, ग्राफिक डिझायनिंग मध्ये पदवी किंवा पदविका.सदर क्षेत्रातील किमान तीन वर्षाचा अनुभव असणान्यांना प्राधान्य दिले जाईल.
9Civil Engineer अभियंता (स्थापत्य)१.३०,०००/- नागपुरCivil Engineer पदवीधर, सदर क्षेत्रात काम केल्याचा किमान 3 वर्षाचा अनुभव,सदर क्षेत्रात काम केल्याचा किमान 3 वर्षाचा अनुभव असणा-यांना प्राधान्य दिले जाईल.
10Rescue Relief Team (जलद बचाव गट)४.१०,०००/- २ नागलवाडी व २ पवनी (एकसंघ नियंत्रण)किमान SSC उत्तीर्ण, MS-CIT उत्तीर्ण, उमेदवारास वन विभागात प्रत्यक्ष वन्यप्राणी बचाव / रेस्क्यु कार्य मोहीमेचा अनुभव प्रमाणपत्र ——-

आंबा लागवड अनुदान

आवश्यक माहिती :-

Bank Loan For New Business 2023 :अण्णासाहेब पाटील महामंडळ 15 लाख बिन व्याजी कर्ज

PM Suraksha Bima Yojana सिर्फ 20 रुपए खर्च करके 2 लाख रुपए का फायदा? किसे मिलेगा इस योजना का लाभ?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!