ITR Filing Last Date
ITR Filing Last Date इन्कम टॅक्स रिटर्न भरणे कोणाला अनिवार्य आहे — सामान्य माणसाचं म्हणजे सामान्य करदात्यांसाठी
आयकर परतावा भरण्यासाठीचे नियम
- ITR Filing Last Date वय 60 पेक्षा कमी असेल आणि वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपये पेक्षा जास्त असेल तर इन्कम टॅक्स रिटर्न भरणे अनिवार्य आहे.
- जर वय 60 पूर्ण पण 80 पेक्षा कमी असेल आणि वार्षिक उत्पन्न तीन लाखांपेक्षा जास्त असेल तर इन्कम टॅक्स रिटर्न भरणे अनिवार्य आहे.
- आणि जर वय 80 किंवा त्यापेक्षा जास्त असेल आणि वार्षिक उत्पन्न 5 लाखांपेक्षा जास्त असेल तरी सुद्धा इन्कम टॅक्स भरणे अनिवार्य आहे.
![ITR Filing Last Date](https://i0.wp.com/krushisamrat.indienfarmer.com/wp-content/uploads/2023/07/clickhere-click-1-1.gif?resize=179%2C101&ssl=1)
सिर्फ 20 रुपए खर्च करके 2 लाख रुपए का फायदा? किसे मिलेगा इस योजना का लाभ?
ITR Filing Last Date इन्कम टॅक्स न भरल्याचे परिणाम काय ?
- 1)
- खटला भरला जाऊ शकतो आयकर विभागाकडून प्रत्येक करत त्याला इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यासंबंधी एक नोटीस पाठवली जाते.
- म्हणजे ईमेल किंवा एसएमएस पाठवला जातो नोटीस जारी करूनही एखाद्या व्यक्तीने जाणून बुजून रिटर्न भरला नाही.
- तर आयकर अधिकारी संबंधित व्यक्तीवर खटला दाखल करू शकतात.
- आणि त्यानुसार कारवाई करू शकतात त्यानुसार दंडासह तीन महिने ते दोन वर्षापर्यंत कारावास होऊ शकतो.
- कराची रक्कम अधिक असल्यास खटला चालवण्याचा कालावधी सात वर्षापर्यंत वाढू शकतो.
- 2)
- दंड होऊ शकतो — ज्याचं उत्पन्न कर पात्र असेल त्यांना आयकर रिटर्न्स भरण अनिवार्य आहे.
- सामान्य करदात्यांना आयकर रिटर्न ची शेवटची तारीख 31 जुलै असते.
- परंतु काही कारणांनी उशीर झाल्यास किंवा उशीर केल्यास आयकर रिटर्न्स नंतर पण भरता येतो.
- पण त्यावर दंड आकारला जातो हा दंड वेगवेगळ्या कारणांसाठी एक हजार रुपये ते दहा हजार रुपये पर्यंत किंवा कराच्या रकमेच्या 50% पर्यंत सुद्धा असू शकतो.
- त्यामुळे जर उत्पन्न करपात्र असेल तर न विसरता आयकर रिटर्न्स भरा आणि दंड होण्यापासून स्वतःची सुटका करा.
![ITR Filing Last Date](https://i0.wp.com/krushisamrat.indienfarmer.com/wp-content/uploads/2023/07/clickhere-click-1-1.gif?resize=193%2C109&ssl=1)
या शेतकऱ्यांना सुद्धा मिळणार लाभ PM किसान योजना 14 व्या हप्त्याचा
- 3)
- नुकसान भरपाई मिळत नाही — आयकर नियमानुसार जर व्यवसाय शेअर्स व्यवहार किंवा इतर काही ठिकाणी आर्थिक नुकसान झाल्यास ते पुढच्या काही वर्षात दाखवून त्या संबंधित वर्षात तेवढ्या रकमेवर आयकरातून सूट मिळवता येते.
- जर नियमित आयकर रिटर्न भरला नाही तर हा फायदा मिळत नाही आणि झालेलं नुकसानही स्वतःला भरावे लागतात.
