ITR Filing 2023 31 जुलै ही सामान्य माणसासाठी इन्कम टॅक्स रिटर्न करण्याची शेवटची तारीख आहे आणि ज्यांच उत्पन्न करपात्र असेल त्यांना इन्कम टॅक्स रिटर्न भरणे अनिवार्य आहे जर आर्थिक वर्ष 2022 – 23 चे इन्कम टॅक्स रिटर्न्स 31 जुलै 2023 पर्यंत भरले नाही तर त्याचे काय परिणाम होऊ शकतात आणि हे इन्कम टॅक्स भरण कोणाला अनिवार्य आहे याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
आयकर परतावा भरण्यासाठीचे नियम/इन्कम टॅक्स न भरल्याचे परिणाम काय?