- 4)
- व्याज आकारला जाईल — आयकर रिटर्न उशिरा भरल्याबद्दल दंडा व्यतिरिक्त कलम 234 A अंतर्गत एक टक्के दर महा म्हणजे १२ टक्के वर्षाला किंवा कर भरेपर्यंत ध्येय करावर काही भाग व्याजाचा आकारला जातो.
- म्हणजे जेवढा उशीर कराल तेवढी व्याजाची रक्कम वाढत जाते. ITR Filing Last Date
टीडीएसचा परतावा मिळणार नाही
- ITR Filing Last Date जे उत्पन्न मिळवतो त्यातून अनेकदा काही प्रमाणात टीडीएस कापला जातो.
- हा टीडीएस वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे कापला जातो.
- आणि तो थेट आयकर विभागाकडे जमा केला जातो.
- तो परत मिळवायचा असेल तर इन्कम टॅक्स रिटर्न भरणा अनिवार्य आहे.
- आणि जर इन्कम टॅक्स रिटर्न भरला नाही तर टीडीएसचा परतावा सुद्धा मिळणार नाही.
![](https://i0.wp.com/krushisamrat.indienfarmer.com/wp-content/uploads/2023/07/clickhere-click-1-1.gif?resize=174%2C98&ssl=1)
अतिवृष्टी नुकसानग्रस्तांना तातडीची 10 हजार मदत जाहीर
ITR Filing Last Date व्हिसा मिळवण्यासाठी अडचण येऊ शकते ?
- सुरक्षेच्या कारणावरून अमेरिका, ग्रेट ब्रिटन, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, यांसारखे देश त्यांचा व्हिसा देताना आयकर रिटर्न्स पुरावा म्हणून मागतात.
- त्यासाठी एक ते तीन वर्षाचे रिटर्न्स सादर करावे लागू शकतात.
- आयकर रिटर्न्स कॅरेक्टर सर्टिफिकेट सारखं काम करतो त्यामुळे जर नियमित रिटर्न्स भरत नसाल तर शिक्षण नोकरी किंवा इतर निमित्ताने या देशांमध्ये जाऊ शकत नाही.
- कारण आयकर रिटर्न्स च्या अभावी या देशांचा व्हिसा मिळण्यापासून वंचित राहू शकतात.
![](https://i0.wp.com/krushisamrat.indienfarmer.com/wp-content/uploads/2023/07/clickhere-click-1-1.gif?resize=167%2C94&ssl=1)
अगले 5 दिनों तक ऐसे रहेगा मौसम, आंधी के साथ होगी तेज बारिश
कर्ज मिळवण्यासाठी अडचण
- ITR Filing Last Date आयकर रिटर्न्स न भरण्याचा अजून एक मोठा परिणाम म्हणजे कुठल्याही प्रकारचं कर्ज मिळण्यासाठी अडचण येऊ शकतात.
- कारण अनेक प्रकारची कर्ज देताना बॅंका एक ते तीन वर्षाच्या आयकर रिटर्न ची मागणी करतात.
- कारण त्यांना आर्थिक परिस्थिती त्यावरून कळते त्यामुळे आयकर रिटर्न्स नियमित न भरल्यास कर्ज मिळवताना सुद्धा अडचण येऊ शकते.
- तर 31 जुलै ही सामान्य करदात्यांच्यासाठी आयकर रिटर्न्स भरण्याची यावर्षीची शेवटची तारीख आहे.
- आयकर रिटर्न्स नक्की भरा आयकर रिटर्न्स भरणे हे काही फार अवघड काम नाही.
- वर्षभरात जे उत्पन्न मिळवतात ते आणि आयकारातून वजावट मिळवण्यासाठी जी गुंतवणूक केली असेल ती आयकर विभागाला दाखवायची असते एवढंच काम असतं.
- आणि त्यासाठी एखाद्या सीए कडून सुद्धा हे काम करून घेऊ शकता.